(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

रस्तेवाले जोशी! (भाग एक)

रस्तेवाले जोशी! (भाग एक) अरे, ते रस्तेवाले जोशी का?असं त्याने संबंधितांना विचारलं. होय सर, संबंधित म्हणाला. ते ऐकताच तो तडक जागेवरुन उठला आणि स्वत:हून त्यांना अदबिने भेटला. आजूबाजूचे सारेच, हे बघून चकित झाले. कोण हे, रस्तेवाले जोशी? सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण...

मूर्ख ससा

मूर्ख ससा सशाच्या कोणत्यातरीपूर्वजाने म्हणे सिंह महाराजांनायुक्तिने चित केलं होतं. ही कथा या पिढीपासूनपुढच्या पिढीपर्यंत सशाच्याकुटुंबात सांगितली जायची. खूप खूपवर्षापूर्वी, सध्याच्या सिंहमहारांजाच्या पणजोबांचे पंजोबाखूप दुष्ट होते. वननगरीतत्यांची फार दहशत होती....

फॅशन सांगण्याची कला-फॅशन कम्युनिकेशन

फॅशन सांगण्याची कला-फॅशन कम्युनिकेशन    संवादसंप्रेषणाचे सारे कौशल्य पणाला लावून फॅशन कम्युनिकेटर एखाद्या कंपनीत तयार झालेल्या पोषाखांना  आकर्षकरीत्या विविध माध्यमातून वाचक किंवा दर्शक/प्रेक्षकासमोर आणतात. संभाव्य ग्राहकाला खिळवतात. यापैकी काहीजण निश्चितपणे त्या...

शिकावू उमेदवारी योजना

शिकावू उमेदवारी योजना  आपल्या राज्यातील आयआयटीचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे शिकावू उमेदवारी योजना. आवश्यक मूलभूत प्रशिक्षण आयटीआयमध्ये दिल्यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष कारखाने/उद्योग/व्यवसाय यामध्ये उपयोगात आणली जाणारी यंत्रसामग्री आणि उपकरणे व तंत्र याचे परिपूर्ण ज्ञान...

महिला आयटीआय

महिला आयटीआय सध्याचा काळ हा कौशल्य हस्तगत करण्याचा आणि त्याचे सतत उन्नतीकरण करण्याचा व नवी नवी कौशल्ये शिकून घेण्याचा आहे. कौशल्य प्राप्त करुन त्यात पारंगतता मिळवली तर कोणत्याही व्यक्तीस रोजगारापासून वंचित राहावे लागणार नाही. याच हेतुने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची...