(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
अपघाताचा लाभ

अपघाताचा लाभ

“जेव्हा मी झाडावरुन खाली पडलो, तेव्हा असेन, दहाबारा वर्षाचा. इतकं मोठं ते झाडं, त्यावरुन खाली पडल्यावर जीव गेला नाही, हे माझं नशिब! मात्र, माझ्या डोक्याला बराच मार लागला. पाय मुरगळला. पायाला चांगलीच जखम झाली. खरंतर त्यानंतर मला बरेच दिवस नीट चालताच येईना. आता,...
भविष्यातील अर्थव्यवहारचे सूत्रधार

भविष्यातील अर्थव्यवहारचे सूत्रधार

भविष्यात बँकिंग व्यवहार गरजेचे राहतील, बँका नव्हे, असे वक्तव्य, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक श्री बिल गेट्स यांनी नुकतेच केले आहे. हेच वक्तव्य त्यांनी २५ वर्षापूर्वीही केले होते. तेव्हा त्यांना हसण्यावारी नेण्यात आले. मात्र गेल्या २५ वर्षात माहिती तंत्रज्ञानाने घेतलेल्या...
पॅरॅशूट मावशी!

पॅरॅशूट मावशी!

रॉबिन्सन उंदराच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्याच्या मार्गारेट मावशीला कुणीतरी चौथ्या माळ्याच्या गच्चीवरुन ढकललं नि ती खाली पडू लागली. ही मार्गारेट मावशी म्हणजे मनीमॅंऊ. दोघांचाही दिवसातल्या बराच काळातलं नातं, “ये दोस्ती हम निभायेंगे” असं असतं. तर,...
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी…

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी…

एकदा हस्तगत केलेले किंवा शिकलेले तंत्रकौशल्य सारखे बदलत राहणार असून ते बदल तत्काळ स्वीकारण्याची मानसिकता अंगी बाणवने, हा या पुढील काळातील महत्वाचा मंत्र ठरेल. करोनोत्तर काळातील बहुतांश रोजगाराच्या  संधी या स्मार्ट कार्यालयातील असतील. यामध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता,...
खरा हिरो

खरा हिरो

माझ्या बाबांची आराममशीन होती. आराममशीन म्हणजे तुम्हाला ठाऊकाय का काय, असते ती? तर या आराममशीनमध्ये मोठमोठे लाकडं टाकतात ‍नि त्याच्या फळ्या तयार करतात. ही आमची आराममशीन काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील वाघमा खेड्यात होती. या आराममशीनच्या कारखान्यात जायला मला आवडायचं....