by sureshwandile.web@gmail.com | Feb 23, 2025 | बालकथा
वाढदिवस कवैल्याचा दहावा वाढदिवस जोरात साजरा झाला. त्याच्या आईबाबांनी हा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरीच छान पार्टी ठेवली. सगळं घर फुग्यांनी आणि फुलांनी सकाळी सकाळीच सजवलं. कैवल्यच्या सर्व मित्रांना त्याने वाढदिवस पार्टीसाठी बोलावलं. पार्टी दणक्यात झाली. दोन प्रकारचे...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 22, 2025 | करिअर कन्सेप्ट
इंडस्ट्री फोर हे नाव तुमच्या कानावरुन गेलेच असणार. चौथ्या औद्योगिक क्रांतीचा हा महत्वाचा भाग ठरण्याचे भाकित या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवले आहे. पहिल्या औद्योगिक क्रांतीसाठी पाणी आणि वाफेद्वारे निर्मित उर्जा या दोन बाबींनी महत्वाची भूमिका बजावली. मानवीश्रमापासून...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 22, 2025 | बालकथा
पराक्रमी पॉल सुटिचा दिवस आला की तेजोमयीचे बाबा घरात बंद. म्हणजे बाहेर पडायचं नाव नाही. समजा चुकूनमाकून बाहेर पडायचं असेल तर गाडी काढणार किंवा ऑटो किंवा टॅक्सी करणार. पैदल चालण्याचा त्यांना फार कंटाळा. तेजोमयीस नेहमी वाटायचं की सुटिच्या दिवशी सकाळी सकाळी किंवा पहाटेच...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 21, 2025 | करिअर कन्सेप्ट
फॅशन बिझिनेस:नवे तंत्र नवे कौशल्य १२ वीनंतर कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम केल्यास रोजगार आणि स्वयंरोजगारच्या संधी निश्चितपणे मिळू शकतात. विशेषत: वस्त्रप्रावरणांच्या बाबतीत तर अशा संधी निर्माण करता येतात. कौशल्य निर्मितीचं हे महत्व लक्षात घेऊन, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 21, 2025 | बालकथा
जादूचा ब्रश सूर्यनारायण नावाचा मुलगा, अमिरचंद या श्रीमंत शेतकऱ्याकडे कामास होता. अमिरचंदाच्या गायींना तो चरायला न्यायचा. चारा कापून आणायचा. घरातलं प्रत्येक काम करायचा. पण अमिरचंद त्याला मजुरी देत नसे. सूर्यनारायणास तो फक्त कोरडी भाकरी द्यायचा. पण तो यातही आनंदी...