“विनोदी लेख”
सुरेश वांदिले यांचा ब्लॉग
मार्क व्टेन आणि श्रीशांत
मार्क व्टेन आणि श्रीशांतविनोदी लेखनासाठी सुप्रसिध्द असलेले आणि तिरकस रिमार्कसाठी कुप्रसिध्द असलेले मार्क व्टेन एकदा सहज म्हणून गेले , काही पुस्तकं अशीअसतात की जी लेखकास शब्दबद्द होऊ देण्यास तीव्र नकारघंटा वाजवतात.त्यांच्या पाठिमागे प्रेयसीच्या पाठिमागे लागणार नाही...
माकडाच्या हाती माऊस
माकडाच्या हाती माऊस माकडाला माणसांचा पूर्वज समजलं जातं. माकड ते माणूस या प्रवासाला लाखो वर्षं लागली. मात्रअजुनही मॅक्झिमम माणसात माकडांचा किंवा माकडगुणांचा बराच अंश दिसतो. संधी मिळाली की माणसातदडलेला माकड बाहेर पडतो. किंबहुना अशा संधीच्या शोधातच माणूस कायम असतो....
मच्छर सर, काय केलत हे तुम्ही ?
मच्छर सर,काय केलत हे तुम्ही ? बा, मच्छरा,असं वागणं म्हणजेच कुणाच्याही घरी त्यास न सांगता जाणं शोभतं कां हो तुम्हास. तुम्हास सुश्मितासेन ताईंचीच सदनिका अशी बरी कशी दिसली जाण्यासाठी? त्या माजी जगत सुंदरी आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याघरी त्यांना न विचारताच गेलात ना !...
भिकपती
भिकपतीश्रीमंत होणं कुणाला बरं आवडणार नाही.जे गरीब असतात त्यांना तर वाटतच वाटतं पण जेश्रीमंत असतात त्यांनाही आणखी श्रीमंत व्हावं वाटतं. मनाने श्रीमंत होण्याचा आणि असण्याचाकालखंड कधीचाच अंतराळातील कृष्णविवरात अंतर्धान पावला आहे. तुमचं समाजातलं वजन हे श्रीमंतीवर तोललं...
पुरुष मित्रांनो, सावध व्हा…!
पुरुष मित्रांनो, सावध व्हा..!पुरुष मित्रांनो, सावध व्हा. सावध व्हा..सावध व्हा. तुम्ही अक्षयराव असा, शारुखराव असा, रणबीरराव असा, सलमान राव असा की श्रीरामराव असा, तुम्ही सावधच व्हा. तुम्ही स्वत:ला इंटेलिजंट, स्मार्ट, सूपर उबर कूलबिल समजत असाल तरीही सावध व्हाच. ...
पाचवं स्पिरिट
पाचवं स्पिरिटमुंबईकरांच्या स्पिरीटबद्यल बरच काही बोललं जातं. विशेषत: मोठा घातपात - अपघाताचा प्रसंगघडल्यानंतर आणि गटारीच्या दुस-या दिवशी. (म्हणजे अमुक अमुक लाख लिटर्सचा फडशा पडला वगैरेवगैरे...) खरं तर हे दोन्ही स्पिरीट वेगवेगळे. पण स्पिरीटची ही सरळमिसळ गमतीदायकच. ...
पाच कोटीचे मानधन – वास्तव आणि स्वप्न
पाच कोटीचे मानधन - वास्तव आणि स्वप्नपुस्तक लिहिण्यापूर्वीच पाच कोटी रुपयांचे मानधन अमीश त्रिवेदी या लेखकरावांना मिळणार,हे वृत्तकानावर पडले आणि मोरु बेशुध्द होता होता राहिला. गुंड्याभाऊ म्हणाले,ही लोणकढी फोक आहे.अशा फोका कुणीही ताणायला लागल्या तरफोकांची...
नोबेल पुरस्काराचे रहस्य
नोबेल पुरस्काराचे रहस्य दारासिंगा,असा दु:खीकष्टी होऊन का बसलास,किंगकाँग यांनी विचारलं. इंद्रपुरीत दररोज सुप्रभात वॉक करताना दोघेही एकमेकांची साथ करीत.कायम प्रफुल्लितअसणारे दारासिंग असे कोमेजल्या सारखे कां झाले असावेत असा प्रश्न किंगकाँग यांनापडला.दारासिंग यांनी...
