(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पर्सनल स्टायलिंग ॲण्ड इमेज कंसल्टटन्ट

कॉर्पोरेटमधील बॉसेस, चित्रपट, टीव्ही किंवा इतर मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती, विविध क्षेत्रातील वलयांकित व्यक्ती आपल्या इमेज म्हणजे व्यक्तित्वाच्या सादरीकरणाकडे खूप लक्ष देतात. अशा व्यक्तींचे पोशाख, त्यावरील ॲक्सेसरीज (उदा.- टाय, स्कार्फ, बटन्स इत्यादी), आभुषणे,...

धावाधाव!

मालकीनबाईंच्या घरातील एका बिळात राहणाऱ्या रॉबिन्सन उंदीर मामास, मार्गारेट मनी मावशीची दया यायची. कारण या बिचारीस मालकीनबाईच्या अवतीभवती किती फिरावं लागायचं! जरा म्हणून स्वस्थता नाही. त्या या खोलीतून त्या खोलीत गेल्या किंवा त्या खोलीतून या खोलीत आल्या की मावशीला...

सागरावरचं साहस

व्यापार, वाहतूक, तेल व वायू, खनिजे उत्खणन आदी क्षेत्रांचं महत्व झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि कार्यक्षम जहाजे, नौका, पाणबुडी, हॉवरक्रॉफ्ट, आइल रिग्ज यांची निर्मिती आणि बंदरावरील विविध सुविधांची निर्मिती यांची गरजही वाढलीय. सागरीमार्ग आणि...

गोल्फची नवी तारका!

त्याचं असं झालं, एकदा तिच्या बाबांनी तिला गोल्फ कोर्स (मैदान)वर फिरायला नेलं. ती तेव्हा ३ वर्षे १० महिन्यांची होती. पहिल्याच क्षणी तिला या खेळात रस वाटला. त्यानंतर तिचे बाबा तिला जेव्हाजेव्हा कोर्सवर घेऊन जात, तेव्हा‍ तिच्या डोळ्यात वेगळीच चमक असल्याचं त्यांनी हेरलं....

एआयच्या सहाय्याने “अभ्यास”

नॅशनल टेस्टिंग एजंसी (राष्ट्रीय परीक्षा संस्था) – एनटीए, या संस्थेची स्थापना केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने केली आहे. या संस्थेमार्फत,  आयटीआय (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), एनआयटी ( नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), आयआयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन...