(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आकडेमोडीच्या शास्त्राचे शस्त्र हाती घ्या…

इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट (आयएसआय) (भारतीय सांख्यिकी संस्था) ही भारतातील सांख्यिकी आणि गणित या विषयातील शिक्षण /प्रशिक्षण देणारी सर्वोत्कृष्ट संस्था आहे. १९३१ साली प्रख्यात सांख्यिकीतज्ज्ञ प्रसांतचंद्र महालनोबिस यांनी तिची स्थापना केली. सुरुवातीला ही संस्था केवळ...

माझं रहस्य!

रहस्य! “हॅलो हॅलो, मी एक गंमत सांगते. यात दडलय एक जबरतस्त रहस्य! परवा, मी माझ्या मेंदूत डोकावले, तेव्हा, जे दिसलं, ते बघून धक्काच बसला. माझ्या मेंदूत, मला दिसलं की, श्रीयुत डायनोसार महोदयांना याची डोळा याची देही मी बघितलं.” तुम्ही म्हणाल, “आम्हीसुध्दा, ‘ज्युरासिक...

मार्ग यशाचा ३६ – चला, शेफ होऊ या!

मार्ग यशाचा ३६ – चला, शेफ होऊ या! अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधि अशा सारख्या पारंपरिक अभ्यासक्रमांवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या महाराष्ट्रीय पालक, विद्यार्थी, शिक्षक यांचं लक्ष, ‘इंडियन कलिनरी इंस्टिट्यूट’च्या अभ्यासक्रमाकडे जात नाही. जवळपास १०० टक्के उत्तम करिअर...

मार्ग यशाचा ३५ – उद्योगांचे स्मार्ट सल्लागार

मार्ग यशाचा ३५ – उद्योगांचे स्मार्ट सल्लागार वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पुढील स्पेशलाईज्ड अभ्यासक्रमांमुळे करिअरच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध  होऊ शकतात- १) सी.ए. (चार्टर्ड अकाउंटंट)- हा अभ्यासक्रम केल्यावर लेखापरीक्षण, ऑडिट आणि कर सल्लागार म्हणून करिअर...

फुकाची भीती

फुकाची भीती मालकीनबाई काही दिवसांसाठी बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे रॉबिन्सन उंदीरमामा आणि मार्गारेट मनीमावशी दोघांनांही घरात हुंदडायला स्वातंत्र्य मिळालं. पण याचा त्यांना दुसऱ्याच दिवशी कंटाळा आला नि आता करायचं काय, याचा विचार करु लागले. दोघांनांही काहीच सूचेना....