(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

केंद्रीय विद्यापीठे:नवे पर्व

या वर्षी पासून कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रान्स टेस्ट (अंडर ग्रॅज्युएट) ही परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे.या सामायिक परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाजोगत्या विद्यापीठात आणि मनासारख्या ज्ञानशाखेमध्ये प्रवेश मिळणे सुलभ जाईल. १२ वीमध्ये खूप गुण मिळवण्याचा ताण कमी होईल. देशातील प्रत्येक बोर्डाची पेपर पध्दती आणि गुण देण्याची पध्दती वेगवेगळी असल्याने वेगवेगळया बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांमध्ये बरीच तफावत राहत असे. त्यामुळे केवळ १२ वीच्या गुणांवर प्रवेश घेण्याच्या पध्दतीत काही बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता राहत असे. आता एकच सामायिक परीक्षा होत असल्याने, बोर्डाच्या परीक्षेवरचा भर कमी होईल.

या परीक्षेतील प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीचे असल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन वस्तुनिष्ठ पध्दतिने होईल. या परीक्षेतील मूल्यांकन हे तंत्राधिष्ठित असल्याने मानवी हस्तक्षेपास वाव राहणार नाही.

परीक्षा १२ वी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याने विद्यार्थ्यांना स्वतंत्र असा अभ्यास करावा लागणार नाही. त्यामुळे जे विद्यार्थी १२ वीचा अभ्यास योग्य पध्दतीने करतील त्यांना ही परीक्षा कठीण जाणार नाही. विद्यार्थ्यांना २७ विषय, ३३ भाषा आणि सामान्य क्षमता चाचणीच्या निवडीचे पर्याय असतील. त्यामुळे विद्यापीठांच्या गरजेनुसार प्रत्येक विद्यार्थी त्याचा विषय/भाषा आणि सामान्य चाचणीची निवड करु शकतो. ही परीक्षा संबंधित विद्यार्थी त्याच्या आवडीच्या किंवा गती असलेल्या १३ पैकी कोणत्याही एका भाषेतून देऊ शकतो.

या सामायिक परीक्षेमुळे १२ वी बोर्डाच्या परीक्षेचे महत्व अजिबात कमी होणार नाही. कारण प्रत्येक विद्यापीठात वेगवेगळया अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्वाचा घटक १२ वीच राहणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजंसी मार्फत ही परीक्षा उच्च दर्जाची राहील याची खात्री केली जाईल. या परीक्षेव्दारे सामायिक कल चाचणीसोबत विज्ञान, मानव्यशास्त्र, भाषा, कला आणि व्यावसायिक विषयात परीक्षा देणे शक्य आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पानत्मक ज्ञानाची तपासणी आणि प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता या परीक्षेव्दारे तपासली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनावश्यकरीत्या शिकवणी वर्गांची मदत घ्यावी लागणार नाही. चाळणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याचा आवडीचा विषय घेणे सुलभ होईल. प्रत्येक विद्यापीठास विद्यार्थाची कामगिरी वस्तुनिष्ठरीत्या तपासणे शक्य होईल.(अपूर्ण)

०००००

विद्यापीठे आणि अभ्यासक्रम ()

भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी, /www.bbau.ac.in

अभ्यासक्रम () इंटिग्रेटेड बीएस्सी – एमएस्सी (जीव

शास्त्र/ रसायनशास्त्र)/ गणित/भौतिकशास्त्र) () बीबीए एलएलबी.

०००

आसाम युनिव्हर्सिटी-http://www.aus.ac.in/

अभ्यासक्रम- () इंटिग्रेटेड बॅचलर ॲण्ड मास्टर इन सोशल वर्क (बीएसडब्ल्यू + एमएसडब्ल्यू), कालावधी- ५ वर्षे. () इंटिग्रेटेड बॅचलर ॲण्ड मास्टर इन कॉम्प्युटर सायंस, (बीएसस्सी+एमएस्सी) , कालावधी- ५ वर्षे, () इंटिग्रेटेड बीएस्सी (ऑनर्स) फिजिक्स ॲण्ड बीएड,  () इंटिग्रेटेड बीएस्सी (ऑनर्स) केमिस्ट्री ॲण्ड बीएड, () इंटिग्रेटेड बीएस्सी (ऑनर्स) झुऑलॉजी ॲण्ड बीएड () इंटिग्रेटेड बीएस्सी(ऑनर्स) बॉटणी ॲण्ड बीएड /कालावधी-  प्रत्येकी ४ वर्षे  () इंटिग्रेटेड बीए-एलएलबी (ऑनर्स) /कालावधी –  प्रत्येकी ५ वर्षे () बॅचलर ऑफ व्हिज्युएल आर्ट, /कालावधी- ४ वर्षे, () बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट, /कालावधी- ३ वर्षे (१०) बॅचलर ऑफ फार्मास्युटिकल सायंस,/कालावधी- ४ वर्षे

