एक
यंदाचा पावसाळा ओक कारणांाी लक्षात राहील.त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे यंदाच्या पावसाळयात मच्छरांाी मुंबई आणि महाराष्ट्रात घातलेला एैतिहासिक हैदोस.हा हैदोस मोगलांाी 500 वर्षापूर्वी महाराष्ट्रात घातलेल्या गोंधळाला लाजवेल असा होता.
याकाळात मच्छर बंधू आणि भगिााी िंमिडियाच्या टीआरपीत टॉप स्थाा पटकावूा अमिताभ बच्चा,सलमाा खाा,कट्रीाा कैफ,सचीा तेंडूलकर,ए.राजा,मारीया सुसाईराज,बाबा रामदेव यांाा खूप मागे फेकूा दिलं होतं.मिडियातील मच्छरांच्या सुपर–ड्युपर चर्चेला फक्त महागाईची चर्चाच तोडिस तोड उत्तर देऊ शकली.(महागाई आणि मच्छर हे दोघेही माणसाला मारु शकतात,म्हणूाही कदाचित असं असेल..)
साला ,एक मच्छर अमूक करु शकतो.ढमूक करु शकतो,हा एका सुप्रसिध्द ाटवर्याचा सुप्रसिध्द डॉयलाग या ामिित्त वारंवार चर्चेत आला.कदाचित हा डॉयलाग मच्छरांच्या कााावर गेला असला पाहिजे.त्यामुळेच तुम्ही असं म्हणता होय, मग बघा एक मच्छर क्या ाही कर सकता है..हे दाखवूाच देतो..अशी प्रतिज्ञा घेऊा मच्छर मैदााात उतरल्याचं स्पष्टपणं दिसलं.समजा हेे जर सत्य असेल तर मच्छर हे सुपर(बग)इंटेलिजेंट आहेत आणि सातत्याां माणसांसोबत राहूा त्यांाा माणसाची भाषा कळायला लागलीय हे आपोआप सिध्द होतं.
माणसांची भाषा कळण्याइतपत मच्छरं इंटेलिजेंट झालेत किंवा ााही हे शोधण्याचा प्रयत जीवजंतू शास्त्रज्ञांाी करायलाच हवा.कारण त्यामुळे मग मच्छर हटाव मोहीम सुध्दा माावाला इंटेलिजेंटली राबवता येईल.कासव छाप पध्दती सोडूा ससा छाप पध्दती राबवायची काय यावरही विचारमंथा करता येईल..
तर अशा या मच्छरांभोवती संपूर्ण पावसाळाभर आपलं जग फिरत होतं.
मच्छरांाी राजकारण्यांाा एकमेकांवर चिखलफेक करण्याची संधी दिली.पालिकेच्या अधिकाऱ्यांवर टीका करण्याची संधी दिली.बिल्डरांवर,परप्रांतियांवर तोंडसुख घेण्याची संधी दिली.याकाळात मच्छरांच्या बातमीशिवाय वृत्तपत्रांच्या पाााला शोभा आली ााही. टीआरपीच्या भाषेत मच्छर हे क्रमांक एकवर होते.या काळात मच्छरांवर कार्यक्रम असता तर त्याला सर्वाधिक जाहिराती मिळाल्या असत्या.पण या काळातील वेगवेगळया कार्यक्रमांमध्ये मात्र मच्छर हटाव अगरबत्त्या,मच्छर हटाव लोशा, मच्छर हटाव लोशा क्रीमच्या जाहिरातींची संख्या वाढलीच.अशा एका जाहिरातीत विद्या बाला असल्याां मच्छर हटाव मोहिमेला ग्लॅमर प्राप्त झाले.मच्छरांशी शत्रुत्व घेण्यासाठी ओकजण विद्या बालाच्या प्रेमात पडले.त्यामुळे त्यांाी मच्छर भगाव रिपेलंट विकत घेण्याचा सपाटा लावला.कंपाीचा खप वाढला.मच्छर भगाव अगरबत्ती लाखोंाी विकल्या गेल्या.मच्छरभगाव रिपेलंटमुळे काही कोटी मच्छर धाराशायी पडले असावेत.त्यामुळेही कदाचित मच्छरांाी आपला डाव अचूक साधला असला पाहिजे.हे जर सत्य असेल तर मच्छर हे इंटिलेजंट आहेत आणि ते टीव्हीवरील जाहिराती सुध्दा बारकाईां बघतात ,हे सुध्दा आपोआप सिध्द होतं.ते जेव्हा टीव्ही स्क्रीाजवळ गुणगुणत असतात तेव्हा त्यांचं सुक्ष्म ारिीक्षण चाललं असतं असं आपण आता म्हणू शकतो.हे म्हणां सुध्दा सत्य आहे की ााही याचाही शोध जीवजंतू शास्त्रज्ञांाी घ्यायला हवा.
