by sureshwandile.web@gmail.com | Apr 12, 2024 | करिअर कन्सेप्ट
अर्थपूर्ण ज्ञानसंपन्नता दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अर्थशास्त्रीय शिक्षणासोबतच धोरण निर्धारणासाठी भविष्यात मदत व्हावी या हेतूने बेंगळुरु येथे, लंडन स्कूल ऑफ बिझिनेसच्या धर्तीवर, डॉ.बी.आर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी या संस्थेची स्थापना करण्यात आली....
by sureshwandile.web@gmail.com | Apr 12, 2024 | बालकथा
घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार 1 पिंकू गाढवाने सिंहमहाराजांकडे ढिंकू घोड्याची तक्रार केली. तक्रारीचा विषय होता, पिंकूवर ढिंकूने केलेला आरोप. आरोपात काय होतं, तर ढिंकू परवा चावडीवर सर्वांदेखत सांगता झाला की, पिंक्यास गुळची चव कळूच शकत नाही. त्याच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 11, 2024 | करिअर कन्सेप्ट
डेटा सायंटिस्ट डेटा सायन्स या विषयातील अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना सध्याच्या काळात विविध क्षेत्रांमध्ये उत्तमोत्तम करिअर संधी मिळू शकतात. यामध्ये टेलिकम्युनिकेशन, एविएशन, कृषी, बँकिंग, आरोग्यसेवा आणि सुविधा, रिटेल, मॅन्युफॅक्चुरिंग, आदी क्षेत्रांचा...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 11, 2024 | बालकथा
वजनाचा धोंडा आणि फुकण्याचा कोंडा एकदा एका घोडीस दोन पिल्लं झाली. त्यातला एक पांढरा शुभ्र होता तर दुसरा काळा. पांढरा घोडा दिसायला देखणा होता. त्याची चाल ऐटदार होती. काळ्या घोड्याचं मात्र तसं नव्हतं. त्याच्या पायात जन्मापासून किंचित व्यंग होतं. त्यामुळे तो थोडासा लंगडत...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 10, 2024 | करिअर कन्सेप्ट
वस्त्रोद्योगातील स्मार्ट वाटा भारतातील वस्त्रोद्योग हा सर्व प्रांतात पसरलेला असून या क्षेत्राव्दारे मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पारंपरिक वस्त्रनिर्मितीपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वस्त्रनिर्मितीचा प्रवास भारतात...