०००

अलिगढ मुस्लिम विद्यापीठ https://www.amu.ac.in/

अभ्यासक्रम- () बॅचलर ऑफ व्होकशनल इन प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी, () बॅचलर ऑफ व्होकशनल इन पॉलिमर ॲण्ड कोटिंग टेक्नॉलॉजी, () बॅचलर ऑफ व्होकशनल इन फॅशन डिझाइन ॲण्ड गार्मेंट टेक्नॉलॉजी, () बीए(ऑनर्स) संस्कृत, () बीए (ऑनर्स) पर्शियन, () बीए(ऑनर्स) हिंदी, () बीए (ऑनर्स) वुमेन स्टडीज, () बीए (ऑनर्स) होम सायंस,

०००

सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी

http://www.sanskrit.nic.in/

अभ्यासक्रम -शास्त्री आणि शास्त्री प्रतिष्ठा (हा पदवीस्तरीय अभ्यासक्रम आहे. या अंतर्गत न्याय व्याक्रण/ प्राचीन व्याक्रण/ साहित्य/ सर्वदर्शन/ सिध्दांत ज्योतिश/ फल ज्योतिश/ नव्य न्याय/ मीमांसा/ अव्दैत वेदांत/ धर्मशास्त्र/ विशिष्टअव्दैतवेदांत/ सांख्ययोग/ पौरहित्य/ शुक्लयर्जुवेद/ काश्मिरशैवदर्शन/ रामानंदवेदांत/ जैनदर्शन/ पुराणइतिहास/ बुध्ददर्शन/ वेदवेदांग, यांचा अभ्यास करता येतो)

००००

सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्रप्रदेश

https://www.ctuap.ac.in/

अभ्यासक्रम- () इंटिग्रेटेड बीएस्सी (मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री) + एमएस्सी केमिस्ट्री, – () इंटिग्रेटेड बीएस्सी +एमएस्सी जिऑलॉजी, () इंटिग्रेटेड बीएस्सी +एमएस्सी बॉटणी, () इंटिग्रेटेड बीबीए+एमबीए- टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट () बी.कॉम व्होकशनल, () बीएस्सी-आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

०००

सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हरयाणा https://www.cuh.ac.in/

अभ्यासक्रम- () बॅचलर ऑफ व्होकशेनल इन रिटेल ॲण्ड लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट, () बॅचलर ऑफ व्होकशेनल इन बायोमेडिकल सायंसेस, () बॅचलर ऑफ व्होकशेनल इन इंडस्ट्रियल वेस्ट मॅनेजमेंट, () बीटेक इन- कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग, ()बीटेक इन- इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, () बीटेक इन- सिव्हिल इंजिनीअरिंग, () बीटेक इन-प्रिंटिंग ॲण्ड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी () बीएस्सी (ऑनर्स) इन सायकॉलॉजी, () इंटिग्रेटेड बीएस्सी- एमएस्सी इन-‍फिजिक्स, (१०) इंटिग्रेटेड बीएस्सी- एमएस्सी इन-केमिस्ट्री, (११) इंटिग्रेटेड बीएस्सी-एमएस्सी इन- मॅथेमॅटिक्स

०००

सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हिमाचल प्रदेश http://www.cuhimachal.ac.in/

अभ्यासक्रम- () बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन स्क्लपचर, () बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन पेंटिंग, () बीए (ऑनर्स) संस्कृत, () बीएस्सी (ऑनर्स) फिजिक्स, () बीए-शास्त्री

०००

सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ जम्मू

https://www.cujammu.ac.in/

अभ्यासक्रम- () इंटिग्रेटेड बीएस्सी (ऑनर्स) एमएस्सी इन-बॉटनी, () इंटिग्रेटेड बीएस्सी (ऑनर्स) एमएस्सी इन-झुऑलॉजी, () इंटिग्रेटेड बीएस्सी (ऑनर्स) एमएस्सी इन-केमिस्ट्री, () इंटिग्रेटेड बीएस्सी (ऑनर्स) एमएस्सी इन-फिजिक्स, () इंटिग्रेटेड बीए-बीएड () बॅचलर ऑफ व्होकेशनल – रिटेल  मॅनेजमेंट

