सरावाची सुविधा
कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रान्स टेस्ट (अंडर ग्रॅज्युएट) सीयुईटी-२०२२, ही कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा ग्रामीण भागातील व सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना उत्तमरीतिने देता येणे शक्य व्हावे यासाठी केंद्र शासनाने सराव केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
देशभरात अनेक ठिकाणी सराव केंद्रे उघडण्यात येतील. ही सुविधा निशुल्क असेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजंसी) च्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या नजिकचे सराव केंद्र उपलब्ध करुन दिले जाईल.
सामायिक सुविधा केंद्र- ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे विविध कारणांसाठी शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी सामायिक सुविधा केंद्राची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलाजी मंत्रालयाने देशभर अशी दीड लाख सुविधा केंद्रे उभारली आहेत. त्यातील बरीच ग्राम पातळीवरही आहेत. अशा केंद्रांची यादी www.csc.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नजिकचे केंद्र शोधण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यास लिंक खुली करावी लागेल. त्यानंतर https://findmycsc.nic.in/csc या संकेतस्थळावर जाऊन इच्छित केंद्र शोधता येईल.
०००
विद्यापीठे आणि अभ्यासक्रम (५)
देवी अहिल्या विद्यापीठ
https://www.dauniv.ac.in
अभ्यासक्रम- (अ) इंटिग्रेटेड – (१) बीकॉम (ऑनर्स) – चार वर्षे,(२) बीए (ऑनर्स) इकॉनॉमिक्स-चार वर्षे, (३) बीए – जर्न्यालिझम ॲण्ड मास कम्युनिकेशन, चार वर्षे, (५) एमबीए – मॅनेजमेंट सायंस- पाच वर्षे, (६) एमबीए -टुरिझम – पाच वर्षे, (७) एमबीए (फॉरेन ट्रेड)– पाच वर्षे, (७) एमबीए (ईकॉमर्स) पाच वर्षे, (८) एमएस्सी (इलेक्ट्रॉनिक्स मीडिया) पाच वर्षे, (९) बीएस्सी (ऑनर्स)-फिजिक्स/ ॲप्लाइड स्टॅटिस्टिक्स ॲण्ड अनॅलिसीस/ इलेक्ट्रॉनिक्स ,कॉम्प्युटर सायंस, मॅथेमॅटिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स , फिजिक्स, मॅथेमॅटिक्स (प्रत्येक अभ्यासक्रमाचा कालावधी प्रत्येकी चार वर्षे), (१०) बीटेक-एमटेक – (इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी) ड्युएल डिग्री, पाच वर्षे, (११) बीटेक – एमटेक – ( इंटरनेट ऑफ थिंग्ज) ड्युएल डिग्री, पाच वर्षे, (१२) बी.टेक-एमटेक- (एनर्जी ॲण्ड एन्व्हीरॉनमेंटल इंजिनीअरिंग) ड्युएल डिग्री, पाच वर्षे, (१३) बीटेक- एमटेक (आर्टिफिशिल इंटेलिजन्स ॲण्ड डेटा सायंस) ड्युएल डिग्री, पाच वर्षे, (१४) इंटिग्रेटेड एमटेक इन इलेक्ट्रॉनिक्स – एम्बेडेड सिस्टिम्स, पाच वर्षे, (१५) एमबीए (हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन) पाच वर्षे, (१६) बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन.
०००
आयआयएमटी विद्यापीठ-मीरत
https://www.iimtu.com/
अभ्यासक्रम- (अ) बीए- (१) डिफेन्स स्टडीज, (२) मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्न्यालिझम, (ब) बीए (ऑनर्स)– (१) सायकॉलॉजी, , (२) इंग्लिश, (३) बिझिनेस इकॉनॉमिक्स, (क) बीबीए- (१) आंत्रप्रिन्युरशीप ॲण्ड इनोव्हेशन, (२) लॉजिस्टिक्स ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, (३) एव्हिएशन ॲण्ड ट्रॅव्हल, (ड) बीएस्सी- (१) डेटा सायंस, (२) कॉम्प्युटर सायंस, (३) हॉटेल मॅनेजमेंट, (४) ॲग्रिकल्चर, (५) मायक्रोबॉयलॉजी, (६) बायोटेक्नॉलॉजी, (७) नर्सिंग, (८) मेडिकल रेडिओग्रॅफी आणि इमेजिंग टेक्नॉलॉजी, (इ) बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन-क्लाऊड ॲण्ड सायबर सेक्युरिटी, (ई) बीटेक – (१) एरोस्पेस इंजिनीअरिंग, (२) इंटरनेट ऑफ थिंग्ज, (३) सायबर सेक्युरिटी, (४) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, (५) कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग, (६) मेकॅनिकल इंजिनीअरिंग, (७) इलेक्ट्रिकल, (८) सिव्हिल, (फ) बॅचलर ऑफ नेचरोपथी.
