(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
पूर्णब्रम्हाची नासाडी!

पूर्णब्रम्हाची नासाडी!

मार्गारेट मावशीच्या मालकीनबाई दर दोनतीन दिवसांनी घरातलं अन्न कचराकुंडीत फेकून देत. आपल्याला खायला  देण्यासाठी कांकू करणारी ही बया अशी अन्नाची नासाडी कां करत असेल बॉ? असा प्रश्न बरेचदा मार्गा मावशीला पडायचा. एकदा तिने याबद्दल रॉबिन्सन मामाला विचारलं. मामा हॅ हॅ हॅ करत...
“इंडस्ट्री फोर” आणि नव्या युगाचे शिलेदार

“इंडस्ट्री फोर” आणि नव्या युगाचे शिलेदार

इंडस्ट्री फोर हे नाव तुमच्या कानावरुन गेलेच असणार. चौथ्या औद्योगिक क्रांतीचा हा महत्वाचा भाग ठरण्याचे भाकित या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवले आहे. पहिल्या औद्योगिक क्रांतीसाठी पाणी आणि वाफेद्वारे निर्मित उर्जा या दोन बाबींनी महत्वाची भूमिका बजावली. मानवीश्रमापासून...
राजगृह!

राजगृह!

अलेक्साला एक चांगली सवय होती. तिला काम नसेल तेव्हा ती गेमबिम खेळत नसे. रिल्स बघत नसे. सोशल मीडियाचा तर तिला भयंकरच तिटकारा! व्हॉट्स ॲप, फेसबूक सारख्या समाजमाध्यमांमुळे विनाकारणच वेळ जातो, असं तिचं ठाम मत! त्यामुळे वेळ मिळाला की अलेक्सा माहितीच्या महाजालात फेरफटका करुन...
बिझिनेस अनॅलिटिक्स

बिझिनेस अनॅलिटिक्स

डाटा मायनिंग, रोबोटिक्स, बिझिनेस ॲनॅलिटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमेशन या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. सध्या मागणी आणि पुरवठा यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. हे अभ्यासक्रम किंवा या विषयातील प्रशिक्षण चांगल्या दर्जेदार संस्थेमधून घेणे...
रंग-राज-कारणी!

रंग-राज-कारणी!

मार्गारेट मावशी तिच्या मालकीनबाईंच्या गॅलरितील झाडांवरील रंगीबेरंगी फुलांकडे एकटक बघत होती. या फुलांवरुन त्या फुलांवर नजर फिरवायची  नि खुदकन स्वत:शीची हसायची. मावशीचं हे फुल न्याहळणं, रॉबिन्सन उंदीर मामा कौतुकानं बघत होता. मावशीचं, “फुलले रे, मन माझे...