by sureshwandile.web@gmail.com | Mar 9, 2022 | बालकथा
सिगारेट टिल्लूच्या वर्गात एके दिवशी सरांनी चांगल्या सवयी आणि वाईट सवयी याविषयी समजावून सांगितलं. वाईट सवयींमुळे व्यक्तीचं, समाजाचं नुकसान होतं, मात्र चांगल्या सवयींमुळे प्रगती होते. तब्येत चांगली राहते. उत्साह कायम राहतो, याकडे त्यांनी वर्गाचं लक्ष वेधलं. पण सर,...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 9, 2022 | बालकथा
डंगरुची फुशारकी वननगरीतील एका हरणाला एकदा चार पाच बाळं झालित. कंगरु, मंगरु, संगरु, झंगरु आणि सर्वात लहान डंगरु. सर्व पाडसं जस जशी मोठी होऊ लागली तसं तसे त्यांचे गुण आईच्या लक्षात येऊ लागले. या पाचांपैकी डंगरु इतरांपेक्षा अधिक चपळ आणि हुषार होतं. त्याला...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 9, 2022 | बालकथा
अमेरिकन ड्रिम सकाळ पासूनच पुसी कॅटची मुलगी सुशी नाराज होती. तिचं कशातही लक्ष लागत नव्हतं. सकाळ झाल्याबरोबर दररोज उत्साहाने इकडे तिकडे धावणारी, धडपडणारी सुशी आज सूर्य उगवल्यानंतरही बराच काळ उठलीच नाही. जेव्हा पुसीने तिला उठवलं तेव्हा सुध्दा मोठ्या कष्टाने...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 5, 2022 | बालकथा
मैत्री वेळापत्रकाशी मुलांच्या मासिकात आलेल्या महिन्याच्या प्लॅनरकडे बोट दाखवत तेजोमयीनं बाबांना विचारलं ,मैत्री वेळापत्रकाशी मुलांच्या मासिकात आलेल्या महिन्याच्या प्लॅनरकडे बोट दाखवत तेजोमयीनं बाबांना विचारलं , बाबा, हे मासिक प्रत्येक महिन्याला कां...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 5, 2022 | बालकथा
शिकायचं कशाला? सॅनफ्रँसिस्को, हे अमेरिकेतलं मोठं शहर. या शहरात सिटी हॉल नावाच्या नामांकित ठिकाणी, या शहरातील मोठी-जाणती-सुजाण माणसं वेगवेगळया कामानिमित्त सतत जात येत असतात. हा हॉल या मोठ्या माणसांनी गजबलेला असतो. या हॉलच्या प्रवेशव्दाजवळ दर शुक्रवारी न...