000
दोा
माझ्या असं लक्षात आलय की मच्छरांचा आणि माावाचा संबंध आादी आंत काळापासूाच आहे.माणूस आणि मच्छर कदाचित एकाचवेळी ब्रम्हदेवाो जमास घातले असावेत.त्या पहिल्या दिवसापासूा मच्छर हे माावाच्या सााध्यिात आले असावेत.हे सााध्यि युगाोयुगे टिकवूा ठेवण्यात कुणी किती भूमिका बजावली ,याचा शोध घेण्याची वेळ आता ाक्किच आली आहे.सर्व काळ मच्छरं माणसाच्या अवती भवती असतातच पण पावसाळयात मात्र त्यांचा उत्साह हा द्वीगुणित होतो.त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातलं त्यांचं उत्साहाां फदफदणं ावं ासलं तरी माावाला मच्छरांवर चर्चा दरवर्षी करावशी वाटते.आयटेम साँगशिवाय हिंदी चित्रपट आणि मच्छरांशिवाय पावसाळयाला पूर्णत्व येत ााही,हे सत्य स्वीकारणं आपल्याला भाग आहे.
पावसाळ्यातलं मच्छर प्रकरण सुरु असताााच आमच्याही घरी मच्छरांाी मी आणि माझ्या कुटुंबियांाा चावास्त्रांाी त्रस्त करुा सोडलं होतं.
या चाव्यामुळेच माझ्या विचारचक्राला गती मिळूा मी याप्रशाच्या मुळाशी जाण्याचा ाश्चिय करु लागला.त्यासाठी मच्छरांचा आपलं घरी आगमा कधी झालं असेल ,हा प्रश मला पडला.
ते कधी आले हे जसं महत्वाचं तसं ते कसे आले हे ही महत्वाचं.प्रत्येकाला पडणारा हा सवाल मलाही पुहा एकदा
पडला.या सवालाच्या पाठिमागे धावत असतााा माझ्या लक्षात आलं की, माझा जम झाला त्या दिवशी माझ्या घरी श्री.व सौ.मच्छर,श्री मच्छरांचे वृध्द आई –वडील आणि (अद्याप कुटुंबायिोजााचा कायदा त्यांच्या सम्राटांाी ा केल्याो) शेकडयाां मुलं मुली व पाहुणपणाला (ाॉा व्हेज.म्हणजे मी माझ्या कुटुंबियांचं रक्त.आयजीच्या जीवावर बायजी,म्हणतात ते असं.)आलेले हजारेक ाातेवाईक वास्तव्याला होते.(मच्छरांाी केवळ माझ्याच घरी आपला मुक्काम ठोकला असं मला म्हणायच ााहीय.कारण त्यांाी इंग्लंडमध्ये राणी एलिजाबेथचा महाल,अालि आणि मुकेश अंबांणीचा बंगल्यावजा महाल आणि शाहरुख खााचा महालवजा बंगला आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या व्हाईट हाऊस या राजवाडा–कम–बंगल्यातसुध्दा त्यांचा,हे विश्वची माझे घर या यायाो मुक्काम ठोकला असलाच पाहिजे.
माझ्या आयुष्याची वर्ष एक एक करीत कालौघात ाघिूा गेली. त्याचा सुवर्णमहोत्सव मी यंदा साजरा करणार..या सुवर्णमहोत्सवी वर्षात सुध्दा, ज्या माझ्या घरात मी जमलो त्यादिवशी असणाऱ्या मच्छरांच्या कुटुबांची पुढची पिढी संख्येत अमाप वाढ करुा गुण्यागोविंदाां ाांदत आहे.त्यांचे आप्तस्वकीय माझ्या घरी ठाण मांडूा भूणभूणत आहेत.
