(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
पाणीपुरी आणि युक्रेन

पाणीपुरी आणि युक्रेन

  पाणीपुरी आणि युक्रेन आज सकाळी सकाळी तेजोमयीच्या घरी पाणीपुरीच्या बेताची चर्चा सुरु झाली. शंभर पाणीपु-या असलेली दोन पाकिटं, पुदिना, बारिक सेव आणि खारी बुंदी घेऊन येण्याचं बाबांना आईने सांगितलं. बुंदी आणि सेव अमूकच एका फरसाणाच्या दुकानातून आणा, दुसरीकडून नाही,...
उच्च शिक्षणाचे प्रवेशव्दार!

उच्च शिक्षणाचे प्रवेशव्दार!

  उच्च शिक्षणाचे प्रवेशव्दार! चंद्रयान ३ चे यशस्वी उड्डाण झाल्यावर विज्ञान शाखेतील उच्च शिक्षण आणि संशोधन कार्यात तरुणांचे आकर्षण निर्माण झाल्याचे बऱ्याच जणांचे निरीक्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी केलेल्या...
बाबांची शिकवणी

बाबांची शिकवणी

   बाबांची शिकवणी तेजोमयीच्या बाबांचं गणित आधीपासूनच कच्च असलं तरी त्यात त्यांना रस होता. काळ-काम- वेग- अंतर- वर्गमूळ-श्रृंखला- नफा- तोटा- गुणाकार-भागाकार- सरळव्याज-चक्रवाढव्याज- कंस- बेरिज-वजाबाकी इत्यादी घटकांचे सोपेसोपे सिध्दांत आणि सूत्रांना ते एवढ्या वर्षात...
तुरुंग

तुरुंग

  तुरुंग परवाची गोष्ट. तेजोमयीच्या आईने घर आवरायला घेतलं. तेजोमयी आणि अलेक्झांडर तिच्या अवतीभवती घुटमळत होते. आवरत असताना आईला एका कपाटात तिला बरीच पुस्तकं दिसली. इतकी पुस्तकं, अशी  उस्फुर्त प्रतिकिया देउुन तेजोमयीनं आनंदाने उडी  मारली. हा आनंद तेजोमयीला कशामुळे...
उपटसुंभांची बाग

उपटसुंभांची बाग

  तेजोमयीच्या सदनिकेला तीन गॅलऱ्या आहेत. प्रत्येक गॅलरीमध्ये वेगवेगळी फुलझाडं आईनं लावली आहेत. या झाडांची सगळी देखभाल आईच करते. बाबांकडे या झाडांना पाणी देण्याचं काम. ते न चुकता दररोज सकाळी करतात. हे काम त्यांना आता आवडायला लागलय. सुरुवातीला भसाभसा पाणी टाकणारे...