(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भारतातील गृहबांधणी क्षेत्राची अतिशय झपाट्याने वाढ होत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा १२ टक्के किंवा त्यापेक्षाही अधिक पोहचू शकतो. रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यामध्ये कृषी क्षेत्रानंतर या क्षेत्राचा दुसरा क्रमांक लागतो. अनिवासी भारतीयांची या क्षेत्रातील गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

गृहबांधणी सोबतच वाणिज्यिक कामासाठी बांधण्यात येत असलेले भव्य आणि अवाढव्य कॉम्प्लेक्स, मॉल, मल्टिप्लेक्स, हॉटेल्स यांचीही संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. गेल्या वर्षी घरखरेदीचा व्यवहार हा ३,४७ लाख कोटीपर्यंत पोहचला. यंदा त्यात ४८ टक्के पर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मोठ्या शहरांमध्ये ५५८००० घरे बांधण्यात आली. ही आकडेवारी या क्षेत्रात इंटेरिअर डिझायनर्सच्या वाढत्या मागणीकडेही लक्ष वेधते.

याचं महत्वाचं कारण आज केवळ घराचं बुकिंग केलं नि घर ताब्यात घेतलं असं होत नाही. नव्या इमारतीचं बांधकाम होत सुरु असताना सदनिकाधारक आर्थिक क्षमतेप्रमाणं नि आपल्या काही खास आवडी-निवडी, गरजा लक्षात घेऊन इंटेरिअरचं काम समांतररित्या करतात. त्यासाठी स्वतंत्र इंटेरिअर डिझायनरची सेवा घेतात. जुन्या इमारतीमध्ये जर सदनिका विकत घेतली तर त्याचं ३६० च्या अंशात रुपांतर करुनच घरमालक राहायला जातात. अशा इमारतीमधील प्रत्येक सदनिका ही इंटरिअर डिझायनर्स कडून स्मार्ट करवून घेतली जाते.

वाणिज्यिक कामासाठीच्या इमारतींचं सौदंर्य हे इंटरेरिअर डिझायनर्स कित्येक पटिने वाढवतात. सौदर्य, आकर्षकता, सर्जनशीलता आणि स्मार्टनेस याचा समन्वय साधला जातो. गृहबांधणी क्षेत्रात इंटेरिअर डिझायनिंग ही अत्यावश्यक बाब ठरत असल्यानेच गेल्या वर्षी २२.२० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची उलाढाल या क्षेत्रात झाली.

हे क्षेत्र कौशल्याशी निगडित असल्याने, ज्या विद्यार्थ्यांना सजर्नशील कार्यात रस आणि गती असेल त्यांनी या क्षेत्राकडे वळायला हवं. चांगल्या संस्थेतील पदविका किंवा पदविका अभ्यासक्रम, इंटरर्नशीप आणि पुढे काही वर्षे अनुभवासाठी मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर स्वयंरोजगाराच्या संधीचे व्दार स्वत:हून उघडता येऊ शकते. अशी अनेक उदाहरणं आसपास दिसतात. सयंम, परिश्रम, सतत नवं कौशल्य आणि तंत्रज्ञान अंगिकारण्याची तयारी, नव्या नव्या प्रवाहाविषयी जागरुक असणं अशा काही बाबी या क्षेत्रातील यशासाठी उपयुक्त ठरु शकतात.

१२ वी नंतर कोणत्याही शाखेतील सर्वसाधारण उमेदवाराला आता पुढे काय करायचं किंवा पुढे काय होणार आपलं? हा प्रश्न मिटवण्याची क्षमता इंटरेरिअर डिझायनिंगच्या अभ्यासक्रमात आहे. सुदैवाने आपल्याकडे‍ अनेक चांगल्या शासकीय व खाजगी डिझायनिंगच्या संस्थांमध्ये इंटरेरिअर डिझायनिंगचा अभ्यासक्रम करता येतो.