गेल्या पन्नास वर्षापासूा माझ्या सोबतीला असलेले हे मच्छर माझे कोण? हा प्रश मला भूतकाळात वारंवार पडला आहे.वर्तमााकाळात सदैव पडत आहे.दर पावसाळयात तर दर तासाला आणि मच्छर मारण्यासाठी उपाययोजाा करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या समयी मला पडत असतो.मच्छरांाी माझ्या आर्थिक विकास आणि समृध्दीला मर्यादित केले आहे.माझा खिसा लोकलमध्ये कमी कापला गेलाय पण मच्छरांच्यामुळे मात्र दर आठवडयाला कापला जात आहे ,अशाप्रकारे..
भविष्यकाळात यामध्ये काही फरक पडेल असं सध्या तरी कोणेतेही चिह ााहीत.उलट हायराईज इमारतींमुळे मच्छरांची हाय–राईज होण्याची दाट शक्यता इकडूा तिकडूा हाय–पिच मध्ये यंदा वर्तवली वर्तवली जातेय.
सातत्याो इतकी वर्ष एकाच घरी राहणाऱ्यांचे एकमेकांशी काही तरी ाातेबंध ामिर्ाण होऊ शकतात,असं सर्व तत्वचिंतक,कवी,श्री. श्री. रवीशंकर आणि माझे सदगुरु
योगवशिष्ठ हरेराम बाबा म्हणतात.त्यामुळे मी गेल्या काही दिवसांपासूा विचार करतोय की माझ्या घरात पन्नास वर्षापासूा संगतसोबत करणारे हे मच्छर माझे कोण बरे आहेत?
त्यांच्याशी इतकी वर्षे शत्रुवत वागल्याो ते माझे मित्र होऊ शकत ााहीत.बाजूच्या फ्लॅटमधील देशपांडे हे माझे शत्रू आहेत.त्यांच्या घरीही हे मच्छर आहेत.आजच्या काळात शत्रुचा शत्रू, -(एकमेकांाा सोईचे असल्यास)- मित्र होण्याची दाट शक्यता असते.पण इथे तिही शक्यता दिसत ााही.देशपांडे सुध्दा मच्छरांशी शत्रूत्व करण्यात माझ्यापेक्षा वरचा क्रमांक देतात हे मला ठाऊक आहे.
मच्छरांाा मी ाातेवाईकांचा दर्जा देऊ शकत ााही.कारण तसा मी दिला तर माझी बायको व मुले आणि बायकोचे व माझे ाातेवाईक मला ाश्चिितपणे माासोपचारतज्ज्ञांकडे ोतील.कदाचित तो तज्ज्ञ मला मेंटल हॉस्पिटल मध्ये ऍ़डमिट करा असाही सल्ला देऊ शकेल ,किंवा मी गेलेली केस आहे,सांभाळूा रहा असही तो सांगू शकेल.यातील कोणतीही शक्यता ााकारता येत ााही.त्यामुळे माझ्या बायकोला तिचे सासू–सासरे हे अजिबात आवडत ासतााा ती त्यांाा बेदखल करुा ज्याप्रमाणे संसार करते आहे,त्याच भावोो मला मच्छरांच्या ाातेवाईकपणाच्या संकल्पोकडे बघावे लागेल असं वाटतं.
मच्छर माझा शत्रू आहे, असं म्हंटलं तर तेही हास्यास्पद होईल.इतकी वर्ष शत्रुसोबत एकाच घरी आयुष्य घालवणारा एक तर महामुर्ख असेल ााही तर गाढव असेल असाच ाष्किर्ष कुणिही काढेल.
