by sureshwandile.web@gmail.com | Dec 14, 2012 | Uncategorized, बढिया
भिकपती श्रीमंत होणं कुणाला बरं आवडणार नाही.जे गरीब असतात त्यांना तर वाटतच वाटतं पण जे श्रीमंत असतात त्यांनाही आणखी श्रीमंत व्हावं वाटतं.मनाने श्रीमंत असण्याचा कालखंड कधीचाच अंतराळात अंतर्धान पावला. तुमचं समाजातलं वजन हे श्रीमंतीवर तोललं...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 18, 2012 | Uncategorized, बढिया
केएटी-कॅट आणि सीएटी – कॅट सल्लू (सलमान खान) भाय यांचं सीएटी कॅट म्हणजेच मांजरताईवरच्या (कथित) निर्व्याज्य प्रेमाची कहाणी परवाच प्रसिध्दी झाली. सल्लूभाय यांच्या कोणत्यातरी चित्रपट शुटिंगच्या वेळी या मांजरताई डुलतडुलत तिथे अवतरल्या.त्यांना...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 18, 2012 | Uncategorized, बढिया
पाणी,पेप्सी आणि सन्नी वरुणराजा रुसलेलाच.त्याचा राग काही शांत होईना.तो रुसला कशासाठी हेही कळेना.देवादीदेव इंद्रसेन यांनाही समजेना.न राहवून त्यांनी वरुणराजाला बोलावून घेतले,सक्काळी सक्काळी आपल्या महाली नाश्त्याला.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.हवापाण्यावर...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 5, 2012 | Uncategorized, बढिया
आनंदाचे डोही शेरलीन.. आनंदी आनंद गडे,इकडे तिकडे चोहिकडे, असं बालकविंनी लिहून ठेवलं आहे.बघाल तिकडे आनंदी आनंद,असं त्यांना सांगावयाचं असलं पाहिजे.कदाचित त्यामुळेच जो तो त्याला हव्या त्या पध्दतीनं आनंद मनवित असला पाहिजे. असं असलं...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 28, 2012 | Uncategorized, बढिया
दाल रोटी खावो ..प्रभु के गुण गावो.. सकाळी सकाळी टीव्ही चॅनेलच्या वार्ताहरानं खासदार श्रीमती रेखा यांचा बंगला गाठला.बंगल्याच्या आवारात प्रवेश करताच वार्ताहराच्या कर्णपटलावर दाल रोटी खाओ ,प्रभु के गुण गावो,हे भजन पडलं.त्याचेही हात नकळत जोडले गेले.प्रभुचं...