(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

“यशोमंथन”
सुरेश वांदिले यांचा ब्लॉग

कार्यप्रवणतेची प्रेरणा

कार्यप्रवणतेची प्रेरणाआपण ताण -तणावाशिवाय कार्यरत राहू शकणार नाही का, असं बहुतेकांना वाटत असतं. आरोग्याच्या विविधसमस्या या ताण-तणावांमुळे अधिक तीव्र होतात यावर बहुतेक डॉक्टरांचं सांगणं असतं. मात्र कार्पोरेट क्षेत्रातताण-तणाव हे उद्दिष्टपूर्तिसाठीचं टॉनिक समजलं जातं....

read more

कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते तेव्हा...बरेचदा स्वत:च्या क्षमतेबद्दल आपल्यापैकी अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतात. त्यामुळे आपल्या कार्यक्षमतेवरहीत्याचा परिणाम होऊ शकतो. असे प्रश्नचिन्ह नैराश्याचे मळभ निर्माण करु शकतात. मात्र बऱ्याच...

read more

कार्यकुशलतेची दिशा

कार्यकुशलतेची दिशाकोणत्याही यशस्वी उद्योजकांच्या यशाच्या ईमारतीचा पाया अनेक गुणवैशिष्ट्यांनी पक्का होत जातो. तस पाहू जाता यशाची व्याख्या सापेक्ष म्हणायला हवी. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून ती बदलत राहते. पण आपणास ज्या व्यक्ती त्यांच्या व्यक्तिगत किंवा व्यावसायिक...

read more

ओळख स्वत:ची

ओळख स्वत:चीशासकीय वा खाजगी नोकरी किंवा व्यक्तिगत वा सामाजिक जीवनात काही व्यक्ती खूप यशस्वी होतात. तर काहींना यश मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावालागतो. काहींच्या आसपास यश फिरकत नाही. अशावेळी त्या व्यक्ती बाह्य गोष्टींना स्वत:च्या अपयशासी जोडत असतात. तो मानवी स्वभाव आहे....

read more

एक नवा मंत्र – पगारातच भागवा

एक नवा मंत्र-पगारातच भागवा  राजपत्रित अधिकारी महासंघ गेल्या काही वर्षापासून  एक वेगळं अभियान राबवत आहे. पगारात भागवा, हेते अभियान. पारदर्शक कार्यसंस्कृतीचे हे सर्वात मोठं अधिष्ठान. याचं सर्वत्र कौतुक झालं आहे. पगारातभागवा याचा साधा अर्थ असा की आपल्या मर्यादेतच वागा....

read more

एक घाव नि असंख्य तुकडे…

एक घाव नि असंख्य तुकडे…बऱ्याच व्यक्तिंच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातील संकटांचं मूळ कारण बरेचदा त्यांचं कठोर बोलणंअसतं. अशा व्यक्तींच्या मुखातून निघालेलं शब्द बाणासारखे असतात. ते घायाळ करुन जातात. प्रत्यक्षातीलबाणानं झालेली जखम कालांतरानं भरुन निघू शकते. पण...

read more

उत्साह, उर्जा आणि अतिरिक्त दहा मिनिटे

उत्साह, उर्जा आणि अतिरिक्त दहा मिनिटेसर्वांनाच अपयशाची भीती वाटत असते. तो मानवी स्वभाव आहे. अपयशाच्या भीतिनेबरेचदा आपण कार्यप्रवणच होत नाही. त्यामुळे होतं काय की आपली प्रगती खुंटते. त्यामुळे अपयशाकडे सकारात्मकरीत्या बघितलं तर ? याचा अर्थ असा की आपणअपयशाकडे यशाची...

read more

आयुष्याच्या अटी

आयुष्याच्या अटीतुमचं आयुष्य तुमच्या अटी-शर्तीनुसार जगण्याची क्षमता तुमच्याकडे नसेल तर आयुष्याने तुमच्यासमोरटाकलेल्या अटी-शर्ती स्वीकारा, असं थोर विचारवंत  टी.एस.इलियट सांगून गेलाय. याचा अर्थ असा की, प्रत्येक व्यक्तिस त्याचं आयुष्य त्याच्या मर्जीनुसार आणि इच्छेनुसार...

read more

आपली नैतिकता

आपली नैतिकतादररोज सकाळी वर्तमानपत्र, वा इतर माध्यमांद्वारे आपल्यापुढे अधिकाधिक नकारात्मक स्वरुपाचे वृत्त वा माहिती येत असते. यामध्ये वेगवेगळे अपघात, कुपोषणामुळे झालेले मृत्यू, लोकांवर होणारे अन्याय अशांचा समावेश होतो. अशा घटनांमध्येकाही काळ गुंततो आणि नंतर या घटनांना...

read more

आपलं लखलखित वैभव

आपलं लखलखित वैभवदिवाळीचा प्रारंभ आजपासून होत आहे.आपल्यासाठी बहुतेक सर्वच सण महत्वाचे असले तरी दिवाळीचा सणहा विशेषच महत्वाचा. सणांचा राजा म्हंटलं तरी वावगं ठरु नये. दिवाळीची वाट बालपणापासूनच अतिशयआतुरतेनं बघतो. काळ बदलला. वेगवान झाला. नाती बदलली. समाजजीवनात बरीच पडझड...

