by Suresh Wandile | Nov 1, 2022 | करिअर कन्सेप्ट
फॅशन डिझायनिंग ते तंत्रज्ञान भाग एक जगात सर्वाधिक कायमस्वरुपी ज्या व्यवसाय कौशल्यास गेल्या अनेक दशकांपासून मागणी राहिलीय, ते म्हणजे फॅशन तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानात नावीन्यपूर्ण वस्त्रप्रावरणांच्या संकल्पनांचे सर्जन आणि त्यानंतर त्याची प्रत्यक्ष निर्मिती केली...
by Suresh Wandile | Oct 31, 2022 | करिअर कन्सेप्ट
आयआयटीतलं डिझाईन-सर्व ज्ञानशाखांना संधी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईच्या अंतर्गत इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर कार्यरत असून, या विभागामार्फत बॅचलर ऑफ डिझाइन (अभिकल्प) आणि मास्टर ऑफ डिझाइन हे अभ्यासक्रम चालवले जातात. या अभ्यासक्रमाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या...
by Suresh Wandile | Oct 25, 2022 | करिअर कन्सेप्ट
“पंचकर्म”तंत्रकौशल्य आणि संधी शरीरातील अनावश्यक कचरा, विषारी द्रव्य/ पदार्थ बाहेर काढून शरीराच्या शुध्दीकरणाची प्रक्रिया पंचकर्म तंत्राव्दारे राबवली जाते. शरीरात खोलवर रुजलेला तणाव आणि आजारावर मात करण्यासाठी पंचकर्म उपयुक्त ठरु शकते. पंचकर्म हे...
by Suresh Wandile | Oct 24, 2022 | करिअर कन्सेप्ट
अभियांत्रिकीतील संधी- ४ युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी स्टडीज- या संस्थेची स्थापना 2003 साली करण्यात आली. स्थापनेपासूनच या संस्थेने औद्योगिक जगताला आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळ निर्मितीचे अभ्यासक्रम सुरु केले. सध्याच्या काळात महत्वाचे ठरु पाहणारे बिग डेटा...
by Suresh Wandile | Oct 23, 2022 | करिअर कन्सेप्ट
अभियांत्रिकीतील संधी -३ (१) बिट्स इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड सायन्स, पिलाणी – या संस्थेचा यंदाच्या रँकिंगमध्ये 9 वा क्रमांक आहे. अभियांत्रिकी शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात या संस्थेचा दबदबा आहे . ब-याच आयआयटीपेक्षाही या संस्थेतील अभियांत्रिकी...