by sureshwandile.web@gmail.com | Feb 21, 2024 | करिअर कन्सेप्ट
वेगळे पर्याय (१) मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रामध्ये बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज)-एमबीए, हा पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन ॲडमिशन टेस्ट घेतली जाते. कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 20, 2024 | करिअर कन्सेप्ट
(१)स्टायलिंग दूरचित्रवाणीवरील विविधांगी कार्यक्रम आणि कोणत्याही लाइव्ह कार्यक्रमांमध्ये स्टायलिस्ट महत्वाची भूमिका बजावत असतो. संपूर्ण कार्यक्रमाचे देखणेपण या स्टायलिस्टच्या कलाकारीवर अवलंबून असते. सध्याच्या काळात तर अनेक कलाकार स्वत:चा व्यक्तीगत स्टायलिस्ट...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 20, 2024 | बालकथा
कराटे गर्ल सकाळी उठल्या उठल्या तेजोमयीचं, दिवाणखाण्यातील भिंतीकडे बघून कराटे खेळात जसे हूँ हाँ करत हातवारे केलं जातं, तसं सुरु झालं. अलेक्झांडर(द डॉगी) तिच्याकडे आश्चर्यानं बघून मध्येच दचकू लागला. आपल्या अंगावर ही येते की काय या भीतिनं काही वेळाने तो...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 19, 2024 | बालकथा
न संपणारा खाऊ! तेजोमयीचे बाबा कामानिमित्तं सतत फिरतीवर असायचे. ते ज्या गावावरुन परत येत त्यावेळी तेजोमयीसाठी त्या गावातील किंवा शहरातील प्रसिध्द असा खाऊ आणत. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की हा खाऊ छान पॅक केलेल्या कागद, प्लॅस्टिक किंवा ॲल्युनियमच्या डब्यात असे....
by sureshwandile.web@gmail.com | Feb 19, 2024 | करिअर कन्सेप्ट
परदेशी शिक्षण झाले सुलभ! साता समुद्रापलीकडील शिक्षण म्हण्णजेच अमेरिका-ब्रिटन-कॅनेडा-ऑर्स्टेलिया-स्वीडन-स्वीत्जर्लंड-इटली-फ्रांस-नेदलँडस-जर्मनी अशासारख्या देशांमध्ये शिकण्याची इच्छा अनेक प्रज्ञावंत आणि महत्वाकांक्षा मुला – मुलींना असते. या देशातील शिक्षणाचा खर्च...