by sureshwandile.web@gmail.com | Jun 11, 2024 | बालकथा
आईच्या वाढदिवसाला तिला नवा स्मार्ट फोन घेऊन द्या असा लकडा तेजोमयीने बाबांकडे लावला. बाबांनी ते मान्य केलं. ऑनलाइन बुकींग करुनच फोन बोलावयचं ठरलं. मात्र आईने यास साफ नकार दिला. मी करतेय ते बरोबर ना रे ठोंब्या, असं आईने अलेक्झांडरकडे बघत विचारलं. त्यानेही आज्ञाधारकपणे...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 9, 2024 | करिअर कन्सेप्ट
आधुनिक काळाशी सुसंगत आणि उद्योग विश्वाच्या तंत्रज्ञानविषयक गरजा भागवण्यासाठी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्यात इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) ही संस्था आघाडीवर असते. आयआयटी मंडीने, यंदा पासून “इंटिग्रेटेड एमबीए”, असा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 9, 2024 | बालकथा
तेजोमयीच्या बाबांना कधीकधी खूप राग यायचा. ते रागावले की बरेचदा त्यांना भान राहत नसे. रागाच्या भरात ते आदळआपट करत किंवा हातात येईल ती वस्तू धरुन आपटत. आईने बरेचदा समजावूनही त्यांना राग आटोक्यात आणता येईना. रागाचा शरीरावर होणारा परिणाम, असा एक लेख एकदा, तेजोमयीने...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 8, 2024 | करिअर कन्सेप्ट
रोजगार संधी मिळवून देण्यासाठी टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायंस (टिस्स) या संस्थेचे कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात. या संस्थेने १२ वी नंतर करता येतील असे काही कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत – (कंसातील माहिती अभ्यासक्रम ज्या ठिकाणी करता...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 8, 2024 | बालकथा
दोन दिवसापासून अलेक्झांडर अस्वस्थ होता. सकाळी उठल्या उठल्या घरच्या सर्वांना त्याच्या पध्दतीने गुड मार्निंग करणारा, लाड करवून घेणारा अलेक्झांडर दोन दिवसांपासून एकदम शांत होता. या खोलितून त्या खोलित अस्वस्थपणे फेऱ्या मारायचा. मध्येच खिन्न होऊन कोपऱ्यात जाऊन बसायचा....