(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

थोरांचा आदर्श!

थोरांचा आदर्श! तेजोमयीला छोट्याछोट्या गोष्टिंचा बाऊ करायची खोड होती. परवा काही वेळासाठी वीज गेली तेव्हा, तिने घर डोक्यावर घेतलं. अभ्यास कसा होणार? अभ्यास झाला नाही तर पेपर कसा चांगला जाणार? पेपर चांगला गेला नाही तर चांगले गुण कसे मिळणार? असं काहीबाही तिच्या डोक्यात...

ज्याचा त्याचा प्रश्न!

ज्याचा त्याचा प्रश्न! १ नॅशनल डिफेंस ॲकॅडमी आणि नॅव्हल ॲकॅडमी (एनडीए-एनए) मधील प्रवेशासाठी उत्सुक विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललीय, हे शुभचिन्हच. मात्र विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांना याबाबत अधिक उत्साह दिसून येतो. यातसुध्दा वावगं नाही. या उत्साह आणि ओढीला,...

टाइम मशिन !

टाइम मशिन ! गोष्ट ऐकायला कुणाला नाही आवडत?  हो ना ! मग, आज मी तुम्हाला आमची गोष्ट सांगतो. फारच भारी बॉ, असं तुम्ही ही गोष्ट संपेल तेव्हा नक्कीच म्हणाल, हे मी माझ्या टोकटार नाकाची शपथ घेऊन सांगतो. तर, तुम्ही आणि आम्ही ज्या पृथ्वीवर राहतो, त्या पृथ्वीचा जन्म १५०...

स्नॅक्स आणि नमकीन निर्मिती

स्नॅक्स आणि नमकीन निर्मिती भारत सरकारच्या वतिने उद्योजकांच्या साहाय्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. विशेषत: उद्योजकतेच्या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांना विविध प्रकारच्या सोई, सुविधा, सवलती, आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून साहाय्य केलं जातं. यासाठी, “उद्यमी”...

वाघोबा रागावले

वाघोबा रागावले सगळी टोळी आनंदात होती. कारण अनेक महिन्यांपासून ठरवलेलं स्वप्न साकार होणार होतं. ताडोबाच्या जंगलात जाऊन वाघोबांचं दर्शन घ्यायच, असं, अनेक दिवसांपासून टोळीतल्या प्रत्येकाच्या घरी ठरत होतं. या टोळीमध्ये रवी, शशी, मीना, तेजोमयी आणि रंगनाथ होते. ताडोबाच्या...