(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा ही केवळ दहावी किंवा बारावी नंतरच मिळते, अशातला काही भाग नाही. ही दिशा काही जणांच्या बाबतीत पदवी किंवा पदव्युत्तर पदवीनंतरही मिळण्याची शक्यता असते. तथापि १२ वीनंतरच्या अभ्यासक्रमांवर पालक आणि विद्यार्थी हे अधिक लक्ष केंद्रित करत असतात. मात्र काही पालकांना १० वी नंतर पारंपरिक म्हणजेच ११ वीचा मार्ग न धरता, दुसरे अभ्यासक्रम करण्याचा मार्ग हवा असतो. याबाबत ते त्यांच्या पाल्यांशी कितपत चर्चा करतात किंवा त्यांचे मत जाणून घेतात किंवा त्यांची  इच्छा समजून घेतात, हा एक प्रश्नच आहे. असं असलं तरी, १० वीनंतर काही विद्यार्थी वेगळ्या अभ्यासक्रमांचा स्वीकार करतात.

तांत्रिक कौशल्य निर्मिती

हे अभ्यासक्रम साधारणत: तांत्रिक कौशल्य निर्मितीचे म्हणजेच रोजगार आणि स्वयंरोजगार करण्यास उपयुक्त ठरणारे असतात. या अभ्यासक्रमांना मन लावून केल्यास मुलांना स्वबळावर उभं राहणं सहज सुलभही जातं. असे काही १०वी नंतरचे अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत.

  • सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी- (अ) डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नालॉजी. (ब) डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नालॉजी. या दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी तीन वर्षे. हे अभ्यासक्रम केल्यावर प्लॅस्टिक उद्योगांमध्ये रोजगार संधी मिळू शकते.

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीएटी) या संस्थेमार्फत घेतली जाते. संपर्क – टीव्हीके इंडस्ट्रिअल इस्टेट गिंडी, चेन्नई- ६०००३२, दूरध्वनी- ०४४-२२२५४५१४ ईमेल-academics@cipet.gov.in, संकेतस्थळ-cipet.gov.in

  • नॅशनल इनलँड नेव्हिगेशन इंस्टिट्यूट- या संस्थेमार्फत, इनलँड व्हेसल जनरल परपोज रेटिंग ट्रेनिंग हे प्रशिक्षण दिलं जातं. कालावधी साडेतीन महिने. हे पूर्णपणे निवासी प्रशिक्षण आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर आंतरदेशीय जल दळणळण/वाहतूक (वाटर ट्रांस्पोर्ट) क्षेत्रात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

संपर्क- द प्रिंसिपाल, नॅशनल इनलँड नेव्हिगेशन इंस्टिट्यूट, गायघाट पाटणा- ८००००७, दूरध्वनी- ०६१२-२३११२००, संकेतस्थळ- ninedu.in, ईमेल-info@ninedu.in

(३) नॅशनल शुगर इंस्टिट्यूट- या संस्थेमार्फत, सर्टिफिकेट कोर्स इन शुगर बॉयलिंग हा अभ्यासक्रम चालवला जातो. कालावधी- एक वर्षं. हा अभ्यासक्रम केल्यावर साखर कारखान्यात रोजगाराच्या संधी मिळू शकतात. चाळणी परीक्षेव्दारे या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाईल. या परीक्षेचं एक केंद्रं पुणे येथे आहे. संपर्क- डायरेक्टर, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ शुगर, कल्याणपूर, कानपूर- २०८०१७, दूरध्वनी- ०५१२-२९८८८२५, संकेतस्थळ-nsi.gov.in, ईमेल-nsikanpur@nic.in

(४) सेंट्रल फूटवेअर इंस्टिट्यूट आग्रा- या संस्थेमार्फत पुढील अभ्यासक्रम चालवले जातात- (अ) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन फूटवेअर मॅन्युफॅक्चुरिंग टेक्नालॉजी. कालावधी- एक वर्षं. दहावीतील गुणांवर प्रवेश दिला जातो. (ब) क्रॅश कोर्स इन फूटवेअर डिझाइन ॲण्ड प्रॉडक्शन. कालावधी- सहा महिने. हे अभ्यासक्रम केल्यावर पादत्राणे उद्योगामध्ये रोजगार संधी मिळू शकते. विशिष्ट अनुभवानंतर स्वंयरोजगारही करता येणं शक्य होऊ शकतं.