०००

सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मिर

https://www.cukashmir.ac.in/

() इंटिग्रेटेड बीएस्सी (ऑनर्स) एमएस्सी इन- बॉयोटेक्नॉलॉजी, () इंटिग्रेटेड बीए – एलएलबी () इंटिग्रेटेड बीएस्सी (ऑनर्स) एमएस्सी इन – मॅथेमॅटिक्स, () इंटिग्रेटेड बीएस्सी (ऑनर्स) एमएस्सी इन – फिजिक्स () इंटिग्रेटेड बीएस्सी (ऑनर्स) एमएस्सी इन-झुऑलॉजी, () बॅचलर ऑफ व्होकेशनल इन रिटेल ॲण्ड लॉजिस्टि मॅनेजमेंट, () बॅचलर ऑफ व्होकेशनल इन टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट

०००

सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ झारखंड

http://cuj.ac.in/

अभ्यासक्रम- () इंटिग्रेटेड बीटेक – एमटेक इन मेटॅलर्जिकल ॲण्ड मटेरिअल्स इंजिनीअरिंग वुईथ स्पेशलायझेशन इन नॅनोटेक्नॉलॉजी, () इंटिग्रेटेड बीटेक – एमटेक इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग वुईथ स्पेशलायझेशन इन एनर्जी इंजिनीअरिंग, ()इंटिग्रेटेड बीटेक – एमटेक इन सिव्हिल इंजिनीअरिंग वुईथ स्पेशलायझेशन इन वाटर रिसोर्स इंजिनीअरिंग/ट्रान्सपोर्टेशन इंजिनीअरिंग, () इंटिग्रेटेड बीटेक -एमटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग वुईथ स्पेशलायझेशन इन मशिन लर्निंग ॲण्ड डेटा सायंस , () इंटिग्रेटेड बीएस्सी -एमएस्सी इन जिऑग्रॅफी () इंटिग्रेटेड बीएस्सी – एमएस्सी इन जिऑलॉजी, () इंटिग्रेटेड बीएस्सी -एमएस्सी इन एनव्हिराँन्मेंटल सायंस,() इंटिग्रेटेड बीएस्सी -एमएस्सी इन बॉटनी/ झुऑलॉजी () इंटिग्रेटेड बीएस्सी -एमएस्सी इन फिजिक्क्स, (१०) इंटिग्रेटेड बीएस्सी -एमएस्सी इन‍ मॅथेमॅटिक्स, (११) इंटिग्रेटेड बीएस्सी – एमएस्सी इन केमिस्ट्री, (१२) इंटिग्रेटेड बीए -एमए इन मास कम्युनिकेशन, (१४) इंटिग्रेटेड बीए -एमए इन इं‍ग्लिश, (१५) इंटिग्रेटेड बीए -एमए इन हिंदी, (१६) इंटिग्रेटेड बीए -एमए इन कोरिअन,, (१७) इंटिग्रेटेड बीए -एमए इन चायनीज, (१८) इंटिग्रेटेड बीए -एमए इन अँथ्रॉपॉलॉजी, (१९) इंटिग्रेटेड बीए -एमए इन पोलिटिकल सायंस, (२०) इंटिग्रेटेड बीए -एमए इन इकॉनॉमिक्स, (२१) इंटिग्रेटेड बीए -एमए इन हिस्ट्री, (२२) इंटिग्रेटेड बीए -एमए इन सोशिऑलॉजी, (२३) इंटिग्रेटेड बीए -एमए इन फिलॉसॉफी (२४) इंटिग्रेटेड बीकॉम -एमकॉम

०००

सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटक

//www.cuk.ac.in

अभ्यासक्रम- () बीबीए, ()बीए इन इकॉनॉमिक्स ॲण्ड सोशल वर्क, () बीएस्सी/बीए इन जिऑग्रॅफी/ हिस्ट्री () बीएस्सी/बीए इन सायकॉलॉजी ॲण्ड इंग्लिश, () बीटेक इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, () बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग () बीएस्सी – मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटर सायंस () बीएस्सी-लाईफ सायंस ॲण्ड जिऑलॉजी, () बीएस्सी – फिजिक्स ॲण्ड केमिस्ट्री

०००

सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ केरळ                                 

https://www.cukerala.ac.in/

अभ्यासक्रम-बीए इन इंटरनॅशल रिलेशन

सुरेश वांदिले(ekank@hotmail.com/९३२४९७३९४७)