नाव विराट, हाती कथलाचा वाळा…
नाव विराट, हाती कथलाचा वाळा...कुणा एका शाळेनं सामान्यज्ञानाच्या पेपरमध्ये श्रीयूत विराट कोहली यांच्या प्रेयसीचं नाव काय, असा प्रश्नविचारला. हा प्रश्न म्हणजे जणू काही उत्तरेत भूंकप, दक्षिणेत चक्रिवादळ आणि पूर्वेला ज्वालामुखी असं काहीतरीअद्भूत घडलं अशी आपल्या स्वभावाशी...
ध चा मा
ध चा मा कोण आहे रे तिकडे,महाराजांनी आवाज दिला.सेवक दौडतच आला. महाराज आज्ञा असावी. अरे, प्रधानांना ताबडतोब इकडे उचलून आण. महाराज गरजले. उचलून ? मी नाही समजलो महाराज, सेवक भीत भीत म्हणाला. गधड्या मला म्हणायचं होतं ताबडतोब त्यांना बोलावून आण. जसे असतील...
तो मी नव्हेच….
तो मी नव्हेच.... काही महिन्यांपूर्वी मंगळावर पुन्हा एकदा मानवाचं यान पोहचलं. पृथ्वीतलावर आनंदी आनंदजाहला. या खऱ्याखुऱ्या मंगळालाही आनंद झाला (असावा). इकडे मात्र पृथ्वीतलावरील अनेकमर्त्य मानवांच्या पत्रिकेतील त्यास न दिसणारा मंग ज्योतिष महाराजांना ठसठशितपणे...
तेरे नयना दगाबाज रे…
तेरे नयना दगाबाज रे...आजचं जग स्मार्ट समजलं जातं. या जगात ज्याला त्याला स्मार्ट व्हायचं असतं. मुलगा किंवा मुलींनी जन्म घेतानाच स्मार्ट निपजावं असं केवळ अँजेलिना ज्योली किंवाऐश्वर्या रॉय-बच्चन यानांच नव्हे तर बहुतेक सर्वच मात्यापित्यांना वाटतं. लेकराचं पहिलंरडणं ,पहिली...
टू बी ऑर नॉट टू बी
टू बी ऑर नॉट टू बी शेक्सपिअर सर अत्यानंदाने नाचू लागल्याचं बघून कालीदास बुवांना अतिव आश्चर्य वाटलं. हा म्हातारा या वयात बूड हलवण्याची, हातपाय वर करण्याची क्रिया करुन स्वत:चे हातपाय तोडून घेण्यास कां बरं तयार झाला असेल, असं काहीसं, तो नाचो अथवा खड्डयात जावो, असा...
झुरळं त्यांच्या कर्माला नि आपण आपल्या कार्याला
झुरळं त्यांच्या कर्माला नि आपण आपल्या कार्यालाचीन मधून पळून गेलेल्या एक कोटी झुरळांच्या बाबत असं घडू शकत नाही का? असं बघा की,एक आटपाट नगर आहे. त्या नगरात एक थोर राजा राज्य करीत आहे. त्या थोर राजाला तितकीच थोर राणी आहे. राणीला नुकतच डोहाळे लागले आहेत. ती राणी...
गुरुवार , असाही आणि तसाही शुभच
गुरुवार , असाही आणि तसाही शुभचज्योतिषी-भविष्यवेत्ते-टॅरोट कॉर्ड धारक-न्यूमेरालॉजिस्ट,फेंगशुई एक्सपर्ट यांचं सांगणं सोडल्यास बाबा-महाराज-बुवा-प्रवचनकार-गुरु यांच्यामते कोणताहीदिवस हा शुभच असतो.हे मुकरुला चांगलं ठाऊक होतं.पण त्याच्यासाठी गुरुवार हा शुभ प्लस प्लस...