संपर्क- सी ४१ आणि ४२, साइट सी, इंडस्ट्रिअल एरिआ, सिकंदरा, आग्रा- २८२००७, दूरध्वनी- ०५६२-२६४२००५, संकेतस्थळ- https://www.cftiagra.org, ईमेल- info@cftiagra.org

(५) सेंट्रल फूटवेअर इंस्टिट्यूट चेन्नई

(१) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन फूटवेअर मॅन्युफॅक्चुरिंग टेक्नॉलॉजी, कालावधी-एक वर्ष, अर्हता- १०वी उत्तीर्ण.

(२) सर्टिफिकेट कोर्स इन लेदर गुड्स मेकर, कालावधी-एक वर्ष, अर्हता- १०वी उत्तीर्ण,

(३) सर्टिफिकेट कोर्स इन फूटवेअर डिझाइन ॲण्ड प्रॉडक्शन, कालावधी- सहा महिने, अर्हता- १०वी उत्तीर्ण.

प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्वावर या सर्व अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.

संपर्क- डायरेक्टर, सीएफटीआय,65/1 जीएसटी रोड गिंडी[GUINDY] चेन्नई 600032, तामीळनाडू, दूरध्वनी– 044-22501529, संकेतस्थळ: www.cftichennai.in      , ई-मेल- admissions@ cftichenna

(६) इंडो-डॅनिश टूल रुम- या संस्थेचे अभ्यासक्रम- (अ) डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स, कालावधी- तीन वर्षे, (ब) डिप्लोमा इन प्रॉडक्शन इंजिनीअरिंग, कालावधी- तीन वर्षे, (ड) डिप्लोमा इन टूल ॲण्ड डायमेकिंग, कालावधी- चार वर्षे , (इ) डिप्लोमा इन ,ॲडव्हान्स्ड मेकॅट्रॉनिक्स ॲण्ड इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, कालावधी- तीन वर्षे, (ई) डिप्लोमा इन टूल ॲण्ड डाय अंडर मेकॅनिकल इंजिनीअरिंग, कालावधी- चार वर्षे.

आयटीआय प्रकारातील अभ्यासक्रम- (अ) मेकॅनिस्ट, कालावधी दोन वर्षे, (ब) फिटर, कालावधी दोन वर्षे, (क) वेल्डर, कालावधी एक वर्षे, (ड) टूल ॲण्ड डायमेकर, कालावधी दोन वर्षे, (इ) टर्नर, कालावधी दोन वर्षे (ई) कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्क मेंटनन्स, कालावधी एक वर्षे. या अभ्यासक्रमांना चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो.

संपर्क-https://www.idtr.gov.in

(७) इंडो जर्मन मशिन टूल

संस्थेचे अभ्यासक्रम- (१) ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन टूल ॲण्ड डायमेकिंग. कालावधी चार वर्षे.

(२) डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स, कालावधी-तीन वर्षे,

(३) सर्टिफिकेट कोर्स इन टूल रूम मशिनिस्ट, कालावधी दोन वर्षे.

अर्हता- सर्व अभ्यासक्रमांसाठी दहावीमध्ये खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यास ६० टक्के गुण मिळायला हवेत. राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुण मर्यादा ५० टक्के.

(४) सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी (कॉम्प्युटर न्युमरिकल कंट्रोल) मशिन ऑपरेशन्स-लेथ, कालावधी- २४ आठवडे, (५) सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी मशिन ऑपरेशन्स-मिलिंग, कालावधी- २४ आठवडे

(६) सर्टिफिकेट कोर्स इन मशिन ऑपरेशन्स- वायर कट ॲण्ड इडीएम (इलेक्ट्रिकल डिस्चार्ज मशिनिंग), कालावधी- २४ आठवडे.

