by sureshwandile.web@gmail.com | Mar 20, 2024 | करिअर कन्सेप्ट
करोनोत्तर काळात एक किंवा दोन वा अधिक कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना अधिकाधिक संधी देण्याकडे कंपन्या/उद्योग/स्टार्ट अप/कॉर्पोरेट यांचा कल दिसून आला. यापुढेही हाच कल कायम राहील. त्यामुळे अशा कौशल्यांना हस्तगत करणे आणि त्याचे सतत उन्नतीकरण (अपग्रेडेशन) करणे...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 20, 2024 | बालकथा
“उगाच कशाचीही नासाडी करणं योग्य नाही”, असं आई नेहमी रवीला बजावयाची. पण रवी या कानाने ऐकणार नि त्या कानाने सोडणार. खरंतर बरेचदा तो, हो हो म्हणत ऐकायचं नाटक करायचा. त्यामुळे आईने काय सांगितलं हे याकडे त्याचं दुर्लक्ष व्हायचं. आई त्याला सांगायची की,अरे,...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 19, 2024 | करिअर कन्सेप्ट
आरोग्य व्यवस्थेमध्ये केवळ डॉक्टरांचा समावेश होत नाही. ते आघाडीवरील सेनापती आहेत. पण कोणत्याही सेनापतीच्या साहाय्यास सैनिकसुध्दा हवे असतात. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पुढील वेगवेगळया ज्ञानशाखातील प्रशिक्षित उमेदवारांची गरज असते. (१) नर्सिंग -सध्या चांगल्या...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 19, 2024 | बालकथा
रवीला कशाचही लवकरच नैराश्य यायचं. थोडं खरचटलं तरी, आता काय होणार माझं? म्हणून तो रडत बसे. परवा, सायकल चालवताना पडला. त्याच्या गुडघ्याला चांगलाच मार मागला. यापुढे आपल्याला चालताच येणार नाही असं वाटून तो जोरजोरात रडू लागला. त्याच्या बाबांनी लगेच डॉक्टरकडे नेलं....
by sureshwandile.web@gmail.com | Mar 17, 2024 | बालकथा
रामारावांची मांजरु घाऱ्या डोळ्यांची आणि गुबगुबित अशी. ती त्यांच्या खूप लाडाची. तिला चॉकलेट्स, आईसक्रीम, बिस्किटी असं काहीबाही आवडीनं खायला देत. त्यामुळे असं गोडधोड खाण्याची चटक या मांजरुला लागली. असं काही खाल्लं की लगेच ती पेंगुळायला लागायची. काही क्षणात गाढ...