चोर,संशोधन की प्रियकर ?
पुलंच्याघरी चोरांनीकां बरेदरोडा टाकलाअसेल,असाप्रश्न रमाकांतगोपाळराव देशपांडेकवठेकर–बुद्रुक(आरजीडीके–बी) यांना पडला.ते दक्षिणमुंबईत शोभाडे यांच्यासदनिकेच्या बाजूलाचराहतात.(हेआरजीडीके–बी,कर सल्लागारआहेत.त्यामुळेलक्ष्मी त्यांच्यावरप्रसन्न असल्यानेते दक्षिणमुंबईत शोभाडे यांच्याचबाजूच्या सदनिकेतराहू शकतात.)त्यांना चिंताग्रस्तझाल्याचे बघूनसौ.रश्मीरमाकांत देशापंडेयांनी त्यांनाविचारलच.
अहोचिंता कशालाकरताहात एवढी.
आरजीडीकेयांनी वर्तमानपत्रातीलपु.लं.देशपांडे यांच्याघरी झालेल्याचोरीच्या बातमीकडेसौंचं लक्षवेधलं.
यातकसलं आलयचिंतेच कारण?
चिंतेचं कारणयासाठी कीचोरांनी पु.ल.देशपांडेयांच्या घरीचोरीचा प्रयत्नकेला.इथेमहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्वपुल देशपांडेराहायचे अशीपाटी दारावरवरलिहिली असतानासुध्दा चोरांनीपु.लंच्याघरी दरोडाटाकण्याचा प्रयत्नकेला. कांबरं ,हाप्रश्न मलापडलाय.त्याचीचिंता माझ्याचेहऱ्यावर दिसतेय. आरजीडीके–बीम्हणाले.
मी सांगूका कारणंत्याची?
व्हाट.. आरजीडीके–बी जोरानेओरडले.तूकशी कायसांगू शकतेसकारणं?तूसुपारी दिलीहोतीस कायत्यांना?
काहीतरीचकाय हो.. मी फक्त तुम्हालानि सासूबाईंनाचसुपारी देऊशकते.मामंजीअसते तरत्यांनाही दिलीअसती.
बरं बरं..तू जरया चोरांनासुपारी दिलीनाहीस,तरमग तूकशी कायकारणं सांगूशकतेस ?
कां बरं,देशपांडेंच्या बायकोला तेव्हढीतर अक्कलहवीच ना..की नको?या प्रश्नाचंआधी उत्तरद्या मगमी कारणंसांगते.
टॅक्समधीलकिचकट प्रश्नसोडणा–याआरजीडीके–बीयांना हाप्रश्न जराटिकलीश वाटला.अशावेळी तेहोकारार्थी आणिनकारार्थी यांच्यामधील मानहलवायचे.आताहीत्यांनी तेचकेल वम्हणाले सांगबरं कारण..
पुलदेशपांडे हेकोण आहेत..सौ देशपांडेयांनी प्रतिप्रश्नकेला.
महाराष्ट्राचेलाडके व्यक्तिमत्व.
इथेचतर खरीगोम आहेना..
तीकशी?
अहो,महाराष्ट्रात इतकी व्यक्तीमत्वहोती आणिआहेत. अंबाणीआहेत,रमेशदेवआहेत,दादाकोंडके होते.अमीर खानआहे.सचीनतेंडूलकर आहे.एटापल्लीचे सरपंचमुकरु एडकाकोवा आहेत.माझे सासरेकैलासवासी गोपाळरावकृष्णराव देशपांडेकवठेकर होते.पण पुलचकां लाडकेआहेत?हाप्रश्न चोरांनापडला असूशकतो.
अगं बाईया यादिततू माझ्यावडिलांचा कांसमावेश केला?
अहोते माझेसासरे आहेत.
मगकाय झालं..ते आमच्यादेशपांडे कुटुंबियात6 टक्के सुध्दालाडके नव्हतेतर महाराष्ट्राचेकधीपासून झाले..
मी लाडकेकुठं म्हंटलं,थोरामोठ्यांची यादी दिलीहो…त्यातमांमजींचाही समावेश केला.तुम्ही म्हणतातर मागेघेते त्याचंनाव.
बरं बरं..पुढे सांगा..
इतकीसगळी मंडळीलाडक्या व्यक्तिमत्वाच्यापदवीस पात्रअसताना एकटेचपुल कां? हा प्रश्नपडून त्याप्रश्नाचा शोधघेण्यासाठी मंडळीपुलंच्या घरीशिरली असावी.मला तरवाटतं कीते चोरनव्हतेच.तेसंशोधक असलेपाहिजेत.
संशोधककसे काय?
एखादा प्रश्नाच्याउत्तराचा शोधजो घेतोतो संशोधकअसं माझ्यागुरुजींनी शिकवलंहोतं.
अशा संशोधनासाठीगुपचूप रात्रीच्याअंधारात जाण्याचीगरज कायमग?
अहोरात्रीच्या निरवशांततेतच प्रतिभाखुलते.फुलते.एकाग्रिचत्तेची पातळी हायहोते.असंसिध्द झालयना.म्हणूनत्यांनी रात्रीचीनिवड केलीअसावी.
पण पुलंच्यारिकाम्या घरातकसा कायत्यांना शोधलागला असता.
रिकामं म्हणजेहो काय..काहीच नसनं.म्हणजे शून्य..या विश्वाचाशोध शून्यातूनचलागला ना.संशोधक,साहित्यिक,लिओर्नादी व्हींची,एम.एफहुसेन,एसडीबर्मन,हिमेशरेशमिया हीमंडळी जेव्हाशून्यात हरवूनजायची किंवाजातात,तेव्हाच्याप्रतिभेला नवेपंख फुटायचेकिंवा फुटततम्हणजे नवंकाहीतरी त्यांच्याहाती लागयाचंकिंवा लागतं.
म्हणजेतुला असंम्हणायचं कीते चोरनव्हते.
त्यांनाचोर म्हणूनहिणवू नका..अहो प्रेयसीच्याघरी रात्रीच्यानिरव शांततेतप्रियकर गेलातर तीकाय चोरीठरते.
म्हणजेपुलंच्या घरातशिरलेली मंडळीतुला प्रियकरासमानवाटते.
पुलंच्यासाहित्याच्या प्रेमात आकंठबुडालेले तेप्रियकर राहूशकत नाहीका? प्रियकारनंअसं प्रेयसिच्याघरी जाणंहे धाडसअसतं.त्यातंथ्रिल असतं.ते अनुभवण्यासाठीसुध्दा हीमंडळी गेलीअसू शकतात,पु.लंच्याघरी.तुम्हीमाझ्यावर प्रेमकेलं होतं.पण तुम्हीरात्री तरसोडा दिवसाढवळयाहीमला भेटण्याचधाडस दाखवूशकला नाहीतना..सौदेशपांडेनी बाँब्मगोळाटाकला.
एका देशपांडेयांच्या घरच्याचोरीची चर्चादुसऱ्या देशपांडेंच्याबुळेपणावर पोहचण्याचीशक्यता दिसतातचआरजेडीके यांनीचर्चेवरच पडदाटाकला.
…