०००
टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायंस https://www.tiss.edu/
अभ्यासक्रम – (१) बॅचलर ऑफ सायंस इन ॲनॅलिटिक्स ॲण्ड सस्टेनिबिलीटी स्टडीज/ चार वर्षे/ मुंबई कॅम्पस, (२) बॅचलर ऑफ आर्ट इन सोशल सायंस/ चार वर्षे/ तुळजापूर आणि गौहाटी कॅम्पस, (३) बॅचलर ऑफ सोशल वर्क /चार वर्षे/तुळजापूर कॅम्पस
०००
मेवाड विद्यापीठ
http://www.mewaruniversity.org/
अभ्यासक्रम- (अ) बॅचलर ऑफ व्होकेशनल इन (१) ॲग्रिकल्चर, (२) ॲप्लाइड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, (३) बिल्डिंग कंस्ट्रक्शन ॲण्ड टेक्नॉलॉजी,
(४) अकाउंटिंग ॲण्ड टॅक्सेशन, (५) फायर सेफ्टी, (६) ट्रॅडिशन आर्ट्स ॲण्ड क्रॅफ्ट्स, (७) ईकॉमर्स ॲण्ड डिजिटल मार्केटिंग, (८) फिजिओथेरपी, (ब) इंटिग्रेटेड – (१) बीबीए – एमबीए, (२) बीए-एलएलबी, (३) बीकॉम -एलएलबी, (४) बीसीए-एमएसीए.
(क) बॅचलर ऑफ सायंस – (१) फायर सेफ्टी ॲण्ड हजार्ड मॅनेजमेंट, (२) एअरक्रॉफ्ट मेंटनंस इंजिनीअरिंग, (३) डायेटिक ॲण्ड फूड न्युट्रिशन, (४) डायलेसीस केअर, (५) ऑप्थमॉलॉजी, (६) कार्डिएक रिस्पेटरी केअर, (६) फॉरेस्ट्री, (७) हार्टिकल्चर, (८) कॉम्प्युटर सायंस, (९) बायोटेक्नॉलॉजी, (१०) ॲग्रिकल्चर, (ड) बॅचलर ऑफ सायंस (आयटी)– (१) सायबर सेक्युरिटी, (२) कॉम्प्युटर सायंस, (३) सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग, (४) क्लॉऊड कॉम्प्युटिंग, (५) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, (६) मशिन लर्निंग, (७) इंटरनेट ऑफ थिंग्ज, (डेटा सायंस), (८) डेटा सायंस, (९) वेब टेक्नॉलॉजी, (१०) ॲनिमेशन ॲण्ड व्हिज्युअल इफेक्टस, (११) ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी, (इ) बीबीए- (१) इंटरनॅशनल रिलेशन, (२) पब्लिक रिलेशन्स, (३) इंटरनॅशनल बिझिनेस, (४) लॉजिस्टिक्स ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, (५) बिझिनेस ॲनॅलिटिक्स, (६) ऑपरेशन मॅनेजमेंट, (७) बँकिंग ॲण्ड फायनांस, (ई) बीए-(१) योग, (२) ड्राईंग, (३) पेंटिंग, (४) फाइन आर्ट्स, (५) म्युझिक, (६) संस्कृत,
(फ) बीटेक – (१) केमिकल इंजिनीअरिंग, (२) सिव्हिल इंजिनीअरिंग, (३) कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग, (४) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, (५) इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, (६) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कॅम्युनिकेशन इंजिनीअरिंग, (७) मेकॅनिकल इंजिनीअरिंग, (८) मायनिंग इंजिनीअरिंग, (९) इंस्ट्रुमेंटशन ॲण्ड कंट्रोल इंजिनीअरिंग, (१०) ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग, (११) पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी, (१२) आयटी.