गाडी पुरतीच पंक्च्र
गाडी पुरतीच पंक्च्रसामान्य ज्ञान संवर्धन आणि व्यक्तिमत्व विकास हे आपलेइतिकर्तव्यच आहे असे मनापासून समजणाऱ्या गुरुजींनी गेल्याआठवड्यात वर्गात जे काही घडलं त्याच्या कटूस्मृती स्वत:च्या मनरुपीहार्डडिस्क वरुन पूर्णपणे पुसून टाकल्या. आणि नव्या आठवड्यात त्यांनीपुन्हा एकदा...
खऱ्या अर्थाने..
खऱ्या अर्थाने...माईकचा शोध लागला नसता तर काय झाले असते? तसे काहीच झाले नसते. माईक नव्हता तेव्हा सभा ,बैठक होतच होत्या की! महाभारताच्यायुध्दात माईक नसतानाही इकडचे सेनापती आणि तिकडचे सेनापती आपआपल्या बाजूंच्या सैनिकांना इन्स्ट्रक्शन देतच होते की! त्यामुळे माईकचाशोध...
औरंगजेब हसले असते तर…
औरंगजेब हसले असते तर... हसण्यासारखं दुसरं (जालीम) औषध नाही. इंक्लुडिंग ऑल प्रॉडक्ट्स ऑफ पातंजली. आणि स्वत:वर हसण्यासारखं तर दुसरं च्यवनप्राश नाही . इंक्लुडिंग एकत्रित प्रभाव ऑफ डाबर, बैधनाथ,स् ाोनाचांदी ॲण्ड ऑफकोर्स पातंजली च्यवनप्राश. स्वत:च्या चुकांवर जे हसतात ते...
ओम आळसाय नम:
ओम आळसाय नम: अरे, गधड्या असा कसा रे तू आळशी? असं सतत कानावर पडत असणाऱ्या मोरुला परवा दिलासामिळाला. तो आळशी असल्याचं त्याच्या बापानं जगजाहीर करुनच टाकलं होतं.या आळश्याचं व्हायचं कसं? हानिपजलाच कसा? तो सुध्दा आपल्याच घरी कसा ? असेही सवाल मोरुचा बाप बरेचदा...
इश्क सुफियाना..
इश्क सुफियाना..मोनिका लेविंस्की या पुन्हा एकदा प्रकाशाच्या झोतात आल्या आहेत.खरं तर सूर्य-चंद्र असेपर्यंत त्या कायमप्रसिध्दीच्या झोतात झोकातच राहतील. कारण सूर्य-चंद्र असेस्तोव अमेरिका राहील.जोपर्यंत अमेरिका आहे, तोपर्यंत या देशाच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक होत...
असे कसे चालेल?
असे कसे चालेल? इंद्रसेना,चाललं तरी काय इकडे.कस शांत आहे सर्वत्र. कल्ला,किल्ला,गोंधळ,वाद,वितंडवाद काहीच कसे नाही. महेश्वर, इंद्रसेनांना बोलते झाले. देवांच्या राजधानित, इंद्रप्रस्थात शांतीचा महापूर आल्याचं त्यांच्या कानावर गेलं होतं.चिरंजीव एकदंतांकडून त्यांनी...
अनर्थातातला अर्थ
अनर्थातातला अर्थप्रतीयमानं पुनरन्यदेव वस्त्वस्ति वाणीषु महाकवीनाम / यत्तत्प्रसिध्दावयातिरिक्तं विभाति लावण्यामिवांगनासु // या संस्कृत श्लोकाचा अर्थ सौभाग्यवती सन्नी लिऑन यांना विचारला गेला तेव्हा,त्यांना ही भाषा मंगळावरची की बुधग्रहावरची हा प्रश्न पडला.या...
अतूल्य आणि अमूल्य
अतूल्य आणि अमूल्य सिंह महाराजांना एकेदिवशी वाटले की, श्रीयूत अमिताभ बच्चन जे कोणी आहेत ते एवढे, कधी असे तरकधी तसे, कधी गाऊन तर कधी कविता वाचून, कधी भारताच्या ड्रेसमध्ये तर कधी इंडियाच्या पोषाखातसांगतात की, पर्यटनाला चला, पर्यटनाला चला. तेव्हा आपण सुध्दा त्याचं म्हणणं...