by sureshwandile.web@gmail.com | Nov 28, 2024 | बालकथा
अनाठायी भीती वननगरीच्या खूप आतमध्ये गोड्या पाण्याचा एक तलाव होता. त्याच्या अवतीभवती सुंदर फुले झाडे होती. गोड आणि मधूर फळांची झाडे होती. पण तिकडे जाण्याची हिम्मत हरणांना होईना. कारण त्यांच्या कानावर आलं होतं की, तिथे गेलं की तिथे दडून बसलेले कोल्हा, अस्वल, कुत्रे...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 27, 2024 | करिअर कन्सेप्ट
स्टायलिंग आणि मेकअप राजे- महाराजे यांच्या घरच्या लग्न सोहळयांसारखेच लग्नसोहळे सर्वत्र साजरे होताना दिसतात. बिग फॅट इंडियन वेडिंग, असा एक वाक्प्रचार सुध्दा प्रचलित झाला आहे. या लग्नसोहळयामधला महत्वाचा भाग हा ब्रायडल मेकअप म्हणजेच वधुला सजवणे हा असतो. लग्न ठरताक्षणीच...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 27, 2024 | बालकथा
विदुषक वाघोबा नेहमीप्रमाणे वाघोबा आजोबांकडे दोन्ही नातवांनी गोष्ट सांगण्याचा हट्ट केला.गोष्ट ऐकल्याशिवाय दोन्ही नातवंड झोपी जाणार नाहीत हे ठाऊक असल्यानं त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. आज त्यांच्या गोष्टीचा नायक होता,त्यांचा एक पूर्वज.त्याला ते विदूषक वाघोबा...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 26, 2024 | करिअर कन्सेप्ट
वाचा म्हणजेच कळेल! आयआयटी प्रवेश परीक्षांच्या कोचिंगसाठी हजारो पालक अक्षरश: पाण्यासारखा पैसा खर्च करतात. यापलिकडे आपली काही जबाबदारी असू शकते, यावर बहुसंख्य पालकमंडळी विचार करत नाही. कोचिंग क्लासच्या दावणीला मुला/मुलींना बांधले की, संपली आपली जबाबदारी, असं बहुतेक...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 26, 2024 | बालकथा
स्वप्न स्वप्न खेळ. बादशहा अकबर दरबारातील कामकाज संपवून जाण्याच्या तयारीत असताना पुन्हा सिंहासनावर बसले आणि दरबाऱ्यांना उद्देशून म्हणाले. “चला, आपण स्वप्न स्वप्न खेळ खेळू या.” “आँ!” सर्व दरबारी एकमुखाने उद्गारले. बादशहाला मूर्खासारखं काहीही सुचतं, असं बऱ्याच...