by sureshwandile.web@gmail.com | Nov 20, 2024 | बालकथा
अंगठीचे रहस्य राजपुत्र वनविहारासाठी आला असताना विश्रांतीसाठी एका तलावानजिक आंब्याच्या झाडाखाली थांबला.तलावात सर्वत्र कमळ फुलले होते.त्या कमळांमधून काही बदक आणि त्यांची पिल्ल विहार करत होती.काही बगळे पाण्याजवळ डोळे मिटून उभे होते.इतर पक्ष्यांची, जा ये सुरु...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 19, 2024 | करिअर कन्सेप्ट
“स्टार्टअपच्या”साहाय्यासाठी द ग्लोबल आंत्रप्रिन्युरशीप मॉनिटर या कंपनीच्या पाहणीनुसार पुढील तीन ते चार वर्षात भारतात 18 ते 60 या वयोगटातील किमान 20 टक्के व्यक्ती स्टार्टअप उद्योजक बनू शकतात. हे नवे आशावादी चित्र भारतीय अर्थव्यवस्थेला गतिमान करणारं आहे....
by sureshwandile.web@gmail.com | Nov 19, 2024 | बालकथा
फुकाचे कौतुक पोपटोबाच्या जेव्हा लक्षात आलं की, आपल्या शरीराचा हिरवांकच रंग किती मोहक, चोचिचा लाल रंग किती सुंदर, आपले पंख किती डौलदार आणि बोलणं तर बहारदार! आपल्या शेजारच्या फांदिवर राहणाऱ्या कावळोबाकडे यापैकी काहीच नाही. निव्वळ काळकुटला. चोच कशी बेढब आणि पंख? छी छी...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 18, 2024 | करिअर कन्सेप्ट
डिजिटल मार्केटिंग फेसबूक, यू ट्यूब, इन्स्टाग्रॉम, व्हॉट्सअप, टेलिग्रॅम अशासारख्या समाजमाध्यम प्लॅटफॉर्मवर डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील करिअर घडवण्याऱ्या विविध संधी मिळू शकतात. मात्र त्यासाठी चांगले दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण अथवा अभ्यासक्रम करणे आवश्यक ठरतं....
by sureshwandile.web@gmail.com | Nov 18, 2024 | बालकथा
चक्रम गरुडेश्वर पक्षांचा राजा गरुडेश्वर कधीकधी फार चक्रमपणे वागायाचा. त्यांच्या आईसाहेबांनी त्याला कितीदा समजावलं की, अशा वागण्याने तुझच हसू होतं. पण गरुडेश्वर या कानाने ऐकायचा नि त्या कानाने सोडून द्यायचा. आपण राजा असल्याने कसही, म्हणजे चक्रमपणे नाहीतर विक्रमपणे वागू...