(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

माझं रहस्य!

“हॅलो हॅलो, मी एक गंमत सांगते. यात दडलय एक जबरतस्त रहस्य! परवा, मी माझ्या मेंदूत डोकावले, तेव्हा, जे दिसलं, ते बघून धक्काच बसला. माझ्या मेंदूत, मला दिसलं की, श्रीयुत डायनोसार महोदयांना याची डोळा याची देही मी बघितलं.” तुम्ही म्हणाल, “आम्हीसुध्दा, ‘ज्युरासिक पार्क’...

ये “चीज” है मस्त मस्त…

रॉबिन्सन उंदीर मामा दबक्या पावलानं, स्वयंपाकघराकडे जाताना दारातच मार्गारेट मनी मावशीने त्यांना अडवलं. काय रे उंदरोबा, चोरी करण्याची सवय जात नाही तुझी. मावशी डोळे वटारुन मामांवर खेकसली. अग मावशे, मी चोरी करायला आलो नव्हतो. मी इकडे आलो की तुला तसच वाटतं. परवा मी इकडे...

रोजगार संधीसाठी कौशल्य विकास

रोजगार संधी मिळवून देण्यासाठी टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायंस (टिस्स) या संस्थेचे कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात. या संस्थेने १२ वी नंतर करता येतील असे काही कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत – (कंसातील माहिती अभ्यासक्रम ज्या ठिकाणी करता...

राजकुमारी कर्णावतीदेवी राजराजेश्वर मौर्य!

अमेरिकेत राहणारी कल्याणीची चुलत बहीण वैष्णवी, काही दिवसांपूर्वी ‍तिच्याकडे आली होती. कल्याणीच्या घरी असलेली मांजर तिला फार आवडली. काळ्या पांढऱ्या रंगाची, घाऱ्या डोळ्यांची, चालण्यात वेगळी ऐट असलेली ही मांजर कुणालाही आवडेल अशीच होती. कल्याणीच्या घरी तिचे फार लाड आणि...

बिझिनेस स्कूल्समध्ये प्रवेश घेण्यापूर्वी….

गेल्या तीन- चार वर्षात वेगवेगळया सर्वेक्षण संस्था , बिझिनेस मॅगेझिन यांनी केलेले सर्वेक्षण आणि विद्यार्थी व पालकांचा कल आणि ओढा लक्षात घेतल्यास पुढील बिझिनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळाल्यास चांगल्या करिअरची संधी सुलभतेनं मिळू शकते- (१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-...