(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

पैसै म्हणजे काय?

    या सुटित तुम्हीमला पैसे समजवून सांगितलेचपाहिजे.पिंकी बाबांना म्हणाली.

    पैसे समजावून सांगणंम्हणजे गं काय?शिवायतू अजून लहान आहेससमजावून घ्यायला.बाबाम्हणाले.

    बाबा,पैसे समजावूनघ्यायला लहान बिहान काहीनसतं.किती दिवस तुम्हीमला असं म्हणत बसणार.तुमच्याकडेपैसे येतात कुठून हे मलामाहीत नाही.ते पैसेआले की तुम्ही त्याचंकरता काय?बँकेत पैसेटाकता म्हणजे काय?परवातुमच्याकडे एक म्युचएल फंडचेकाका येऊन गेल.या फंडातटाका,त्या फंडात टाकाअसं ते म्हणत होते.ही कायभानगड आहे.शेअर बाजारकोसळतो म्हणजे काय? चढतोम्हणजे काय?इतक्या छानछान एलआयसीच्या जाहिरातीयेतात.त्याचा काय अर्थहोतो.हे मला सारंकाही समजून घ्यायचं आहे.पुन्हाम्हणून नका मी लहानआहे म्हणून

    बरोबर आहे तिचं.अहोती लहान आहे म्हणूनतिला समजावून सांगत नाही. माझं काय ?मला सुध्दायातलं काहीच माहीत नाही.आई म्हणाली.

    पैसे म्हणजे कायआम्हाला कळलच पाहिजे आई आणिपिकंी दोघीही एकसुरात म्हणाल्या.

    खरच की आपणयाधीच हे सांगायला हवंहोतं बाबा मनात म्हणाले.

सुरेश वांदिले

000