by sureshwandile.web@gmail.com | Mar 5, 2024 | बालकथा
रामच्या आईने त्याच्यासाठी हॅरी पॉटरची आख्खी सिरीजच आणली. “वाव!”,राम म्हणाला, त्याच दिवशी आजीने त्याच्यासाठी “शामची आई” हे पुस्तक आणलं.त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे रामला कळलं नाही. “हॅरी पॉटर आणि शामची आई”,ही दोन्ही...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 4, 2024 | करिअर कन्सेप्ट
करोना विषाणुवर मात करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे उपयुक्त ठरु शकतात की नाही या बाबत साशंकता असली पर्यायी उपचार पध्दती म्हणून त्याचा विचार सुरु झाला आहे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उत्पादनांचा वापर मात्र उपयुक्त ठरु शकतो, हे या काळात सर्वमान्य...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 4, 2024 | बालकथा
” मी नाम्या! मी खूप भाग्यवान समजते स्वत:ला. कारण अगदी लहानपणीच माझ्या हातात स्मार्ट फोन आला. तसा तो बहुतेक सर्वच मुलांच्या हाती येतो म्हणा. या स्मार्टफोनचं मला वेड लागलं. त्यातले गेम्स मी खेळत बसायचे. असं खेळता खेळता मला मिन्सरक्रॅफ्ट, हा खेळ गवसला. त्यात...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 3, 2024 | बालकथा
१ चिंकी, मिंकी, पिंकी, टिंकी, छिंकी या पाच खारुताईपैंकी टिंकी जरा आगावू असल्याचं तिच्या आईबाबांना वाटायचं. आगावू कां, तर तिला नको ते प्रश्न पडत. हे प्रश्न ती आई-बाबांना विचारायची. आई-बाबांनी अमूक करु नको म्हंटलं की ते कां करु नको असं ती लगेच विचारायची. अनेकदा...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 3, 2024 | करिअर कन्सेप्ट
२०२१ साली सर्वोच्च न्यायालयाने लष्कर भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला. या निर्णयानुसार आता नॅशनल डिफेंस ॲकॅडेमी म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मुलिंना प्रवेश मिळणे शक्य झाले आहे. हा निर्णय अत्यंत दूरगामी असून भविष्यात निश्चितपणे...