read more

आपणच आपली प्रेरणा

आपणच आपली प्रेरणाजीवनात कोणतीही सुविधा नसलेल्या आणि  सतत विविध संकटे आणि कष्टच उपसाव्या लागणाऱ्या वप्रयत्नांची पराकाष्टा करणा-या व्यक्ती त्यांच्या जीवनात भव्यदिव्य यश प्राप्त करताना दिसतात. सर्वसाधारणपणेहेच दृष्य जगभरात दिसतं. याचा अर्थ आपण असा घ्यायचा की अडचणी आणि...

read more

आनंदाचे तरंग

आनंदाचे तरंगप्रसन्नेतेचा शिडकावा करणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच हव्याहव्याशा वाटतात. त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो. त्यांच्या वागण्याबोलण्यातून सकारात्मकतेची उर्जा जाणवते. या व्यक्ती प्रामाणिक असतात. बोलताना किंवाकोणत्याही प्रसंगात वावरताना आत्मविश्वाने भारलेल्या असतात. या...

read more

आनंदाचं झाड

आनंदाचं झाडआपलं आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर आपल्या अंर्तमनात दडलेलं मूल आपण कायमच जागृत ठेवायला हवं. मुलांना फुलांची उपमा दिली जाते. कोणत्याही रंगांचं, गंधाचं फूल आपण जेव्हा आपल्या पुढ्यात येतं,तेव्हाआपलं मन आनंदून जातं. प्रसन्न होतच. तसच मुलांचही आहे. बागडणाऱ्या...

read more

आत्मविश्वास, आत्मजागृती आणि आत्मशक्ती

आत्मविश्वास, आत्मजागृती आणि आत्मशक्तीजगातील  सारेच तत्ववेत्ते सांगतात की, तुमचं भविष्य तुम्हीच घडवू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये जे साध्यकरावयाचं असेल ते एका कागदावर लिहून काढा. ते जर योग्य वाटलं नाही तर तो कागद फाडून परत लिहूनकाढा, असं काही तत्ववेत्यांचं सांगणं...

read more

आत्मभान

आत्मभानएखादे दिवशी शांतपणे बसून स्वत:चं ऑडिट केलं तर? तसं करायला हवं, असं व्यक्तीमत्व विकासाशी निगडित सर्वचतज्ञ सांगतात. स्वत:चं ऑडिट करणं उपयुक्त आणि लाभदायक ठरु शकतं.मात्र आपल्यापैकी कुणालाच स्वत:चं ऑडिटकरायला आवडत नाही. कारण त्यातून आपली प्रतिमा स्वच्छपणे दिसू...

read more

आजचा दिवस आनंदाचा

आजचा दिवस आनंदाचासध्या सर्व जगात कुठेना कुठे हल्ले होत राहतात. त्यात कधी दोन-पाच तर कधी शेकड्याने निष्पाप व्यक्ती ठार होतात. आत्ता आत्ता जगाची ओळख होऊ घातलेल्या निरागस मुला-मुलींचाही यात समावेश असतो. कशासाठीहे घडतं असावं?  इतरांचा जीवन जगण्याचा आनंद असा कां बरं...

read more

अवगुणांचा शोध

अवगुणांचा शोध...सद्गुणांची जोपासना आर्य चाणक्यास एकानं विचारलं होतं की एखाद्याचं प्रारब्ध आधीच जर ठरलं असेल तर परिश्रम करण्याची आवशक्यता तरी काय? यावर चाणक्यांनी उत्तर दिलं की, जर प्रारब्धात परिश्रमाशिवाय काहीच मिळणार नाही असं लिहिलं असेल तर..या उत्तरानं ती व्यक्ती...

read more

अमृतमहोत्सवी संधी

अमृतमहोत्सवी संधी१५ ऑगस्ट २०२१ पासून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु झाला. प्रचंड अशा संघर्षानंतर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य लाभले. त्यानंतर ७५ वर्षात भारताने विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला. एक श्रेष्ठ लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून देशाची उत्तरोत्तर प्रगती...

read more

अपेक्षांचं ओझं आणि तणाव

अपेक्षांचं ओझं आणि तणावआजची तरुणाई ही कायम तणावग्रस्त दिसून येते. हा तणाव कदाचित अभ्यासचा राहू शकतो किंवा पालकांच्यादबावाचा राहू शकतो. किंवा सामाजिक अपेक्षांच्या ओझ्यांचा राहू शकतो. काही मानसोपचार तज्ञांच्या मतेपालकांच्या अपेक्षांचा ताण हा विद्यार्थ्यांवर सर्वाधिक...

read more

अपयशातलं सुयश

अपयशातलं सुयशअपयश किंवा पराभवाची प्रत्येकच व्यक्तिला भीती वाटत असते. पण प्रत्येक व्यक्तिला त्याच्या व्यवसायिकअथवा व्यक्तिगत आयुष्यात कोणत्या न्या कोणत्या टप्प्यावर अपयशाचा सामना करावा लागतो. ज्या व्यक्तिंनादेवत्व मिळालेलं असतं किंवा आपल्या मनात ज्यांची तशी प्रतिमा...

read more

25 तासाचे वरदान

25 तासाचे वरदाननवं वर्षं आलं सुध्दा. नवं वर्षं प्रत्येकांसाठी एक नवी संधी घेऊन येते. मागील वर्षाचं आपण किंचितसं सिंहावलोकन केलं तरीआपल्या लक्षात ही बाब लक्षात येईल. ज्यांना संधी मिळाली आणि ज्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन आपली गुणवत्ताआणि दर्जा वाढवला, त्यांनी...

read more

Website Designed & Developed by