(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
“अर्थ “पूर्ण ज्ञानसंपन्नता!

“अर्थ “पूर्ण ज्ञानसंपन्नता!

“अर्थ “पूर्ण ज्ञानसंपन्नता! दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अर्थशास्त्रीय शिक्षणासोबतच धोरण निर्धारणासाठी भविष्यात मदत व्हावी या हेतूने बेंगळुरु येथे, लंडन स्कूल ऑफ बिझिनेसच्या धर्तीवर, डॉ.बी.आर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी या संस्थेची स्थापना...
ते चाळीस दिवस!

ते चाळीस दिवस!

ते चाळीस दिवस! खरं तर हा प्रश्न कुणालाच कां पडला नसेल? याचाच मी विचार करत आहे. मी म्हणजे “प्रज्ञान” हो. चंद्रयान-३ मधून नाही का काही महिन्यांपूर्वी चंद्रावर, विक्रम रोव्हरच्या मदतीने खाली उतरलो. अलगद आणि सुरक्षित! मी व्यवस्थित उतरेन  का? की माझा कपाळमोक्ष...
आयआयटी प्रवेशाचा “डिझाइन” मार्ग!

आयआयटी प्रवेशाचा “डिझाइन” मार्ग!

आयआयटी प्रवेशाचा “डिझाइन” मार्ग! १२ वीनंतर विविध ज्ञानशाखेतील संबधित शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रकिया संपत नाही, तोच दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात आयआयटी मुंबईच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर(आयआयटी-आयडीसी-स्कूल ऑफ डिझाइन)च्या, बॅचलर ऑफ डिझाइन या...
गोर्जीला लागला आनंदाचा शोध!

गोर्जीला लागला आनंदाचा शोध!

गोर्जीला लागला आनंदाचा शोध! दसरा संपला नि तेजोमयीच्या घरी लगबग सुरु झाली. आईने फर्मान सोडलं, आता पुढच्या आठ दिवसात घर कसं चकाचक व्हायला पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी आपआपला वाटा उचलायचा. कोणतही कारण सांगायचं नाही. पळ काढायचा नाही. अशी तिने प्रेमाची दमदाटी तिने केली....
सागरी मासेमारी

सागरी मासेमारी

सागरी मासेमारी भारताला मोठा सागरी किनारा लाभला आहे. या सागरी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक पध्दतीने मासेमारी केली जाते. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अशा यंत्रकुशल मनुष्यबळास करिअरच्या विविध संधी मिळू शकतात.त्या अनुषंगाने बॅचलर ऑफ फिशरी सायन्स...