इतर – (१) बॅचलर ऑफ ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम मॅनेजमेंट, (२) बॅचलर ऑफ व्हिज्युअल आर्ट, (३) बॅचलर ऑफ रेडिऑलॉजी ॲण्ड इमेजिंग टेक्नॉलॉजी, (४) बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, (५) बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, (६) बॅचलर ऑफ फार्मसी, (७) बॅचलर ऑफ मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, (८) बॅचलर ऑफ जर्न्यालिझम ॲण्ड मास कम्युनिकेशन
०००
गांधीग्राम रुरल युनिव्हर्सिटी https://www.ruraluniv.ac.in/
अभ्यासक्रम- (अ) बीएस्सी-बीएड (१) मॅथेमॅटिक्स, (२) फिजिक्स, (३) केमिस्ट्री, (ब) एमए इंटिग्रेटेड-(१) सोशिऑलॉजी, (२)डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन, (क) इतर-(१) बीकॉम – कुऑपरेशन, (२) बीबीए, (३) बीएस्सी (ऑनर्स) ॲग्रिकल्चर, (४) बीएस्सी-मायक्रोबॉयलॉजी/ कॉम्प्युटर सायंस
०००
बाबासाहेब भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी
https://www.bbau.ac.in/
अभ्यासक्रम- (१) इंटिग्रेटेड बीएस्सी- एमएस्सी, (२) बीए (ऑनर्स) पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, (३) बीएस्सी (ऑनर्स) जिऑलॉजी, (४) बीएस्सी (ऑनर्स) लाईफ सायंस (यामध्ये बायोटेक्नॉलॉजी, झुऑलॉजी, बॉटनी या विषयांचा समावेश आहे.),(५)बॅचरल ऑफ व्होकेशनल इन फ्लॉरिकल्चर ॲण्ड लॅण्डस्केप डिझायनिंग, (६) बीकॉम (ऑनर्स) (७) बीबीए, (८) बीबीए – एलएलबी, (९) बीएस्सी-फूड सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी, (१०) बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन
०००
सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्रप्रदेश
https://cuap.ac.in/
अभ्यासक्रम– (१)बॅचलर ऑफ व्होकशनल इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, (२) बॅचलर ऑफ व्होकशनल इन रिटेल मॅनेजमेंट ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, (३) बीए (ऑनर्स) इन पोलिटिकल सायंस, (४) बीए (ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स
०००
बीएमएल मुंजाल युनिव्हर्सिटी
https://www.bmu.edu.in/
अभ्यासक्रम- (१) बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग, (२) बीटेक इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग, (३) बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कॉम्प्युटर सायंस, (४) बीबीए, (५) बीए (ऑनर्स) इकॉनॉमिक्स, (६) बीए-एलएलबी (ऑनर्स), (७) बीएस्सी-कॉम्प्युटर सायंस
०००
गुजरात युनिव्हर्सिटी
https://www.gujaratvidyapith.org/
अभ्यासक्रम- (१) बॅचलर ऑफ रुरल प्लॅनिंग डेव्हलपमेंट, (२) बॅचलर ऑफ व्होकेशनल इन- फूड प्रोसेसिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, (३) बॅचलर ऑफ व्होकेशनल इन- फॅशन टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲपेरेल डिझाइन, (४) बॅचलर ऑफ सायंस- मायक्रोबॉयलॉजी (५) बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स,(६) बीए इन- गुजराती/ हिंदी/ इंग्लिश
०००
गुजरात युनिव्हर्सिटी
https://www.gujaratvidyapith.org/
अभ्यासक्रम- (१) बॅचलर ऑफ रुरल प्लॅनिंग डेव्हलपमेंट, (२) बॅचलर ऑफ व्होकेशनल इन- फूड प्रोसेसिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, (३) बॅचलर ऑफ व्होकेशनल इन- फॅशन टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲपेरेल डिझाइन, (४) बॅचलर ऑफ सायंस- मायक्रोबॉयलॉजी (५) बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स,(६) बीए इन- गुजराती/ हिंदी/ इंग्लिश
सुरेश वांदिले(ekank@hotmail.com/९३२४९७३९४७)
०००
