by sureshwandile.web@gmail.com | Aug 7, 2025 | बालकथा
“झाडावरुन खाली पडलो, तेव्हा असेन, मी दहाबारा वर्षाचा. त्या मोठ्या झाडावरुन खाली पडल्यावर, डोक्याला चांगलाच मार लागला. पायाला जखम झाली. त्यानंतर मला बरेच दिवस नीट चालताच येईना. झाडावर चढण्याचा, आगावूपणा कां केला? या प्रश्नाचं उत्तर तर द्यायलाच हवना. मला...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 6, 2025 | करिअर कन्सेप्ट
दुसरे पर्याय १२ वीनंतर प्रत्येकाला त्याच्या पसंतीची शाखा आणि महाविद्यालय मिळेल याची शास्वती नसते. मनाजोगत्या शाखेत, महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, म्हणजे, सारं काही संपलं असं होत नाही. एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग खुला होतो, अशा आशयाची एक जुनी म्हण आहे....
by sureshwandile.web@gmail.com | Aug 6, 2025 | बालकथा
माझं शिक्षण ऐकून तुम्ही हसालच. तरीसुध्दा मी सांगूनच टाकतो.माझं शिक्षण झालयं दुसरीपर्यंत.हो इयत्ता दुसरी पर्यंत. माझे आईबाबा रागावले नाही का,इतकच शिक्षण घेतलं म्हणून.छे छे…मी चार वर्षाचा होतो,तेव्हाच माझे बाबा म्हणाले की, “तुझ्या मनाला जे भावेल आणि ह्रदयाला जे...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 5, 2025 | करिअर कन्सेप्ट
(१) आपल्या देशातील एमबीए अभ्यासक्रमांमधून एखादा उद्योग चालवण्यासाठी सक्षम व्यवस्थापकांची निर्मिती व्हावी, हे अपेक्षित असते. हा अभ्यासक्रम केल्यावर १० ते १५ टक्के विद्यार्थी पुढे उद्योजक बनतात. मात्र, “पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आंत्रप्रिन्युरशीप मॅनेजमेंट...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 5, 2025 | बालकथा
महाराष्ट्रात राहणाऱ्या अनेकांना, बरेचदा गडचिरोली हे नाव ठाऊक नसतं. कुरखेडा हे नाव तर त्यांना परग्रहावरचच वाटण्याची शक्यता अधिक. तर, गडचिरोली हा महाष्ट्रातील जिल्हा आणि त्यातील कुरखेडा, हे एका छोट्या तालुक्याचं गाव. अशा या कुरखेड्या तालुक्यातील चिरचाडी या अगदीच चिरकूट...