by sureshwandile.web@gmail.com | Dec 21, 2022 | करिअर कन्सेप्ट
व्हा गणितज्ज्ञ -भाग एक गणित या विषयाचे महत्व सर्वकालिक असे आहे. गणिताच्या काठीण्य पातळीचा खूप गवगवा सतत होत राहिल्याने केवळ गणित या विषयात करीअर करण्याची इच्छा ठेवणाऱ्या मुला-मुलींची संख्या कमी होत गेली. विशेषत: प्रज्ञावंत मुले-मुली अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळत...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 21, 2022 | बालकथा
सत्कार परवा सोसायटीची बैठक पार पडली. सगळी चर्चा संपल्यावर अध्यक्ष काकांनी तेजोमयी आणि टोळीचा सत्कार करण्याचंघोषित केलं.सर्वांनी टाळ्या वाजवून यास संमत्ती दिली. तुम्हास प्रश्न पडला असेल, तेजोमयी आणि टोळीनं असा कोणता पराक्रम गाजवला बरं? की ज्यामुळे ते असे सत्काराचे...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 20, 2022 | करिअर कन्सेप्ट
स्टार्टअप कसं सुरु कराल? १ आपले प्रधानमंत्री हे स्टार्टअपचे पुरस्कर्ते आहेत. स्टार्टअप म्हणजे नव्या संकल्पनांसह स्वत:चा व्यवसाय किंवा उद्योग सुरु करणं. स्टार्टअपला सध्या महत्व येण्याचं कारण म्हणजे, स्वत:सोबत इतरांनांही रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देता येतात. काम...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 20, 2022 | बालकथा
वाघाची मावशी(भाग दोन) (प्रिय वाचक काल या कथेचा पहिला भाग प्रकाशित झाला.आजच्या दुसऱ्या भागाची गंमत अनुभवन्यासाठी पहिला भाग वाचायलाच हवा.) रात्र झाली. मालकीनबाई झोपी गेल्या. टिटूही तिच्या मऊशार अंथरुणात जाऊन पडली. पण तिला काही झोप येईना. या कुशिवरुन त्या कुशिवर ती वळू...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 20, 2022 | बालकथा
वाघाची मावशी(भाग एक) वाघाची मावशी, वाघाची मावशी असं सारखं सारखं आपणास म्हणून आपला अपमान कां केला जातो असा प्रश्न मांजरीला पडला. ही मांजर राहायची मुंबइतल्या एका मोठ्या सदनिकेत. तिची मालकीनबाई तिचा फार लाड करायची. लाडानं तिला टिटू म्हणायची. आपली टिटू ही इतरांच्या घरी...