by Suresh Wandile | Aug 17, 2022 | करिअर कन्सेप्ट
गणिताचे महत्व गणितीयआकडेमोड किंवा प्रारुपांचा आधारघेऊन अनेक जटील समस्या, प्रश्न यांच्यामुळाशी जाता येणे शक्यअसल्याचे दिसून आले आहे. करोना काळात त्याच्याशी लढादेण्यासाठी वेगवेगळया प्रयत्नांमध्ये गणितीय सिध्दांत/ प्रारुप/ आलेख यांचा मोठा हातभारलागला....
by Suresh Wandile | Aug 16, 2022 | करिअर कन्सेप्ट
डिजिटल फिटनेस फिटनेस इंडस्ट्रीचा विस्तार आणि वाढ अतिशय वेगाने होत आहे. करोनोत्तर काळात ही वाढ विशेषत्वाने लक्षात आली. उत्तम जीवनशैलीसाठी तंदुरुस्त असण्याची निवड बहुतेकांना पटली. फिटनेस इंडस्ट्रीच्या परिघात व्यायामासाठी लागणारी विविध उपकरणे, आधुनिक साहित्यासह...
by Suresh Wandile | Aug 15, 2022 | करिअर कन्सेप्ट
देशाचे संरक्षण : आपला अभिमान,आपला गौरव- यंदाचा स्वातंत्र्यदिन भारतीयांसाठी खास आहे. यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. याचा अर्थ भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा लढा अतिशय रोमहर्षक आणि...
by Suresh Wandile | Aug 14, 2022 | करिअर कन्सेप्ट
योग प्रशिक्षण करोनाचा प्रादुर्भावाच्या काळात आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये योगाचा अंतर्भाव जगभरातील लाखो व्यक्तिंनी केला. शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक सक्षमता प्रदान करण्याची योगामधील शक्ती लोकांच्या ध्यानात आली. योगाकडे कोणत्याही वयोगटातील नागरिक सुलभतेने वळू...
by Suresh Wandile | Aug 13, 2022 | करिअर कन्सेप्ट
रुग्णालयांचे प्रशासक (२) भारतीय आरोग्य सुविधा/सेवा उद्योग क्षेत्रामध्ये २०२२ पर्यंत ३७२ बिलियन डॉलर्सने वाढ अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांचा कयास आहे. २०२५ पर्यंत भारत सरकारमार्फत एकूण सकल घरेलू उत्पादनाच्या २.५ टक्के गुंतवणूक या क्षेत्रात करण्याचे नियोजन करण्यात...