(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

जलपरी

तिचे बाबा देसिंघु पुंडी श्रीनिवासन आणि आई जेसिथा विजयन हे दोघेही अभियंते आहेत. पण, त्यांनी आपल्या लेकिला तुही आता या सुरक्षित करिअरकडे वळ असा काही सल्ला दिला नाही  की गळ घातली नाही. तिची पोहण्यातली गती आणि कला बघून त्यांनी तिला सतत प्रेात्साहनच दिले. २०१८ मध्ये तिने...

बिझिनेस स्कूल प्रवेशासाठी काय कराल?

पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२६ च्या बिझिनेस स्कूलच्या प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरु झाली आहे. पुढील एक एकदोन महिन्यात याला वेग येईल. वेगवेगळ्या, बिझिनेस स्कूलच्या, आकर्षक जाहिराती वृत्तपत्रांमध्ये झळकू लागल्या आहेत. आमच्याच संस्थेत प्रवेश घ्या, आणि इतक्या-इतक्या, लाखांचे...

तारे जमीन पर!

रात्री मालकीनबाई झोपल्या की मार्गारेट मावशी हळूच रॉबिन्सन मामाला इशारा करायची. मग दोघेही स्वयंपाकखोलीत जाऊन छान मेजवाणी करत. ते झालं की मग हळूच बाहेर पडून गच्चीवर जात. हा त्यांचा रोजचा दिनक्रम. गच्चीवरील थंडी हवा हे एक आकर्षण होतच पण त्याचबरोबर निळ्या आभाळात दिसणारे...

अर्थपूर्ण ज्ञानसंपन्नता !

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अर्थशास्त्रीय शिक्षणासोबतच धोरण निर्धारणासाठी भविष्यात मदत व्हावी या हेतूने बेंगळुरु येथे, लंडन स्कूल ऑफ बिझिनेसच्या धर्तीवर, डॉ.बी.आर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी या संस्थेची स्थापना करण्यात आली. अर्थशास्त्र विषयातील ज्ञान...

अवघड जागेचं दुखणं!

आज मागार्रेट मावशी थयथयाट करतच रॉबिन्सन मामाकडे आली. तिने स्वत:चं नाकही दाबून धरलं होतं. बराच वेळ झाला तरी दाबून धरलेलं नाक ती उघडेना. मामाने हातवारे करुन काय झालं, ते विचारलं. पण मावशी ढिम्म! “मार्गेटली, अशीच नाक दाबून राहिली तर गचकल्याशिवाय राहणार नाही.”...