by sureshwandile.web@gmail.com | Jan 25, 2026 | करिअर कन्सेप्ट
भविष्यात बँकिंग व्यवहार गरजेचे राहतील, बँका नव्हे, असे वक्तव्य, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक श्री बिल गेट्स यांनी नुकतेच केले आहे. हेच वक्तव्य त्यांनी २५ वर्षापूर्वीही केले होते. तेव्हा त्यांना हसण्यावारी नेण्यात आले. मात्र गेल्या २५ वर्षात माहिती तंत्रज्ञानाने घेतलेल्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 25, 2026 | बालकथा
एखादे दिवशी अलेक्सा गोर्जीला प्रश्न विचारायची हुक्की येते. मग ती अलेक्झांडरपासून त्याची सुरुवात करते. प्रश्न कानावर पडला की त्याला आनंद होतो. कुईंई करुन आपलं उत्तर सांगून तो गोर्जीकडे बघतो. व्हेरी गुड असं कानावर पडलं की स्वारी उडी मारुन आनंद व्यक्त करते. मग...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 24, 2026 | करिअर कन्सेप्ट
शिकवणी वर्गांमध्ये काही विषय घटकांवर अत्याधिक भर दिला जातो तर काही विषय घटकांच्या तोंडाला पाणी पुसलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जागरुक राहणं आवश्यक ठरतं. त्यासाठी बोर्डाने तयार केलेली विषयांची पुस्तकं मुळापासून वाचायला हवित. मुळापासून याचा अर्थ धड्यातील प्रत्येक...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 24, 2026 | बालकथा
‘ती’ पाच वर्षाची असताना तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. आपल्या अवतीभवतीचा निसर्ग, पाऊस, मित्र, आईबाबा यांच्याविषयीच्या अनुभवरुपी कथा या पुस्तकात तिने लिहिल्या. ‘हॅप्पिनेस आल अराउंड’, असं तिच्या या पहिल्या पुस्तकाचं नाव. ती सात वर्षाची झाली तेव्हा तिचं दुसरं पुस्तक...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 22, 2026 | करिअर कन्सेप्ट
करोनोत्तर काळात एक किंवा दोन वा अधिक कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना अधिकाधिक संधी देण्याकडे कंपन्या/उद्योग/स्टार्ट अप/कॉर्पोरेट यांचा कल दिसून आला. यापुढेही हाच कल कायम राहील. त्यामुळे अशा कौशल्यांना हस्तगत करणे आणि त्याचे सतत उन्नतीकरण (अपग्रेडेशन) करणे ही बाब,...