by sureshwandile.web@gmail.com | Mar 3, 2024 | बालकथा
१ चिंकी, मिंकी, पिंकी, टिंकी, छिंकी या पाच खारुताईपैंकी टिंकी जरा आगावू असल्याचं तिच्या आईबाबांना वाटायचं. आगावू कां, तर तिला नको ते प्रश्न पडत. हे प्रश्न ती आई-बाबांना विचारायची. आई-बाबांनी अमूक करु नको म्हंटलं की ते कां करु नको असं ती लगेच विचारायची. अनेकदा...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 3, 2024 | करिअर कन्सेप्ट
२०२१ साली सर्वोच्च न्यायालयाने लष्कर भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला. या निर्णयानुसार आता नॅशनल डिफेंस ॲकॅडेमी म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मुलिंना प्रवेश मिळणे शक्य झाले आहे. हा निर्णय अत्यंत दूरगामी असून भविष्यात निश्चितपणे...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 2, 2024 | बालकथा
शाळा मिळाली समीर त्याच्या भावंडामध्ये तिसरा.शेंडेफळ.त्यामुळे सर्वांचा लाडका.लहानपणी त्याचं खूप कोडकौतुक झालं.त्याच्या दोन्ही मोठ्या भावांना वाचण्याचा छंद, तर समीरला बाहेर भटकण्याचा. त्याचे दोन्ही भाऊ पुस्तकं घेऊन बसले की हा पठ्ठा तिथून पळालाच म्हणून समजा.पुस्तक...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 2, 2024 | करिअर कन्सेप्ट
गणित:संशोधन आणि शिष्यवृत्ती मेंदूचा विश्लेषणात्मक विकास करण्यात आणि त्याला अधिक सक्षम करण्यात गणिताची मदत होत असल्याचे, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ.तान्या इव्हान्स यांनी त्यांच्या संशोधनाव्दारे दाखवून दिले आहे. गणितावर प्रभुत्व मिळवल्यास कोणतीही समस्या...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 1, 2024 | बालकथा
अपशकून? परवा तेजोमयी,बाबा,आई आणि अलेक्झांडर कॉलनीच्या आवारात फिरत असताना एक मांजर अचानक आडवी धावत गेली. तिथेच थांबून आई सात पावलं मागे गेली. ती परत आल्यावर चौघं पुढे चालू लागले. वाटेत एक उंदीर आडवा गेला. आता आई पुन्हा सात पावलं मागं जाईल म्हणून तेजोमयी आणि बाबा...