प्रवेशासाठी दहावीमधील गुण ग्राह्य धरले जातात. या अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची निवडसूची दहावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे, केली जाते.

संपर्क- इंडो जर्मन मशिन टूल, पी ३१, एमआयडीसी, इंडस्ट्रियल एरिआ, चिखलठाणा औरंगाबाद- दूरध्वनी-०२४०-२६१०१००, संकेतस्थळ-https://igtr-aur.org, ईमेल-gm@igtr-aur.org

(८) इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझरमेंट्स

 सूक्ष्म, मध्यम लघु उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेमार्फत पुढील अभ्यासक्रम चालवले जातात- (१) डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स ॲण्ड रोबोटिक्स, (२) डिप्लोमा इन थ्री डी ॲनिमेशन ॲण्ड फिल्म मेकिंग, (३) डिप्लोमा इन टूल ॲण्ड डायमेकिंग. या सर्व अभ्यासक्रमाचा कालावधी प्रत्येकी ३ वर्षे.

या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता मिळाली आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.

एनएसक्यूएफ(नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क)ने मान्यता दिलेले अभ्यासक्रम- (१) थ्री डी ॲनिमेशन- माया, कालावधी-सहा महिने. (२) ॲनिमेशन ॲण्ड मल्टिमीडिया टेक्नॉलॉजी, कालावधी-सहा महिने. (३) ग्रॅफिक्स ॲण्ड वेब डिझायनिंग, कालावधी-सहा महिने. (४) ॲडव्हान्स्ड वेब डिझायनर ॲण्ड ॲनिमेटर, कालावधी-सहा महिने.

संपर्क- स्वातंत्र्यवीर तात्या टोपे मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, एवरार्ड नगर बसस्टॉपच्या विरुध्द दिशेला, चुनाभट्टी, सायन, मुंबई ४०००२२, दूरध्वनी- ०२२-२४०५०३०१, संकेतस्थळ-https://idemi.org, ईमेल- idemi @vsnl.in

(९) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी- या संस्थेमार्फत डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चालवला जातो. हा अभ्यासक्रम केल्यावर कृषी आधारित व्यवसाय/उद्योग सुरु करण्याची क्षमता प्राप्त होते. कृषी विभागातील विस्तारित सेवा विभागामध्ये नोकरीची संधी मिळू शकते. हा अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत कृषी तंत्र शाळेत शिकवला जातो. वेगवेगळ्या ८५ ठिकाणी असलेल्या या शाळांमध्ये दरवर्षी ५००० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हा प्रवेश दहावीमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असतो.

संपर्क- ४१३७२२, दूरध्वनी-०२४२६-२४३२१५

 संकेतस्थळ- https://mpkv.ac.in,ईमेल-

 (९) डॉ.बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली,

अभ्यासक्रम- डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरल एज्युकेशन (कृषी शिक्षण पदविका)- दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी-दोन वर्षे.

घटक व संलग्नित अनुदानित संस्था-कृषी तंत्र विद्यालय रोहा, जिल्हा रायगड, कृषी तंत्र विद्यालय लांजा, कृषी तंत्र विद्यालय कोसबाडहिल, ता.डहाणू जिल्हा पालघर, महात्मा गांधी आदिवासी जनता कृषी तंत्र विद्यालय कोसबाडहिल, ता.डहाणू जिल्हा पालघर (या संस्थेतील प्रवेशासाठी ठाणे पालघर, रायगड ,नाशिक, धुळे, नंदुरबार अहदमनगर येथील फक्त आदिवासी विद्यार्थ्यांनीच अर्ज करावे. यामध्ये जिल्हानिहाय काही जागा राखीव ठेवण्यात येतात.)

सुरेश वांदिले