by sureshwandile.web@gmail.com | Oct 27, 2025 | बालकथा
मार्गेटले, कुलूप कुठं ठेवलय गं, दिसतय का तुला? मालकीनबाईंनी आवाज दिला. “ठेवणार या आणि आठवणीची अपेक्षा माझ्याकडून. वारे वा! वारे वा! चांगला मामला आहे हा,” मार्गाारेट स्वत:शीच पुटपुटली. पुन्हा मालकीनबाईंचा आवाज आला. “मार्गे खादाडे, तुला काहीच कसं लक्षात राहत नाही. आँ!”...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 26, 2025 | Uncategorized
मार्केट रिसर्च (बाजार/व्यापार संशोधन) हे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. वैश्विकीकरण आणि डिजिटायझेशनमुळे या क्षेत्राला अधिकाधिक चालना मिळत आहे. या क्षेत्रातील पारंपरिक दृष्टिकोनास बदलून नवा विचार करु शकणाऱ्या व ते प्रत्यक्षात अमलात आणू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी या...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 26, 2025 | बालकथा
बघताबघता दिवाळी आली आणि गेलीसुध्दा. दिवाळीच्या पाच दिवसात तेजोमयीच्या घरी निव्वळ धमाल होती. आईने बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थ्यांची मेजवाणी, गप्पा, पत्ते, टीव्हीवरचे कार्यक्रम, नव्या कपड्यात सजणं, असा सगळाच आनंदीआनंद! भाऊबिजेच्या दिवशी, आईबाबांसोबत तेजोमयी एका...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 25, 2025 | करिअर कन्सेप्ट
स्टीलनंतर जगात सर्वाधिक वापरले जाणारे साहित्य हे प्लॅस्टिक आहे. मानवी उपयोगाच्या विविध वस्तू प्लॅस्टिक पासून तयार केल्या जातात. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळास चांगल्या करिअर संधी मिळू शकतात. प्लॅस्टिक उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या तंत्र कौशल्याची गरज लक्षात...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 24, 2025 | करिअर कन्सेप्ट
भारतातील औषधी निर्मिती उद्योग झपाट्याने वाढत आहे. विविध प्रकारच्या औषध निर्मिती करणारा भारत, जगातील आघाडीचा देश बनला आहे. भविष्यात विपुल करिअर संधी निर्माण होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष औषध निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या...