(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पर्सनल स्टायलिंग ॲण्ड इमेज कंसल्टटन्ट

पर्सनल स्टायलिंग ॲण्ड इमेज कंसल्टटन्ट कॉर्पोरेटमधील बॉसेस, चित्रपट, टीव्ही किंवा इतर मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती, विविध क्षेत्रातील वलयांकित व्यक्ती आपल्या इमेज म्हणजे व्यक्तित्वाच्या सादरीकरणाकडे खूप लक्ष देतात. अशा व्यक्तींचे पोशाख, त्यावरील ॲक्सेसरीज (उदा.- टाय,...

वाईट सवय

वाईट सवय तेजोमयीच्या सदनिकेच्या गॅलरिच्या खिडकीत आणि आई स्वयंपाक करायची त्या खिडकीत कावळा आणि कबुतर येत. कावळोबा आला की आई आनंदायची. कावळोबा खिडकित आधी हळूच येऊन बसायचा. आईचं त्यावेळी स्वयंपाकाचं काम सुरु असायचं. चोच इकडे तिकडे करत, आईकडे बघत तो बसायचा. त्याची वेळ...

उंच उंच झोका

उंच उंच झोका उन्ह्याळ्यातच नव्हे तर कोणतीही मोठी सुटी आली की,बरेचदा तेजोमयी आईसोबत आजोळी जात असे.हे आजोळ म्हणजे तिच्या आईच्या बाबांचं घर. म्हणजे आईचं माहेर. त्याचवेळी तिची मावस बहीण कल्याणीही तिच्या आईसोबत येत असे. तेजोमयीला आजोबांचं घर खूप आवडायचं कारण, त्यांच्या...

डिजिटल खेळ

डिजिटल खेळ संगणकीय खेळ विकसित करणे (गेमिंग डेव्हलपमेंट) हे नवे क्षेत्र असूनही गेल्या वर्षी या क्षेत्रात २५ हजाराच्या आसपास करिअर संधी निर्माण झाल्याचे एक्सफेनो या कंपनिने निदर्शनास आणले आहे. स्पेशॅलिस्ट मनुष्यबळाच्या रोजगाराच्या संदर्भात कार्यरत करणारी ही कंपनी आहे....

“पंचकर्म”तंत्रकौशल्य आणि संधी

“पंचकर्म”तंत्रकौशल्य आणि संधी शरीरातील अनावश्यक कचरा, विषारी द्रव्य/ पदार्थ बाहेर काढून शरीराच्या शुध्दीकरणाची प्रक्रिया पंचकर्म तंत्राव्दारे राबवली जाते. शरीरात खोलवर रुजलेला तणाव आणि आजारावर मात करण्यासाठी पंचकर्म उपयुक्त ठरु शकते. पंचकर्म हे...