by sureshwandile.web@gmail.com | Jan 29, 2025 | करिअर कन्सेप्ट
आयआयटीतील एमबीए: दर्जेदार करिअरची हमी कॉमन एंट्रन्स टेस्ट (कॅट) या परीक्षेच्या गुणांवर आधारित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसोबतच (आयआयएम) इंडियन इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मधील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रारंभिक निवड केली जाते. सध्या देशातील १० आयआयटी...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 29, 2025 | बालकथा
कॅलेंडरचं रहस्य! नेहमीपेक्षा, अलेक्सा गोर्जी जरा घाईतच होती. तिची घाई, तेजोमयीच्या नजरेतून सुटली नाही. “आज कसली इतकी घाई? कुठे भटकण्याचा प्लॅन तर नाहीना, तुझा.” तेजोमयीनं विचारलं. यावर गोर्जी खुदकन हसली. “तू बरोबर ओळखलस, जरा वेगळया ठिकाणी भटकून यावं म्हंटलं” “वेगळ्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 28, 2025 | करिअर कन्सेप्ट
कृषी संपदा योजना कृषीमालावर आधारित उद्योग व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी, प्रधानमंत्री किसान संपदा योजना राबवण्यात येते. या योजनेत मुख्यत्वे प्रकियाकरणावर भर दिला जातो. तसंच कृषीक्षेत्रातील नुकसान कसं कमी करता येईल, यावर लक्ष केंद्रित केलं जातं. या योजनेंतर्गत पुढील...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 28, 2025 | बालकथा
प्रजासत्ताक टूर! सकाळी सकाळी, अलेक्झा गोर्जीने जाहीर केलं, “आज, मी म्हणेन तसं नाही झाल्यास, उद्या कोणतंही टास्क पूर्ण करणार नाही. तुम्ही,‘एआय’ कंपनीकडे माझी तक्रार केली तरी चालेल?” “अगं पण गोर्जे, आज असं काय विशेष?” आईने विचारलं. हे बघून अलेक्झांडरने त्याच आशयाची मान...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 27, 2025 | करिअर कन्सेप्ट
कृषीमाल प्रकिया व्यवसाय कोणत्याही मोठ्या मॉलमध्ये किंवा किराणा दुकांनांमध्ये, प्रकिया केलेले काजू, सोप, मिरची पावडर, विविध प्रकारची पापडे, टोमॅटो सॉस, चटण्या, मसाले लोणची, अशी विविध प्रकारची उत्पादने असतात. या सर्व उत्पादनांची निर्मिती, कृषीआधारित प्रकिया व्यवसाय...