(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

“स्टाइल”चं कौशल्य

आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनाच छान जीवनशैली (लाइफ स्टाइल)चा अंगिकार करावा वाटतो. स्मार्ट दिसणं, स्मार्ट राहणं ही सध्याच्या काळातील महत्वाची बाब ठरतेय. कुणाला ते आजच्या स्पर्धेच्या काळात आवश्यक वाटतं. कुणाला आपलं वेगळपण सिध्द करण्यासाठी अशी जीवनशैली अंगिकारावी वाटते....

शाळा मिळाली

समीर त्याच्या भावंडामध्ये तिसरा.शेंडेफळ.त्यामुळे सर्वांचा लाडका.लहानपणी त्याचे खूप कोडकौतुक झाले.त्याच्या दोन्ही मोठ्या भावनां पुस्तकं वाचण्याचा छंद होता तर समीरला बाहेर भटकण्याचा. त्याचे दोन्ही भाऊ पुस्तकं घेऊन बसले की हा पठ्ठा तिथून पळालाच म्हणून समजा.पुस्तक...

तरुणींसाठी लष्करातील संधी

२०२१ साली सर्वोच्च न्यायालयाने लष्कर भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला. या निर्णयानुसार आता नॅशनल डिफेंस ॲकॅडेमी म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मुलिंना प्रवेश मिळणे शक्य झाले आहे. हा निर्णय अत्यंत दूरगामी असून भविष्यात निश्चितपणे भारतीय सैन्यातील...

दुर्लक्ष

तेजोमयीच्या घरी रात्रीचं जेवण सुरु होतं. आईबाबा आणि तेजोमयीच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरु होत्या. या गप्पांमध्ये अलेक्झांडरला रस असल्याने, तो आळीपाळीने तिघांकडेही बघू लागला. कधी जिभ आणखी लांब करुन तर कधी, शेपटी हलवून तर कधी डोळ्यात आश्चर्याचे भाव आणून तर कधी...

आर्थिक स्वावलंबनाची दिशा

१० वीनंतर इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इंस्टिट्यूट (आटीआय)(औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये तंत्रकौशल्य वाढीसाठीचे असंख्य अभ्यासक्रम चालवले जातात. दहावीनंतर करिअरची वाट चोखाळू बघणाऱ्यांसाठी आयटीआय उत्तम संधी उपलब्ध करुन देते. ही बाब गेली अनेक वर्षे सिध्द झाली आहे. जी मुलं...