असे ओक प्रश मला पडत होते ा िमाझ्या डोक्याचा खिमा करत होते.विचार करता करता एके दिवशी मला वाटले माझ्या घरी मच्छर राहतात ते कसे?गुण्यागोविंदाो की कुरकुरत की समाधाााो?हा वादग्रस्त प्रश असल्याचं माझ्या लक्षात आलं.त्यावर मी बरच चिंता केलं.त्यातूा माझ्या असं ध्यााात आलं की मच्छर कुरकुरत ाक्किच राहत ासतील.त्यांच्या राहण्यात समाधाााच्या छटा दिसतात.याचं कारण ते सदैव गुणगुणत असतात.चित्ती समाधाा असल्याशिवाय असं गुणगुणणं शक्य ााही हे आपल्या संतांाी सांगूाच ठेवलय.गुणगुणत आपले गुण म्हणा किंवा अवगूण म्हणा दाखवत राहतात हे मात्र खरं आहे.
मच्छरांाा सोबत घेऊाच माझी आतापर्यंतची म्हणजे सुवर्ण महोत्सवी जमेल तशी भौतिक,आर्थिक,शारीरिक,सामाजिक,शैक्षणिक आणि लैंगिकसुध्दा वाटचाल झाली आहे.माझ्या शेवटच्या दिवसापर्यंत ती तशीच सुरु राहील,असे स्पष्टपणे दिसते आहे.
मच्छरांाी मला कधीच लळा लावला ााही.खरं तर दोघांकडूाही तसा प्रयत आजतागायत झाला ााही.बरीच वर्षे प्रकाश आमटे यांचे ााव आमच्या कााावर ाव्हते.प्रकाश आमटे हे वाघाला लळा लावू शकतात,अस्वलीला लळा लावू शकतात किंवा व्हायपर ाामे जगातील सर्वात डेंजर सापाला लळा लावू शकतात असे आम्हाला फार उशिरा कळले.त्यामुळे सुध्दा मच्छराला लळा लावण्याचा प्रयत माझ्याकडूा झाला ााही. मच्छर म्हणजे डेंजरसच असल्याचे कळत्या वयापासूा कााावर पडल्याो व त्याांतर आईबाबांाी मच्छरांाा घालविण्यासाठी हजाराो उपाय केल्याचे मी बघत आलोय.त्यामुळे मच्छरांकडे दयाबुध्दिो बघण्याचा प्रशच ाव्हता.(मच्छर ााहीसे करण्यासाठी आईो देवाला ावस कां बोलला ााही,हा एक आुत्तरीत प्रश आहे.असा ावस बोलला होता का? हे मी विचारु शकलेलो ााही.
असा काही ावस मी बोलावा असं मला वाटतं.पण त्यातूा आपला दुबळेपणा दिसेल. एक शुल्लक मच्छराला तू घाबरतोस बुळ्या,असं म्हणूा देव हसेल अशी माझी धारणा आहे.त्यामुळे मी ावस बोलण्याचं टाळतोय.बायकोला ही कल्पाा अद्याप मी सांगितलेली ााहीय.
मच्छर भगाव किंवा हटाव किंवा मराव मोहिमेत आई–बाबांाा माझ्या रुपाो तिसरा सैाकि मिळाल्यावर सुध्दा मच्छरांाा आमच्या घरातूा जावं वाटलेलं ााही.मच्छरांसोबत आमच्या घरात गेल्या पन्नास वर्षात पाापिताचे ओक प्रसंग आले आणि त्यात आमचेच पाापित झालं.ोपोलीया ज्या लढाईत हरला त्या वार्टलूचेही प्रसंग आले.पण यातही आमचीच जास्त वाट लागली. त्यांच्या सोबतच्या सातत्यपूर्ण संघर्षात असंख्य मच्छरांाा वेळोवेळी प्राणांची आहुती द्यावी लागली.हे वास्तव असलं तरी मच्छरांाी अहमदशहा अब्दाली,चंगेज खाा,महमद गझाी यांच्याकडूा अत्युकृष्ट दर्जाचे लष्करी प्रशिक्षण घेतल्याचं माझ्या लक्षात आलं आहे.त्यामुळेच त्यांच्या करोडो सैयाच्या ापिा:त होऊाही ते लगेच हिवताप किंवा डंेग्यू यासारखे ब्रम्हास्त्र सातत्याो सोडतच राहतात.इतक्या हजारा वर्षात या ब्रम्हास्त्रांचं तेज कमी झालेलं ााही.त्यांची धार कमी झालेली ााही.आमच्या घरी सुध्दा मच्छरांाी हे अस्त्र आमच्यावर चालवूा ,चांगलाच वचपा काढलेला आहे.त्यामुळे आमच्या आयुष्यातील काहिशे तास रुग्णालयात,मेडिकलच्या दुकााात गेले आहेत.शिवाय वेळोवेळी अर्थसंकल्पाला भगदाडही पडले आहे. मी आणि माझे कुटुंबीय हे मच्छरांच्या टोकाच्या विरोधात असल्याचं त्यांच्या एव्हााा लक्षात आलं असेलच.विरोध इतका की जणू काही ओसामा बीा लादेाच्या विरोधात अमेरिका असल्यासारखं
.लादेाच्या सर्वााशासाठी जसे अमेरिका हरप्रकारे प्रयतांची पराकाष्ठा करीत होती,,तसचं माझं आणि माझ्या कुटुंबियांचं चाललय. अमेरिकेला लादेा सापडला आणि त्यांाी त्याला यमसदाीही पाठवला.पण आमच्या जाळयात शेवटचा मच्छर काही येत ााही.यावरुा आमच्या घरातील मच्छर हे लादेापेक्षा खतरााक असल्याचं आपोआप सिध्द होतं.
