(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
समुद्राच्या खारटाचं रहस्य

समुद्राच्या खारटाचं रहस्य

परवा उंदीरमामा, मनी मावशीला भेटला तेव्हा त्याचं तोंड कडू कारल्यासारखं झालं होतं. ते बघून मावशीनं त्याला विचारलं, काय रे माम्या,असा आंबट चेहरा कां झालाय तुझा? आबंट कुठे गं मावशे, खारट म्हण. बरं, खारट तर खारट, कां झाला बॉ! काय सांगू मावशे, उंदीरमामा मावशीसमोर पोक काढून...
ध्यास नावीन्याचा, प्रवास प्रगतीचा

ध्यास नावीन्याचा, प्रवास प्रगतीचा

“डिझाइन ‍थिकिंग” म्हणजे विचारांचे अभिकल्पन हे आजच्या काळात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ठरतं. यातूनच भविष्याचा विचार किंवा कल्पना करता येतात आणि त्या वास्तवात येण्यासाठी सुयोग्य प्रयत्न होऊ शकतात. आंतरशाखीय विषयांचा एकत्रित विचार करण्याचं कौशल्य यामुळे प्राप्त...
कोरडे पाषाण!

कोरडे पाषाण!

” लोकासांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण, ही म्हण तेजोमयीच्या कानावर अनेकदा पडायची. याचा अर्थ तिने एकदोनदा बाबांना विचारला. तो त्यांनी तिला समजावूनही सांगितला. परवा त्या अर्थाचं प्रात्यक्षिकच तिच्या समोर घडलं. मावसभावाच्या लग्‍नावरुन तेजोमयी  आणि आईबाबा...
दुसरी संधी तय्यार!

दुसरी संधी तय्यार!

एव्हाना बऱ्याच ज्ञानशाखांतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रकिया बऱ्यापैकी पार पडलीय. पुढील काही दिवसात बहुतेक सर्वच अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया पूर्ण होईल. ज्या विद्यार्थ्यांना मनाजोगती ज्ञानशाखा मिळाली असेल ते आंनदातच असतील यात शंका नाही. मात्र...
पोटोबातील भुकोबा

पोटोबातील भुकोबा

कुणाचच लक्ष नाही हे बघून रॉबिन्सन मामा, “कॅटू-मॅटू फरसान” दुकानात शिरला. फरसानच्या दुकानातील वेगवेगळ्या पदार्थांच्या सुगंधाने मामाची भूक फारच चाळवली गेली होती. केशर पेढ्यावर डल्ला मारणार तोच नेपोलियनच्या भुंकण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्यामुळे...