अशा काही संस्था आणि अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत-

(१) आयएसडीआय, मुंबई – स्कूल ऑफ डिझाइन ॲण्ड इनोव्हेशन- बी.डिझाइन इन इंटेरिअर डिझाइन, संपर्क-www.isdi.in

(२) एमआयटी-एडिटी युनिव्हर्सिटी -इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन, पुणे – बी.डिझाइन इन- इंटेरिअर  स्पेस ॲण्ड फर्निचर डिझाइन, संपर्क-www.mitid.edu.in

(३) सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन, पुणे- बी.डिझाइन इन- इंटेरिअर स्पेस डिझाइन, संपर्क-www.sid.edu.in

(४) पुणे डिझाइन स्कूल, पुणे –  बी.डिझाइन इन- इंटेरिअर ॲण्ड स्पेस डिझाइन, संपर्क-www.pcu.edu.in

(५) डी.वाय पाटील स्कूल ऑफ डिझाइन, पुणे बी.डिझाइन इन- इंटेरिअर डिझाइन, संपर्क-www.dypatilschoolofdesign.com

(६) पर्ल ॲकॅडेमी, मुंबई- बी.डिझाइन इन इंटेरिअर आर्किटेक्चर डिझाइन, संपर्क- pearlacademy.com

(७) आयटीएम स्किल्स युनिव्हर्सिटी, मुंबई- बी.डिझाइन इन- इंटेरिअर डिझाइन, संपर्क-www.iitm.edu

(८) संदीप युनिव्हर्सिटी, नासिक- बी.डिझाइन इन स्पेस ॲण्ड इंटरिअर डिझाइन, संपर्क-www.sandipuniversity.edu.in

(९) अवंतिका युनिव्हर्सिटी, इंदौर – बी.डिझाइन इन- इंटेरिअर स्पेस डिझाइन, संपर्क-www.avantikauniversity.edu.in

(१०) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ आर्ट ॲण्ड डिझाइन, दिल्ली- बी.डिझाइन इन- इंटेरिअर आर्किटेक्चर ॲण्ड डिझाइन, संपर्क-www.iiad.edu.in

(११) अलायन्स युनिव्हर्सिटी, बेंगळुरु- बी.डिझाइन इन- इंटेरिअर  डिझाइन, संपर्क-www.alliance.edu

(१३) आरव्ही युनिव्हर्सिटी, बेंगळुरु – बी.डिझाइन इन- इंटेरिअर एनव्हिरॉन्मेंट, संपर्क-www.rvu.edu.in

(१४) एनआयटीटीइ स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ॲण्ड इंटेरिअर डिझाइन- बी.डिझाइन इन- इंटेरिअर डिझाइन ॲण्ड डेकोरेशन, संपर्क-www.nitteftid.com

(१५) एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी, पुणे- बी.डिझाइन इन- इंटेरिअर ॲण्ड स्पेस डिझाइन,संपर्क-www.mitwpu.edu.in

(१६) संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर- बी.डिझाइन इन- इंटेरिअर  स्पेस डिझाइन, संपर्क-www.sanjayghodawatuniversity.ac.in

(१७) चित्कारा युनिव्हर्सिटी, चंदिगढ- बी.डिझाइन इन- इंटेरिअर डिझाइन, संपर्क-www.chitkara.edu.in

(१८) पारुल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन, वडोदरा- बी. डिझाइन इंटेरिअर ॲण्ड फर्निचर डिझाइन, संपर्क https://paruluniversity.ac.in/pid/

 (१९) अनंत नॅशनल युनिव्हर्सिटी, अहमदाबाद- बी डिझाइन इन स्पेस डिझाइन, संपर्क-www.anu.edu.in

(२०) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन, अहमदाबाद – बी. डिझाइन – इन फर्निचर ॲण्ड इंटेरिअर डिझायनिंग,संपर्क- www.nid.edu

(१) जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स,मुंबई – बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन इंटेरिअर डेकोरेटर, संपर्क https://www.sirjjschoolofart.in/

(२२)  रचना संसद,मुंबई- (१) बॅचलर ऑफ व्होकेशन इन इंटेरिअर डिझाइन, (कालावधी तीन वर्षे).

संपर्क- https://rachanasansad.edu.in//BVOC/

(२) डिप्लोमा इन इंटेरिअर डिझाइन, (कालावधी तीन वर्षे,अर्हता-दहावी)

संपर्क- https://rachanasansad.edu.in/SID/

  बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा आहे. या संस्थामार्फत चाळणी परीक्षा, कल चाचणी, मुलाखती, या पैकी सर्व बाबी किंवा एका बाबींव्दारे अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.