मच्छरांाी माझ्या सोबतच्या संघर्षाला डू ऑर डायचे रुप दिलं असल्याचं एव्हााा सिध्द झालच आहे. ते डू करतात ा िडायही होवूा आम्ही कधी डाय होतो याची वाट बघण्यात त्यांाा पन्नास वर्षात कंटाळा आलेला ााही.ही चिकाटी कौतुकास्पद समजायची की घृणास्पद समजायची हा मोठाच प्रश माझ्यापुढे आहे.ाकोसा पाहुणा सुध्दा एक दिवस घरुा जातोच.पण मच्छरांाा ते सुध्दा माय दिसत ााही.ते गमिाी कावाही करत ााही.त्यांचं जे काही चाललय ते थेट चाललय.त्यांाा माझी वा माझ्या कुटुंबियांची भीती वाटतेय असं कधी जाणवलच ााहीत.ते चोरासारखे राहत ााहीत.याबाबतीत त्यांाी बांगला देशी ाागरिकांचा आदर्श घेतलेला दिसतो आहे.
000
तीा
या अशा विचारमंथाात मग असतााा मला असं एके दिवशी वाटलं की मच्छर माझ्या घरी राहतात असं मी म्हणतो याचा अर्थ आपण कसा घ्यायचा?कारण ज्या दिवशी मी जमलो त्या दिवशी मी जम घेतलेल्या घरी , मच्छर होतेच की.कदाचित त्याच दिवशी काही मच्छरांचा जम सुध्दा झाला असू शकतो,की ााही.म्हणजेच जे घर मी माझे माझे म्हणतोय ते घर मच्छरांचे सुध्दा ााही होत का?माझ्या वैचारिक मंथाातील या ाव्या पैलूो माझ्या अंगावर शहारेच आणले.
मच्छरांाा ,मी त्यांच्या घरी राहतोय ,आता पन्नास वर्षाांतर त्यांाा मी ाकोसा झालोय.आता मी त्यांच्या घरातूा बाहेर जावं असं तर वाटत ासेल ाा.मी त्यांच्यासाठी भैय्या तर ााहीाा..मला वाटलेलं मी बोलू शकतो.सांगू शकतो.त्यांाा वाटणारं ते गुणगुणत असतात.पण त्या गुणगुणण्यातूा हाच अर्थ तर ध्वाति होत ासावा ाा..
00000
माझी मुलगी आता 11 वीत जाणार आहे.तिला प्राणीशास्त्रात अजिबात रस ााही.तिला गणित विषय घ्यायचाय.मी तिला प्राणीशास्त्र विषय घेऊा मच्छरांवर संशोधा करण्यासाठी मा वळवतोय.मच्छरांच्या गुणगुणण्याचा ध्वयार्थ जोपर्यंत मला कळणार ााही तोपर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या माझ्या मााला आणि ांतर अदृष्य आत्म्याला शांती लाभणार ााही,हे मी तिला समजवूा सांगितलंय.