आयटीआयमध्ये शिल्प कारागीर योजनेंतर्गत विविध अभ्यासक्रम करता येतात.ते पुढील प्रमाणे आहेत-
(१) ड्रेस मेकिंग- कालावधी एक वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण/१०वी नापास, (२)फॅशन डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजी- कालावधी एक वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण/१०वी नापास, (३) स्युईंग टेक्नॉलॉजी- कालावधी एक वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण/१०वी नापास, (४)सरफेस ऑर्नामेंटेशन टेक्निक/भरतकाम- कालावधी एक वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण/१०वी नापास, (५)मेकॅनिक ॲग्रिकल्चर टेक्निक- कालावधी दोन वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित), (६)मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअर – कालावधी एक वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण, (७)मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल्स ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स- कालावधी एक वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण, (८)मेकॅनिक ऑटो बॉडी पेंटिंग- कालावधी एक वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण, (९)मेकॅनिक डिझेल- कालावधी एक वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित), (१०)मेकॅनिक ट्रॅक्टर – कालावधी एक वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित), (११)मेकॅनिक मोटर व्हेईकल- कालावधी दोन वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित), (१२)मेकॅनिक टू आणि थ्री व्हीलर- कालावधी एक वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(१३)पम्प ऑपरेटर कम मेकॅनिक – कालावधी एक वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित), (१४) बेसिक कॉस्मेटॉलॉजी – कालावधी एक वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण, (१५)रेफ्रिजेरेशन ॲण्ड एअरकंडिशनर टेक्निशिअन – कालावधी दोन वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(१६)एरोनॉटिकल स्ट्रक्चर ॲण्ड इक्विपमेंट फिटर – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(१७)ड्राफ्टसमन मेकॅनिक – कालावधी दोन वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(१८)जोडारी – कालावधी दोन वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित), (१९) फाँड्रिमन – कालावधी एक वर्ष/अर्हता-१०वी उत्तीर्ण
(२०)यंत्रकारागीर – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(२१)यंत्रकारागीर घर्षक – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित), (२२)मरीन फिटर – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(२३)मेकॅनिक मशिन टूल मेंटनन्स – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(२४)ऑपरेटर ॲडव्हान्स्ड मशिन टूल्स – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(२५) पत्रेकारागीर- कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(२६)टेक्निशिअन मेकॅट्रॉनिक्स – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(२७)टेक्स्टाइल मेकॅट्रॉनिक्स – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(२८)टूल ॲण्ड डायमेकर(डाइज ॲण्ड मोल्ड) – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(२९)टूल ॲण्ड डायमेकर(प्रेस टूल्स,जिग्ज ॲण्ड फिक्स्चर) – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(३०) टर्नर- कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(३१)संधाता – कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण/१०वी नापास,
(३२)संधाता(जीएमएडब्ल्यू आणि जीटीएडब्ल्यू) – कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण/१०वी नापास,
(३३)अटेंडन्ट ऑपरेटर केमिकल प्लॅन्ट – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(३४)इलेक्ट्रोप्लेटर – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(३५)इंस्ट्रुमेंट मेकॅनिक(केमिकल प्लॅन्ट) – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(३६) मेंटनन्स मेकॅनिक(केमिकल प्लॅन्ट)- कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(३७) प्लॅस्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर- कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(३८) आर्किटेक्चरल ड्राफ्टसमन- कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(३९)सुतारकाम – कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण/१०वी नापास,
(४०)ड्रॉफ्टसमन सिव्हिल – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(४१)इंटेरिअर डिझाइन ॲण्ड डेकोरेशन – कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(४२)गवंडी – कालावधी एक वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण/१०वी नापास,
(४३)रंगारी – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण/१०वी नापास,
(४४)सर्व्हेअर – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(४५)अर्ली चाईल्डहूड एज्युकेटर(प्रि प्रिपेटरी स्कूल मॅनेजमेंट) – कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(४६)इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(४७)मेकॅनिक कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्स – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(४८) टेक्निशिअन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम्स- कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(४९) इंस्ट्रुमेंट मेकॅनिक्स – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(५०)टेक्निशिअन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(५१)बेकर ॲण्ड कन्फेशनर – कालावधी एक वर्ष /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(५२)फूड प्रॉडक्शन जनरल – कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(५३) फ्रुट ॲण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग – कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(५४)डेंटल लेबॉरेटरी इक्विपमेंट टेक्निशिअन – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(५५)हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर – कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(५६)फिजिओथेरेपी टेक्निशिअन – कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(५७)कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड मेन्टनन्स ऑपरेटर – कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(५८) कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅम असिस्टंट- कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(५९) डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर- कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(६०) इन्फॉर्मेशन ॲण्ड कॉम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटनंन्स- कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(६१)इंटरनेट ऑफ थिंग्ज(स्मार्ट सिटी) – कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(६२)मल्टिमीडिआ ॲनिमेशन ॲण्ड स्पेशल इफेक्ट्स – कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(६३)डिजिटल फोटोग्रॅफर- कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(६४)फोटोग्रॅफर- कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(६५)सेक्रेटरीअल प्रॅक्टिस(इंग्रजी)- कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(६६)स्टेनोग्रॅफर सेक्रेटरीअल असिस्टंट (इंग्रजी)- कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(६७)नळ कारागीर- कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण/१०वी नापास,
()- कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
()- कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(६८)विजतंत्री – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(६९)लिफ्ट ॲण्ड एक्सलेटर मेकॅनिक – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(७०)वायरमन – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण/१०वी नापास,
(७१)रबर टेक्निशिअन – कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(७२)फायर टेक्नॉलॉजी ॲण्ड इंडस्ट्रिअल सेफ्टी मॅनेजमेंट – कालावधी एक वर्ष /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(७३) स्पिनिंग टेक्निशिअन – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(७४)टेक्स्टाइल्स वेट प्रोसेसिंग टेक्निशिअन – कालावधी दोन वर्षे /अर्हता-१०वी उत्तीर्ण(विज्ञान आणि गणित),
(७५) विव्हिंग टेक्निशिअन- कालावधी एक वर्षं /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(७६)फूड ॲण्ड बेव्हरेज सर्व्हिस असिस्टंट- कालावधी एक वर्ष /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(७७)फ्रंट ऑफिस असिस्टंट- कालावधी एक वर्ष /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(७८)हॉस्पिटल हाऊसकिपिंग- कालावधी एक वर्ष /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(७९) हाऊसकीपर- कालावधी एक वर्ष /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(८०) मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह- कालावधी एक वर्ष /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(८१) डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर(दिव्यांग)- कालावधी एक वर्ष /अर्हता-१०वी उत्तीर्ण,
(८२)जिइओ इन्फॉर्मेटिक्स असिस्टंट- कालावधी एक वर्षं /अर्हता-गणित विषयासह १२वी उत्तीर्ण,
(८३)सोलर टेक्निशिअन इलेक्ट्रिकल- कालावधी एक वर्ष /अर्हता-१०वी उत्तीर्ण,