by sureshwandile.web@gmail.com | Apr 7, 2025 | बालकथा
लस्सी बाद! अलेक्झा गोर्जी आणि तेजोमयी यांच्यामध्ये आज बरीच वादावादी झाली. वाद घडला लस्सीवरुन! उन्हाळ्यात लस्सी पिण्याची मज्जाकाही औरच असते. त्यातही बर्फ टाकून थंडगार सायीसकट लस्सीतर, तेजोमयीची फारच आवडती. त्यामुळे यंदा, अशी झक्कास लस्सी, आपली सदनिका असलेल्या परिसरात...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 6, 2025 | बालकथा
प्रेमाची शिकवण! मिन्नू कोंबडीस झालं एकदा पिल्लू. सोनेरीरंगाचं गुबगुबित आणि चुणचुणित. मिन्नूनं त्याचं नाव ठेवलं सिल्लू. तो हळूहळू मोठा होऊ लागला. फार चौकस असल्याने त्याला इकडेतिकडे भटकायला, नाक खुपसायला आवडायचं. हे सगळं आई, आसपास असताना व्हायचं. ती सिल्लूकडे कौतुकानं...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 5, 2025 | करिअर कन्सेप्ट
दहावी नंतर कौशल्य निर्मिती विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा ही केवळ दहावी किंवा बारावी नंतरच मिळते, अशातला काही भाग नाही. ही दिशा काही जणांच्या बाबतीत पदवी किंवा पदव्युत्तर पदवीनंतरही मिळण्याची शक्यता असते. तथापि १२ वीनंतरच्या अभ्यासक्रमांवर पालक आणि विद्यार्थी हे अधिक...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 5, 2025 | बालकथा
न ऐकण्याची शिक्षा.. अलेक्साला झालेला आनंद गगनात मावेनासा होता. कारणही तसच घडलं. चंद्रावर जाण्यासाठी, दहा अलेक्सांमधून तिचीच निवड करण्यात आली. असा मान मिळणारी, ती पहिली अलेक्सा ठरणार असल्याचं, तिला जेव्हा सांगण्यात तेव्हा, गगनात आनंद मावेनासा होणं म्हणजे काय ते, याचा...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 4, 2025 | करिअर कन्सेप्ट
१२ वीनंतर यश मिळवून देणारे दुसरे पर्याय १२ वीचा निकाल लागला. काही प्रवेश परीक्षांचे निकालही लागले. प्रत्येकाला त्याच्या पसंतीची शाखा आणि महाविद्यालय मिळेल याची शास्वती नसते. मनाजोगत्या शाखेत, महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, म्हणजे, सारं काही संपलं असं होत नाही. एक...