बीबीएचे वैविध्य
बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए)हा अभ्यासक्रम हा वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना सर्वाधिक आकर्षित करणारा ठरला आहे. अनेक संस्थांनी याअंतर्गत स्पेशलाईज्ड अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
(१)मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स. अभ्यासक्रम– (१)बीबीए इन इंटरनॅशनल बिझिनेस, (२)बीबीए इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन,
संपर्क- शिवाजीनगर, पुणे-४११००५, दूरध्वनी- ०२०-२५५२१७३४, फॅक्स-२५५३६०७५, संकेतस्थळ-www.modernbusinesscampus.com आणि www.moderncollegepune.edu.in,ईमेल-contact@moderncollege.deu.in,
०००
(२)गितम इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट.
अभ्यासक्रम– बीबीए इन (१) मॅनेजमेंट अकाउंटिंग, (२) बिझिनेस अॅनालिटिक्स, (३) आंत्रप्रिन्युरिअल ओरिंएटेशन, (४)लॉजिस्टिक्स,(५)फिनटेक, (६)फायनांशिएल मार्केट्स(७)मॅनेजमेंट अकाउंटिंग
संपर्क– गितम कॅम्पस, ऋषिकोंडा, विषाखापट्टणम,५३००४५, संकेतस्थळ- www.gim.gitam.edu,ईमेल- admssions_gim@gitam.edu, टेलेफॅक्स -०८९१-२८४०५०१,
०००
(३)एनएसएचएम,नॉलेज कॅम्पस-
अभ्यासक्रम – बीबीए इन (१) हॉस्पिटल मॅनेजमेंट, (२) स्पोर्ट्स मॅनेजमेंट, (३) ग्लोबल बिझिनेस, (४) सप्लायचेन मॅनेजमेंट.
संपर्क- नॉलेज कॅम्पस, १२४, बी.एल. सहा रोड, मेट्रोस्टेशन जवळ, रविंद्र सरोवर , कोलकता- ७०००५३, दूरध्वनी- ०३३-२४०३२३००, संकेतस्थळ- www.nshm.com
०००
(४)नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट-
अभ्यासक्रम– बीबीए इन इव्हेंट मॅनेजमेंट. संपर्क– नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बिल्डिंग, सी.डी.बर्फीवाला लेन-जुही गल्ली, बीएमडब्ल्यू शोरुमच्या बाजूला, अंधेरी पश्चिम मुंबई- ४०००५८, दूरध्वनी- ०२२-२६७१६६७६, टेलेफॅक्स-२६२८२९९८, संकेतस्थळ- www.niemindia.com,ईमेल- support@ niemindia.com
000
(५)ओ.पी.जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी–
अभ्यासक्रम- (१)बीबीए(ऑनर्स), (२)इंटिग्रेटड बीबीए(ऑनर्स)-एमबीए, (३)बीबीए- एलएलबी(ऑनर्स)
संपर्क- ओ.पी.जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी, सोनिपत नरेला रोड, जगदिशपूर व्हिलेज, सोनिपत, हरयाणा-१३१००१,संकेतस्थळ- www. jgu.edu.in, ईमेल- admissions@jgu.edu.in
०००
(६)लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी–
अभ्यासक्रम- बीबीए इन (१) फायनांशिअल मार्केट्स, (२) ऑइल ॲण्ड गॅस मॅनेजमेंट, (३) इंटरनॅशनल फायनांस, (४)बीबीए(ऑनर्स)–एमबीए.
संपर्क– लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, जालंधर–दिल्ली जीटी रोड, फगवारा– पंजाब– १४४४११,दूरध्वनी–०१८२४–४०४४०४ ,संकेतस्थळ– http://www.lpu.in,ईमेल– admissions@lpu.co.in (Admissions)
०००
.jpg)