(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

पक्षी मित्र

तेजोमयीच्या घरी दिवाणखान्याला जोडून मोठी गॅलरी आहे. याठिकाणी आईने २०२५छोट्यामोठ्याकुंड्यामध्येवेगवेगळी झाडं आणि वेलिंची मस्त बाग फुलवलीय. याझाडं/वेलिंनारंगीबेरंगी फुलं येतात. गॅलरीतल्याया बागेकडे घरासमोरच्या झाडांवरील पक्षी आकर्षित होतात. कधीकावळा,तरकधी चिमणी,टिटवी,वेगवेगळया रंगांचकबुतरे,कधीकधीपोपट,सुतारपक्षी,निळकंठ पक्षी, खारुताईसकाळपासून संध्याकाळापर्यंत येऊन जातात.गॅलरीच्याया टोकापासून त्या टोकापर्यंत ते रपेट मारतात.गॅलरीच्याबाहेर पडलेल्या झाडेवेलिंच्याफांद्यांवर बसतात.फुलपाखरुया फुलांवरुन त्या फुलांवर इवले इवले पंख उडवित बसतात.क्षणातइकडे..क्षणाततिकडे..

ही जागा अलेक्झांडरची(द डॉगी) खूप आवडीची.गॅलरितपक्षी आले की अलेक्झांडर तिथे जाऊन बसणार म्हणजे बसणारच.प्रारंभीत्याला बघून पक्षी उडून जात. मात्र, अलेक्झांडरहा आपला हितैषी असल्याचं काही दिवसानंतर पक्ष्यांच्यालक्षात आलं असावं, त्यामुळेनंतर कोणतेच पक्षी तो गॅलरित आला तरी उडून जात नसत.

टक लावून पक्षी बघण्यात अलेक्झांडरला आनंद मिळायचा. याउलटतेजोमयीचं होतं.पक्षीआलेत काय नि गेले काय..तिलाफार उत्सुकता नसे..अलेक्झांडरच्यापक्षी प्रेमाचं तिला खूप आश्चर्य वाटायचं.एकदा राहवूनतिने बाबांना विचारलच,

अलेक्झांडरला पक्ष्यांचं इतकंवेड कांबरं बाबा..

तुलानाही म्हणूनत्याला..बाबा हसत म्हणाले.

 बाबा तुम्हीविनोद करुनका नं..

यातकसला आलायविनोद..अलेक्झांडरच्या मनात कायचाललय हेकसं सांगणार..पणइतकं मात्रखरं कीपक्षी आलेकी त्याचीउत्सुकता वाढतअसावी.त्यालाबोलता येतनसल्याने तोगॅलरित जाउुनत्यांचं निरीक्षणकरत असावा

पणबाबा पक्षीबघण्यात कसलाबुवा आनंद..

अगं,कितीतरीगोष्टी यानिरीक्षणातून आपणासशिकता येतात ..पक्षीकसे उडताततेगॅलरित कसेयेतात,कसेबसतात..पाणीकसं पितात,दानेकिंवा आईनेत्यांच्या खाण्यासाठीजे काहीठेवलेलं तेकसं खातात.झाडावरबसताना वेगकसा कमीकरतात.फांदयावरकसे लटकतात,अंगावरपाणी पडलंतर पंखकसे झटकतात,आपल्यापिल्ल्यांना कसंखाऊ घालतात,कसाआवाज काढतात.कसंएकमेकांना घाबरवतात.. पक्षांचंजग कसंअसतं हेपक्षी निरीक्षणातून कळतं.अशानिरीक्षणासाठी आपलंसंपूर्ण जीवनसलीम अलीया थोरमाणसानं घालवलं.त्यामुळेआपणास शेकडोपक्ष्यांची माहितीझाली..म्हणूनचत्यांना बर्डमॅन ऑफइंडिया म्हणजेचदेशाचा पक्षीपुरुषम्हणतात..आपल्यामहाराष्ट्रात पक्षांचाअसाच अभ्यासमारुती चितमपल्लीया दुसऱ्याएका थोरमाणसानं केला….अशाथोर माणसांनी तहानभूक विसरुनवर्षानुवर्षे निरीक्षणकेलं म्हणूचआपणास पक्षीत्यांचेमहत्वत्यांच जीवनआणि जगकळू शकलं,निसर्गाचंपावित्र्य आणिसमतोल राखण्याचंकाम हेपक्षी कसंकरतात हेकळलं..

वा S , तेजोमयी उद्गारली

वावकाय वाव ..अगंहे याअलेक्झांडरला सुध्दाकळलं पणतुला नाही..त्याचंकाय..आतापर्यंतशांतपणे बाबांचं बोलण ऐकत असलेली आई बोलली.आईचंबोलणं ऐकून तेजोमयी हिरमुसली.

अगं, अशीनाराज होऊनकोस..पक्षीनिरीक्षणाची संधीतुझ्यासाठी आलीयबघ..असं बोलून बाबांनी तेजोमयीला एका वृत्तपत्राचा अंक दाखवला. शासनाने पक्षी निरीक्षणाचीस्पर्धा घोषित केली असून त्यात तेजोमयीसारखी मुलं सुध्दा सहभागी होऊ शकत असल्याची माहिती एका बातमीत नमूद होती.तेजोमयीनंती बातमी अधाशासारखी वाचली..यास्पर्धेत भाग घेण्याचं तिनं ठरवलं

बघअलेक्झांडर,आतामी सुध्दातुझ्यासारखीच पक्षीमित्र होणार..असं तेजोमयी अलेक्झांडरला सांगण्यासाठी वळली..पणतो गॅलरित त्याचवेळी आलेल्या कावळा आणि टिटवीकडे एकटक बघत होता..तेजोमयीगॅलिरीत डोकावली.. तिथेआलेला कावळा टिटवीला आवडला नसावा..त्यामुळेतिची अक्षरश: दादागिरीचालली होती..बिचाराकावळा तिच्या पुढे हतबल होउुन उडून गेला…:

म्हणजे, अशागमती जमतीचा आनंद अलेक्झांडर घेतो तर..असंस्वत:शीचबोलत तेजोमयीनं अलेक्झांडरलामिठी मारली..

सुरेश वांदिले

 

00