(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
सोहळा साजरा करण्याची कला!

सोहळा साजरा करण्याची कला!

सध्या देशात इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात दोन हजार पेक्षा अधिक कंपन्या कार्यरत आहेत. या क्षेत्रातील किंवा उद्योगातील वार्षिक उलाढाल ५० हजार कोटींपेक्षाही अधिक झाली असून या वार्षिक वाढीचा वेग २७ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं सांगणं आहे....
चांगलं खोटं आणि वाईट खोटं

चांगलं खोटं आणि वाईट खोटं

खोटं कधी बोलायचं नाही.हा सर्वात मोठा सद्गुण असल्याचं बाबांनी एकेदिवशी तेजोमयीस सांगितलं. बरोबर ना गं, त्यांनी आईस विचारलं आणि हळूच अलेक्झांडरकडे चोरुन बघितलं. आईस विचारलेल्या प्रश्नाविषयी बाबा माझ्याकडे कां बघत असावेत असे भाव अलेक्झांडरच्या चेहऱ्यावर उमटले. तो शेपूट...
फॅशन तंत्रोव्यवस्थापक

फॅशन तंत्रोव्यवस्थापक

१२ वीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय घेतलेल्या बहुतेक मराठी विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर इंजिनीअरिंग इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सिव्हिल या पैकी कोणत्यातरी एका अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळवायचा असतो. या पलिकडे...
गाडगेबाबा इफेक्ट

गाडगेबाबा इफेक्ट

सोसायटीची स्वच्छता करणारी बाई काही कारणांमुळे दोन दिवस आली नाही. त्यामुळे प्रत्येक मजल्यावरचा कचरा तसाच राहू लागला. तेजोमयीच्या बाबांनी सोसायटीच्या सचिवांना सांगितलं. मात्र, बाईच नाही आल्यावर ते तरी काय करणार? आपण इतका मोठा देखभाल खर्च देतो, त्याचा काय उपयोग? आई...
डिझाइन शिक्षणाच्या स्मार्ट शाळा !

डिझाइन शिक्षणाच्या स्मार्ट शाळा !

डिझायनिंगच्या नव्या तंत्र आणि मंत्रामुळे “स्मार्ट जीवनशैली”  अंगिकारणं हे आता सहज सुलभ झालय. विविध प्रकारच्‍या डिझायनिंगमध्ये स्पेशलायझेशन केलेल्या उमेदवारांना  करिअरच्या उत्तमोत्तम संधी मिळायला लागल्या आहेत. या डिझायनर्सनी आपला अभ्यासक्रम जर इंडियन...