by sureshwandile.web@gmail.com | Dec 3, 2024 | बालकथा
जांभई पुराण ! रात्र, बरीच होऊनही मालकीनबाई, टीव्हीवरील कार्यक्रम बघतच होत्या. त्यांना झोप येत असल्याने, जांभयावर जांभया देऊ लागल्या. तरीसुध्दा त्या, टीव्ही बंद करायचं नाव घेईनात. “या मनुष्यप्राण्याचं सारंच काही विचित्र असतं बाँ!” लपलेल्या ठिकाणाहून हळूच बाहेर येऊन,...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 2, 2024 | करिअर कन्सेप्ट
नवी संधी उद्योजक होण्याची देशातील युवकांना स्वत:चा उद्योग स्थापन करता यावे, यासाठी केंद्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. स्वयंरोजगारातूनच बेकारी दूर होण्याशिवाय संपत्ती निर्मितीलाही हातभार लागू शकतो. कौशल्यप्राप्त व्यक्ती स्वयंरोजगाराच्या दिशेनं स्वत:ची पावलं...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 2, 2024 | बालकथा
आई रागावते तेव्हा… वाघीणकाकूस, आपल्या दोन्ही बाळांचा, फार अभिमान होता. त्यातले कुमार वाघोबा, हे जरा जास्त चपळ होते. त्यामानाने, वाघीण काकुंची मुलगी, ही जरा सुस्त होती. वाघाीण काकू, दररोज दोघांना, जंगलात कसं वागायचं? कसं फिरायचं? शिकार कशी करायची? संकटाची चाहूल...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 1, 2024 | करिअर कन्सेप्ट
माझी शेती माझा अभिमान! महाराष्ट्र शासनाने (१) कृषी, (२) उद्यानविद्या, (३) कृषी अभियांत्रिकी, (४) वनविद्या, (५) अन्न तंत्रज्ञान, (६) जैवतंत्रज्ञान, (७) सामुदायिक विज्ञान (८) मत्स्य विज्ञान आणि (९) कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील पदविंना व्यावसायिक अभ्यासक्रम...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 1, 2024 | बालकथा
निंदानालस्ती एका तलावाच्या काठी असलेल्या झाडाच्या आडोशाला अनेक पक्षी येत. दिवसभर त्यांची दंगामस्ती चाले. इकडूनतिकडे उडायला, या पक्षांना खूप आवडत असे. एकही पक्षी, फार काळ एखाद्या ठिकाणी स्वस्थ बसत नसे. एका फांदीवरुन दुसऱ्या आणि दुसरीवरुन तिसऱ्या आणि मग लगेच पंख फैलावून...