by sureshwandile.web@gmail.com | Apr 27, 2025 | बालकथा
थेंबे थेंबे साखर! “उगाच कशाचीही नासाडी करणं योग्य नाही”, असं आई नेहमी रवीला बजावयाची. पण रवी या कानाने ऐकणार नि त्या कानाने सोडणार. खरंतर बरेचदा तो, हो हो म्हणत ऐकायचं नाटक करायचा. त्यामुळे आईने काय सांगितलं हे याकडे त्याचं दुर्लक्ष व्हायचं. आई त्याला सांगायची की,अरे,...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 27, 2025 | करिअर कन्सेप्ट
संशोधनाची दिशा एक विज्ञान विषयातील संशोधन कार्याला सर्वोच्च प्राधान्य देणारी, सेंटर फॉर एक्सलंस इन बेसिक सायंस, ही संस्था मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आहे. या संस्थेची स्थापना २००७ साली केंद्र सरकारचा अणुउर्जा विभाग आणि मुंबई विद्यापीठाने संयुक्तपणे केली. या...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 26, 2025 | बालकथा
रहस्य? राजराजेश्वर महाराज दररोज सकाळी उठल्याबरोबर एका गुप्त ठिकाणी जात. ते ठिकाण त्यांच्याशिवाय कुणालाही ठाऊक नव्हतं. महाराणींनी कधी त्याबद्दल महाराजांना विचारलं नाही. मात्र, महाराजांचे दोन्ही मुलं, राजपुत्र सिंगू आणि राजपुत्र बिंगू, हे मोठे होऊ लागताच, त्यांचं कुतुहल...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 26, 2025 | करिअर कन्सेप्ट
गणिताची गोडी! मानवी मेंदूचा विश्लेषणात्मक विकास करण्यात आणि त्याला अधिक सक्षम करण्यात गणिताची मदत होत असल्याचे, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. तान्या इव्हान्स यांनी त्यांच्या संशोधनाव्दारे दाखवून दिले. गणितावर प्रभुत्व मिळवल्यास कोणतीही...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 25, 2025 | बालकथा
बैलौबा कां भितो? जाधवपुरच्या महाराजांनी उभारलेल्या सुंदर अशा बागेत, वानरांची टोळी खेळत आणि बागडत होती. या टोळीमधील ज्येष्ठ सदस्य वेगवेगळया झाडांवर शांतपणे फळं खात बसली होती. पिल्लू वानर मंडळी मात्र दंगामस्तीत रंगली होती. या झाडावरुन त्या झाडावर उड्या मार, या फांदिला...