by sureshwandile.web@gmail.com | Mar 30, 2025 | करिअर कन्सेप्ट
“स्टाईल”से पाणीपुरी लघुउद्योग क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी असल्याने भारत सरकारने यावर ठळकरीत्या लक्ष केंद्रित केलं आहे. विशेषत: आपले प्रधानमंत्री याबाबत फार आग्रही असतात. सर्व प्रकारच्या लघुउद्योग व्यवसायाला ते सतत प्रोत्साहन देतात. आपल्या...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 30, 2025 | बालकथा
गाढवांचा चमत्कार चंदनपूर वननगरीतल्या वाघोबांच्या चिरंजिवांनी गाढवोबाशी मैत्री केली. ते इतर वननगरीतील वाघोबांना आवडलं नाही. गाढवासारख्या मूर्ख प्राण्याला चंदनपूरच्या वाघोबाचा मुलगा मित्र करतो, हा आपला अपमान असल्याचं इतर वननगरीतील वाघोबांना वाटलं. त्यामुळे त्यांनी...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 29, 2025 | करिअर कन्सेप्ट
क्लाऊड कॉम्प्युटिंग करोनोत्तर काळात एक किंवा दोन वा अधिक कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना अधिकाधिक संधी देण्याकडे कंपन्या/उद्योग/स्टार्ट अप/कॉर्पोरेट यांचा कल दिसून आला. यापुढेही हाच कल कायम राहील. त्यामुळे अशा कौशल्यांना हस्तगत करणे आणि त्याचे सतत उन्नतीकरण...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 29, 2025 | बालकथा
दया नाही प्रेम करा! आदित्यच्या सोसायटीजवळ महापालिकेचं मोठं उद्यान आहे. इथे सगळ्या वयातील माणसं फिरायला येतात. छोट्या मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झुला अशा साहित्यांसह एक वेगळा कोपराही इथे तयार करण्यात आलाय. सकाळ-संध्याकाळ इथे तुडुंब गर्दी असते. आदित्यसुध्दा...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 28, 2025 | करिअर कन्सेप्ट
बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अभियांत्रिकी आणि हार्डवेअरचा अभ्यासक्रम सोडून ज्या विद्यार्थ्यांना संगणकशास्त्राचा अभ्यास करावयाचा आहे, त्यांच्यासाठी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा बी.एस्सी इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. बॅचलर ऑफ...