००००

कृत्रिम बुध्दीमत्ता आणि त्यातून निर्माण होत असलेले “ह्युमोनाइड हे डिझाइन थिकिंगचं अपत्य आहे. डिझाइन हे केवळ कसे दिसतं याचं रेखाटन नसून ते प्रत्यक्षात कसं कार्यरत होऊ शकतं याचं प्रात्यक्षिकच असतं. डिझाइन हे केवळ वस्तू, वस्त्रे, घरे, दागिणे यांच्याशीच संबंधित नसून तर कोणतीही कार्यप्रणाली, कार्यशैली, प्रकिया, पध्दती यासाठी उपयोगात आणता येते.

डिझाइन ‍थिकिंग म्हणजे विचारांचं अभिकल्पन हे आजच्या काळात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ठरतं. यातूनच भविष्याचा विचार किंवा कल्पना करता येतात आणि त्या वास्तवात येण्यासाठी सुयोग्य प्रयत्न होऊ शकतात. आंतरज्ञानशाखीय विषयांचा एकत्रित विचार करण्याचं कौशल्य यामुळे प्राप्त होतं. समस्यांची नेमकी जाण आणि त्याच्या निराकरणाचे उपाय शोधात येतात. व्यामिश्र किंवा किचकट समस्यांच्या निर्धारणासाठी वेगळया व नावीन्यपूर्ण विचाराचं सर्जन डिझाइनद्वारे होत असतं.

एमआयटी इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन

या संस्थेत () मास्टर ऑफ डिझाइन इन डिझाइन मॅनेजमेंट, हा पदव्युत्तर पदवीस्तरीय अभ्यासक्रम करता येतो. अर्हता-कोणत्याही विषयातील पदवी किंवा बॅचलर ऑफ डिझाइन.

या अभ्यासक्रमात (१) डिझाइन रिसर्च, (२) सर्व्हिस डिझाइन, (२) प्रॉडक्ट मॅनेजमेंट, (३) डिझाइन लेड आंत्रप्रिन्युरशीप या घटकांवर लक्ष केंद्रित केलं जातं.

(२) पोस्ट ग्रॅज्युएट इन इनोव्हेशन- या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षं. कोणत्याही विषयातील पदवीधराला हा अभ्यासक्रम करता येतो. हा अभ्यासक्रम केल्यावर इनोव्हेशन कंसलटंट, डिझाइन स्ट्रॅटेजिस्ट, डिझाइन रिसर्चर, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, डिझाइन इनोव्हेटर, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, अशा सारख्या करिअर संधी मिळू शकतात.

(३) एमबीए इन इनोव्हेशन ॲण्ड आंत्रप्रिनरशीप. कालावधी दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी.

संपर्क- एमआयटी, इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन, राजबाग, लोणी- काळभोर, पुणे—४१२२०१, दूरध्वनी- ०२०- ३०६९३६००, संकेतस्थळ- /www.mitid.edu.in, ईमेल- admissions@mitid.edu.in

०००

(३) श्रिष्टी मनिपाल इंस्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजी– मास्टर ऑफ डिझाइन इन (१) डिझाइन लेड इनोव्हेशन, (२) ह्युमन सेंटर्ड डिझाइन, (३) इंडस्ट्रिअल आर्ट्स ॲण्ड प्रॅक्टिसेस, (४) इन्फर्मेशन आर्ट्स ॲण्ड इन्फर्मेशन डिझाइन प्रॅक्टिस. कालावधी- प्रत्येकी दोन वर्षे.

चार वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम- बॅचरल ऑफ डिझाइन इन (१) ह्युमन सेंटर्ड डिझाइन, (२) इन्फर्मेशन आर्ट्स ॲण्ड इन्फर्मेशन डिझाइन प्रॅक्टिस,

संपर्क- बेंगळुरु कॅम्पस, गोविंदपुरा, येलाहंका, बेंगळुरु – ५६००६४, दूरध्वनी-०८०-२४४९७१०१, संकेतस्थळ- http://srishtimanipalinstitute.in ,ईमेल-  admissions@srishtimanipal.ac.in

(३) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन-

मास्टर ऑफ डिझाइन इन स्ट्रेटेजिक डिझाइन मॅनेजमेंट कालावधी अडीच वर्षे. अर्हता- कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवी.  किंवा १२ वी नंतर डिझाइन /फाइन आर्ट/ ॲप्लाइड आर्ट/आर्किटेक्चर या विषयात चार वर्षे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात.

संपर्क- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन, पालडी, अहमदाबाद- ३८०००७,  संकेतस्थळ-  http://www.nid.edu, ईमेल- admissions@nid.edu

०००

सुरेश वांदिले