by sureshwandile.web@gmail.com | Apr 24, 2024 | करिअर कन्सेप्ट
विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा ही केवळ दहावी किंवा बारावी नंतरच मिळते, अशातला काही भाग नाही. ही दिशा काही जणांच्या बाबतीत पदवी किंवा पदव्युत्तर पदवीनंतरही मिळण्याची शक्यता असते. तथापि १२ वीनंतरच्या अभ्यासक्रमांवर पालक आणि विद्यार्थी हे अधिक लक्ष केंद्रित करत असतात....
by sureshwandile.web@gmail.com | Apr 24, 2024 | बालकथा
परवा तेजोमयी,बाबा,आई आणि अलेक्झांडर कॉलनीच्या आवारात फिरत असताना एक मांजर अचानक आडवी धावत गेली. आई तिथेच थांबली आणि सात पावलं मागं गेली. ती परत आल्यावर चौघं पुढे चालू लागले. वाटेत एक उंदिर आडवा गेला. आता आई पुन्हा सात पावलं मागं जाईल म्हणून तेजोमयी आणि बाबा थांबले. हे...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 23, 2024 | करिअर कन्सेप्ट
१० वी आणि १२ वीच्या परीक्षा संपल्या. आता निकालाची वाट. तोपर्यंतचा कालावधी हा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हुरहुरीचा. किती टक्के मिळणार नि पुढे काय होणार? आता तसं १२ वीच्या गुणांवर आधारित प्रवेश जवळपास संपल्यातच जमा आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, डिझाइन (अभिकल्प),...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 23, 2024 | बालकथा
पुस्तकाच्या शोधात… “आजची मुलं कुठे पुस्तक वाचतात हो”, रवीचे बाबा नेहमी म्हणत. त्यामुळे ते रवीसाठी क्वचितच पुस्तक आणत. त्याला अजिबातच आवड नाही. असं कौतुकानं सांगत. पण खरंच त्याला आवड नव्हती का? की बाबांनीच आपलं मत बनवलं होतं, इतरांचं ऐकून? हा प्रश्न...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 15, 2024 | करिअर कन्सेप्ट
सध्या संबंध महाराष्ट्रात जिकडे बघावे तिकडे “अमृततूल्य” चहाचे बोर्ड बघायला मिळतात. “अशा” चहापासून ते “तशा” चहापर्यंत, “बासुंदी चहा” पासून ते “पंढरपुरी स्पेशल”पर्यंत, “अमृततूल्य”ची सर्वत्र चलती...