by sureshwandile.web@gmail.com | Dec 27, 2025 | बालकथा
जेव्हा त्याच्या वयाची लहानमुलं व्हिडिओ गेम बघत किंवा खेळत तेव्हा तो वेगवेगळ्या विषयांवरील डाक्युमेंटरिज (माहितीपट) बघायचा. विशेषत: समुद्राशी सबंधित माहितीपट त्याला खूप आवडत. एकदा त्याने व्हेलमाशाच्या मृत्यूचा माहितीपट बघितला. तेव्हा प्रचंड हादरला. त्या व्हेलचा मृत्यू...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 26, 2025 | करिअर कन्सेप्ट
सैन्यदलात अधिकारी बनण्याची संधी पदवीधर मुलींना पूर्वी कम्बाईन्ड डिफेंस सर्व्हिस (संयुक्त लष्कर सेवा) मार्फत मिळत असे. मात्र ही नियुक्त लघु सेवा कमिशन स्तराची म्हणजे मर्यादित काळाची असे. शिवाय अत्यंत जोखमीचे काम म्हणजे प्रत्यक्ष युध्दमैदानावरील सहभाग किंवा हिमालय/लडाख...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 26, 2025 | बालकथा
सुट्यांमध्ये हे करुन झालं, ते करुन झालं. इकडे जाणं झालं. तिकडे उंडारणं झाला. पिज्जा झाला, मंचुरिअन झालं, आईसक्रीम झालं, पत्ते झाले, ल्युडो झालं, सापशिडी झाली…आता काय? तेजोमयीला प्रश्न पडला. “सुटितलं सगळचं तर करुन झालय, आता काय करायचं?” तिने अलेक्झांडरला विचारलं....
by sureshwandile.web@gmail.com | Dec 24, 2025 | करिअर कन्सेप्ट
रोजगार संधी मिळवून देण्यासाठी टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायंस (टिस्स) या संस्थेचे कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात. या संस्थेने १२ वी नंतर करता येतील असे काही कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत – (कंसातील माहिती अभ्यासक्रम ज्या ठिकाणी करता...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 24, 2025 | बालकथा
तेजोमयी ज्या सोसायटित राहते, त्या सोसायटीच्या आसपास असलेल्या इतर इमारतींच्या अवतीभवती बरीच झाडं होती. कदाचित ती खूप वर्षापासून तिथेच असावी. त्या झाडांवर विविध रंगाचे पक्षी येत जात, कधी या फांदिवर बस तर कधी त्या फांदिवर उडून जा, कधी पानांमध्ये मान खूपस तर कधी आपल्या...